वेडी आशा भोस लै

माबोवर काय बिनसलंय?

Submitted by शांत माणूस on 19 October, 2021 - 03:40

कित्येक तास झाले, धागाखईसाचा नवीन धागा नाही. काय बिनसलंय नेमके मायबोलीवर?
जबाबदार माबोकर आणि प्रशासन या समस्येवर वेळीच उपचार करतील ही वेडी आशा आहे.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - वेडी आशा भोस लै