माबोवर काय बिनसलंय?

Submitted by शांत माणूस on 19 October, 2021 - 03:40

कित्येक तास झाले, धागाखईसाचा नवीन धागा नाही. काय बिनसलंय नेमके मायबोलीवर?
जबाबदार माबोकर आणि प्रशासन या समस्येवर वेळीच उपचार करतील ही वेडी आशा आहे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो, नीट बघा. केस नाहींत ते ! अख्खा दिवस त्या
' मायबोली'वर असता, म्हणून जेवणातही दिसताहेत तुम्हाला चित्रविचित्र धागे !!!
20190131_212044 (1).jpg

भाऊ
Rofl

भाऊ Proud

पुलं असते तर म्हणाले असते,
मायबोली हा एक चायनीज फूडचा स्टॉल आहे आणि ऋन्मेषचे धागे म्हणजे नूडल्स..
कधी ते हक्का नूडल्स म्हणून समोर येतात तर कधी ट्रिपल शेजवान सोबत तर कधी चॉप्सी बनते तर कधी सूपसोबत सर्व्ह केले जातात.. त्यापासून सुटका नाहीच Happy

*त्यापासून सुटका नाहीच* - धरलं तर चावतं, सोडलं तर चुकचूकल्या सारखं वाटतं !! Wink
ऋन्मेऽऽष, माबोकर व तुम्ही यामुळे ' love- hate relationship' याचा नेमका अर्थ मला उमजला, हें तर आहेच !

शाळेत असताना आमच्या वर्गात एक मुलगी होती. कुणीही तिच्याशी बोलत नसे. तीच आपणहून कुठल्याही घोळक्यात जायची. कुणाला काही तरी चिडवायची. ते खूप बालीश असायचं. त्याच्यावर चिडण्याचा प्रश्नच यायचा नाही. पण ती इतक्या वेळा " चिडलास का ? चिडलास ? बघ चिडलास ना ?" असं विचारत रहायची. शेवटी इरीटेट होऊन कपाळावर आठी आली की "चिडला. चिडला " म्हणायची. त्यात जिंकण्याचा बालीश आनंद असायचा.
तिच्यामुळे पुढे पुढे इरीटेट होण्याचंही काही वाटेनासं झालं.
कदाचित त्याचमुळे माबोवर अशा धाग्यांची शांतपणे वाट पाहता येत असावी.

नशीबवान आहात शांत माणूस
वर्गात पोरी होत्या Happy

आम्हाला शारीरीक शिक्षणाचा तास वा मधल्या सुट्टीत मैदानातून ॲंगल लावावे लागायचे .. किंवा मग शाळा सुटल्यावर आपला बसस्टॉप आहेच

एक धागा काढूया का यावर?

नको

*कदाचित त्याचमुळे माबोवर अशा धाग्यांची शांतपणे वाट पाहता येत असावी.* - वरची ' वर्गातल्या मुली'ची उपमा चपखलपणे नाहीं बसत इथे, असं वाटतं ! कारण , इथे शांतपणे वाट न पहातां, लोकांनाच उलट आपणहून 'तिच्या ' वाटेला जावंसं वाटतंच ना, असे धागे काढून !! Wink

एक धागा काढूया का यावर?>> काढा हो बिनधास्त. धागे काढायला पैसे लागतात का? आणि परवानग्या कसल्या मागता. इथली जनता नाही म्हटली तर तुम्ही थांबणार आहात का? Light 1

लोकांनाच उलट आपणहून 'तिच्या ' वाटेला जावंसं वाटतंच ना >>>> भाऊ Rofl
याला निर्वाणास जाणे असे म्हणतात. इरीटेशनची टोकाची लेव्हल सहन करायची शक्ती अंगात आली कि आपण तिची वाटही पाहू शकतो.

धागे काढायला पैसे लागतात का?
>>>
वेळ लागतो. टाईम ईज मनी.
बाकी हा प्रश्न खरे तर मी स्वत:लाच विचारतो.
भूतकाळात शिरून काही छान आठवणीत रमावेसे वाटले तर मी त्या लिहितोच आणि धागा काढतोच. त्या आठवणीत रमायचा आणि त्या कागदावर उतरवायचा काळ फार छान असतो. त्यामुळे यासाठी आपला मौल्यवान वेळ घालवणे फायदेशीर असते Happy

याला निर्वाणास जाणे असे म्हणतात.
>>>>
ऋन्मेषचे धागे हेच अंतिम सत्य आहेत. ते तुम्हाला मोक्षप्राप्ती करून देतात वगैरे वगैरे फिलींग आले...
आय माय हॅव सो फार थिस ईज द बेटर दॅन बेस्ट कॉम्प्लीमेंट ईन द मायबोली !
थॅन्क्स टू ऑल ऑफ यू शांत माणूस _/\_

लेखकाला कथा लिहीताना नागडे व्हावे लागते असे एका लेखकाचे मत मी वाचले आहे.
>>>>>

म्हणून मी कथेच्या भानगडीत पडत नाही. आपले धागेच बरे.
शॉर्टस आणि बनियानवर बसून काढता येतात..

शाळेत असताना आमच्या वर्गात एक मुलगी होती. कुणीही तिच्याशी बोलत नसे. तीच आपणहून कुठल्याही घोळक्यात जायची. कुणाला काही तरी चिडवायची. ते खूप बालीश असायचं. त्याच्यावर चिडण्याचा प्रश्नच यायचा नाही. पण ती इतक्या वेळा " चिडलास का ? चिडलास ? बघ चिडलास ना ?" असं विचारत रहायची. शेवटी इरीटेट होऊन कपाळावर आठी आली की "चिडला. चिडला " म्हणायची. त्यात जिंकण्याचा बालीश आनंद असायचा.
शेफाली वैद्य नाव का तिचं?

तीचं नांव काय असेल तें असेल पण आतां मात्र हें वाचून ती असं तर म्हणत नसेल ना, ' माबोवर भाव खाताहेत पण शिकले तर असं इरीटेट करायला माझ्याकडूनच ना !' Wink

मार्मिक यांच्या ओरिजिनल आयडीकडून काल आणि आज प्रत्येकी एक एक कमेण्ट आली.
दोघांच्या नावातल्या अक्षरांची बेरीज होते सात. आयडीला द्या लिहीता हात.

Pages