सौंदर्यस्पर्धा : सौंदर्यामधे मायबोलीकर या अभिनेत्रींमधे कुणाला विजेती ठरवतील ?

Submitted by शांत प्राणी on 30 December, 2021 - 03:19

खालील पैकी कोणती अभिनेत्री सर्वात सुंदर वाटते ? मायबोलीकर कसा क्रम लावतील ?

१. माधुरी दीक्षित
2-22.jpg5ff957b079bae69b99b29d90d779c270.jpg२. रेखा
4000b55eabd742efe43e548896b851f2--late-birthday-vintage-bollywood.jpg
अ सोबत ती सुंदर दिसते असे तिचेच म्हणणे असल्याने हा फोटो घेतला आहे.
rekha-amitabh.jpg270028544_1742170939311329_6340167875742047285_n.jpg३. ऐश्वर्या राय
1.jpeg56fbf2ac763a009d9103ef9f74076bd3.jpg56fbf2ac763a009d9103ef9f74076bd3_0.jpggorgeous-pictures-of-aishwarya-rai-from-the-movie-taal-11-1468217707.jpgunnamed.jpg४. हेमा मालिनी
1c7be4b52d99587d3412bd608565bf06.jpg1ca368ed9a033ba1f10490f4309bf594.jpg५. वहिदा रेहमान
8c205c7e06e060671920143da00694cb.jpg६. मधुबाला
_8d0644c0-3015-11e9-967b-5cdb4de5a68c.jpgMadhubala5.JPGp2-35.jpg७. शर्मिला टागोर
1_kYfXnG3oH_lLVUiNloA7Ig.jpeg61979670.jpgd45o9nf-537fcf9e-86f6-4b8e-8113-0d1a345d7abb.png1418018975sharmila-tagore6.jpg८. जयाप्रदा
1977fdb5215e6ee73c1493245e7c62f7.jpga8aa7cbd1ad3360620cb82fb3e495995.jpg९. श्रीदेवी
3b261909bcd15a4394f40c451cfa06fb.jpgffa9db2292a832dd89fef9f6d46817f4.jpg1404299.jpg१०. सोनाली बेंद्रे
images.jpgsonali-bendre-wallpaper-2-normal5-1546255466.jpg

या सर्वांच्या सौंदर्याला न्याय कसा दिला हा प्रश्न पडला असेल. पण विनम्रतेने या प्रश्नाचे उत्तर इतकेच देऊ इच्छितो कि कोणत्याही प्रकारचे सौंदर्य हे आमच्या नजरेला सुंदरच वाटत असल्याने डावे उजवे करण्याचा प्रश्नच येत नाही. एखाद्या अभिनेत्रीचा एखादा विशिष्ट फोटो अपलोड करायचा असल्यास प्रतिसादात सुचवू शकता.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवी एकही अभिनेत्री न घेतल्याबद्दल णिषेध. किमान दिपिका पादुकोण तरी हवीच होती.

वरच्या सगळ्यांत माधुरीला प्रथम क्रमांक.

रश्मीका, सामंथा, पायल राजपूत, त्रिषा, अनुष्का शेट्टी या नसतील तर काय उपयोग आहे
तुम्ही फक्त पंजाबी हरियनवी हिरोईन चे फोटो टाकणार याला काय अर्थ आहे

असाच एक हिरोंचा धागा असावा का? (फक्त सौंदर्य निकष नसावा, ऐक्टींग, डान्स पण) पण बॉलिवूड मधे आहेत का कुणी हिरो एक रणवीर सिंग सोडला तर.
दक्षिणेकडे आहेत. अल्लु अर्जुन, ज्यु.एनटीआर, प्रभास, महेशबाबू, विजय देवरकोंडा, रामचरण,धनुष, विजय दलपती,सेतुपती,पवन कल्याण.

बॉलिवूड मधे आहेत का कुणी हिरो एक रणवीर सिंग सोडला तर.>>> रणवीर सिंग सुंदर दिसतो??
हँडसम हंक ह्रितिक रोशन च्या वरचे कोणी असल्यास लिहा.
दक्षिणेत महेशबाबु, विजय देवाराकोंडा चांगले आहेत.
वरच्या फोटोंपैकी जयाप्रदा सुंदर आहे.

सईपुई बोका Lol

हँडसम हंक ह्रितिक रोशन>>>>>
नाचता येतं फक्त..
रणवीर सिंग सुंदर दिसतो??>>>> मला दिसतो बै सुंदर Wink रामलीला मधे, बैंड बाजा बारात मधे.
रणवीर सिंग च्या ऐक्टींग च्या तोडीचा हिरो सांगा. ( आठवा-बाजीराव मस्तानी मधील पेशवा बाजीराव)
नाही म्हणायला रणबीर कपूर ची रॉकस्टार ची एक्टींग फक्त आवडलीए.

दक्षिणेत एक्सप्रेशन स्पेशालिस्ट आहेत अल्लू अर्जुन आणि ज्यु.एनटीआर
त्याखालोखाल महेशबाबू, प्रभास- साचेबंद अभिनय करतात.
विजय देवरकोंडा नवा आहे अजून.

मधेच कुठे?
माझ्या पहिल्या प्रतिसादात कंसात लिहिलय कि.

हिथं बाया राह्यल्या बाजूला, त्या बाप्या ला कशापायी मदी घुसवतो रे ?

१ मधुबाला

२ हेमामालिनी

३ ऐश्वर्या राय

४ माधुरी

५ जयाप्रदा

६ सोनाली बेंद्रे

७ अनुष्का शेट्टी

८ रविना

९ शर्मिला

१० श्रीदेवी

सई पुई २० व्या नंबरला येईल. कारण मराठी सिनेमातल्या अजून टाकल्याच नाहीत.

हिथं बाया राह्यल्या बाजूला, त्या बाप्या ला कशापायी मदी घुसवतो रे ?
>>>>
तो शाहरूख आहे. तो लक्सच्या जाहीरातीत येऊ शकतो तर ईथेही येऊ शकतो. स्त्रियांची मक्तेदारी नाहीये सौंदर्यावर.

बाकी बाप्यांना या धाग्यावर बायांनीच आणलेय.

त्यातही मी फकस्त किंग ऑफ रोमान्स लिहिले. लोकांनीच शाहरूखचे नाव घेतले Happy

शरूख ने मांजरीचा आवाज काढला तर त्याला देणार का अवॉर्ड?
>>>>
हे बघा, यांनीही आणला शाहरूख धाग्यावर. यू कॅन हेट हिम, लव्ह हिम, बट कॅन नॉट इग्नोर हिम Happy

जुन्या जमान्यातील -

1. मधुबाला
2. वहिदा
3. शर्मिला

नवीन-
1. चित्रांगदा
2. श्रद्धा
3. जान्हवी

माला सिन्हा कन्व्हेन्शनली ग्रेट ब्युटी नव्हती पण काय त्या अदा, नाजो नाज, विभ्रम. खव्याची बर्फी होती बर्फी.

यू कॅन हेट हिम, लव्ह हिम, बट कॅन नॉट इग्नोर हिम>>>

खरंय मला सरांच्या सतत शरूख केल्याने जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्या शरूख चा खप्पड खंगलेला चेहरा दिसू लागलाय
दचकून जायला होतं
टॉयलेट मध्येही पूर्वी निवांत जायचो आता तिथे बसल्यावर जाणवतं की किती वेळ वाया घालवतो आपण, सर या वेळेचा सदुपयोग इंजिनिअरिंग चा अभ्यास करण्यात करत, नैतर आपण श्या

जितकी भक्ती सर त्या खप्पड ची करतात तितकी आपण सरांची केली असती तर आज मुंबईत तीन बंगले, मडगाव ला एक फार्म हाऊस आणि रत्नागिरी ला एक वाडी झाली असती राव

Pages