आवळ्याच्या पाककृतींचे संकलन

Submitted by धनवन्ती on 17 December, 2021 - 03:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आवळे, आवळे आणि अजून जास्त आवळे.
मीठ, गूळ, इ.
आणि आवळ्याच्या पाककृती माहित असणारी मंडळी Happy

क्रमवार पाककृती: 

आवळ्यासारख्या बहुगुणी फळाला यथोचित सन्मान देण्यार्या पाककृती आणि टिपा यांचा हा एक संकलन धागा आहे.

Note - युक्ती सुचवा युक्ती सांगा -भाग ४ इथून काही मजकूर copy paste केला आहे. https://www.maayboli.com/node/80670

वाढणी/प्रमाण: 
खाल तितके..
माहितीचा स्रोत: 
मायबोलीकर सुगरणी आणि सुगरणे
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असे संकलन शोधतच होतो.

अजून काही रेसिपीज् असतील तर जरूर शेयर करा.

सध्या टपोरे रसरशीत आवळे भरपूर आहेत सर्वत्र.

Pages