Submitted by मन-कवडा on 27 May, 2009 - 08:10
कोथरूड, कर्वे नगर, चांदणी चौक, वारजे या भागातील खादडायची ठिकाणे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोथरूड, कर्वे नगर, चांदणी चौक, वारजे या भागातील खादडायची ठिकाणे
नळस्टॉप कॉटनकींग च्या बाजुला
नळस्टॉप कॉटनकींग च्या बाजुला गार्डन वडापाव यम्मी!
कर्वेनगरच्या मयूर पावभाजीची
कर्वेनगरच्या मयूर पावभाजीची पावभाजी मध्यंतरी बऱ्याच दिवसांनी खाल्ली. एक नंबर. अतिशय टेस्टी. त्यांच्याकडे अजिबात मसाला नसलेली 'मुन्ना पावभाजी'ही मिळते. अगदी छोट्या मुलांसाठी किंवा पथ्य असलेल्या ज्येनांसाठी मस्त.
जवळच ईशानचे आईसक्रीम मिळते. (पत्ता नीट माहीत नाही). मी मँगो आईसक्रीम खाल्ले. चव सुंदर.
लॉ कॉलेज रोडला कृष्णा डायनिंग हॉलचे खाली वाडेश्वरची शाखा उघडली आहे. (कृष्णाही त्यांचेच आहे.)
डेक्कनच्या वाडेश्वरची आठवण करून देणारी सजावट व मेनू. जागा लहान असल्याने फार चटकन् फुल्ल होते. आम्हांला रविवारी सकाळी ११ वाजता २० मिनिटे जागेसाठी ताटकळावे लागले. पण फूड क्वालिटी चांगली आहे. मोळगापोडी इडली, सेट डोसा, पेसरट्टू, डोसे, उत्ताप्पे, थालिपीठ इत्यादींची चव व क्वालिटी मस्त. ब्रंचसाठी छानच! आऊटडोअर टाईप सीटिंग असल्याने जरा गरम झाले. पण तेवढे चालते.
For a family get together,
For a family get together, visited Krishna Dining hall, Kanchan lane last month. The food was taste less. Couldn't wait to run out of there. While exiting saw a huge crowd waiting to eat there, felt bad about them.
Pages