आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे एक रोचक खेळ !
खाली ६ शोधसूत्रे दिलेली आहेत. ती शास्त्रशुद्ध गूढ प्रकारची नसून एक प्रकारे गंमतगूढ आहेत. त्या प्रत्येकाच्या कंसामध्ये ओळखायच्या शब्दाची अक्षरसंख्या आहे.
तुम्हाला हे सर्व शब्द ओळखायचे आहेत. या सर्व शब्दांचे एक समान वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हे शब्द ही सर्व माबोवरची सदस्यनामे आहेत.
शोधसूत्रांमध्ये दिलेली भाषिक माहिती ही निव्वळ संबंधित सदस्यनाम ओळखण्यापुरतीच दिलेली आहे. कुठल्याही शोधसूत्राचा शब्दशः अर्थ कोणीही व्यक्तिगत घेऊ नये ही विनंती.
हा निव्वळ खेळ आहे. संबंधित सूत्र हे इथल्या कुठल्याही व्यक्तीचे वर्णन नाही याची नोंद घ्यावी.
ओळखायची सर्व नामे ही सलग आहेत; त्यात कुठेही खंड अथवा जोड नाही. सर्व अपेक्षित शब्द हे मराठी भाषेत व देवनागरी लिपीत आहेत. त्यात कुठेही अंक नाहीत.
सूत्रे :
१. हाताची बोटे मोजून अधिकार गाजवतो (५)
२. साधूला तोडून युक्तिवान झाला (४)
३. (५) तिथे भरारी मारल्यानंतर पावित्र्य मिळाले
४. जोडीने यात्रा करताय का राजे ! (५)
५. भटक्याने आडनाव लावले (५)
६. आवेशात पलंगावर टेकला)
(५
......
एखाद्याने ओळखलेला शब्द हा जर अपेक्षित उत्तरापेक्षा वेगळा असेल ,
तर संबंधिताने त्याचे शोधसूत्रानुसार स्पष्टीकरण द्यावे.
ते योग्य वाटल्यास पर्यायी उत्तर म्हणून बरोबर दिले जाईल. मात्र तुमचे उत्तर हे इथले सदस्य नाम हवेच
चादर / शाल शेवटी गुप्त या
चादर / शाल शेवटी गुप्त या दिशेने काल बराच विचार करून पाहिला
चष्मा घालतो आपण बूट चढवतो
चष्मा घालतो आपण
बूट , जोडे चढवतो
मानव
मानव
शरीराच्या अगदी खालपर्यंत जाऊन बघा बरं !
चपला / सपाता
चपला / सपाता
सामो
सामो
आता तुमची दुसरी कल्पना अधिक पुढे न्या बरं !
श्रवु्
श्रवु्
तुम्ही अगदी जवळ आला आहात
आता नीट अक्षरसंख्या, त्यातली दुसरी माहिती वगैरे बघा बरं
पादुकान्द ??
____
पादुकान्द नाही
पादुकान्द नाही
पाच अक्षरी आहे
ओह. चप्पलचोर का?
ओह. चप्पलचोर का?
चप्पलचोर
चप्पलचोर
चप्पलचोर
चप्पलचोर
अगदी बरोबर मस्त
आता शेवटचे राहिले आहे
ते तसे आव्हान आहे
पण तुम्ही नक्की पेलू शकाल
लावा जोर....
छान होतं लॉजिक
छान होतं लॉजिक
फक्त हे राहिले आहे
फक्त हे राहिले आहे
५. अशुद्ध साधकाने कोरून केले पात्र (४)

.......
आता अधिक मदत नाही
त्याशिवाय जो सोडवेल त्याला माझ्यातर्फे बक्षीस !
ऑनलाइन पाठवीन
नैसर्गिक कवच - नारळाची करवंटी
नैसर्गिक कवच - नारळाची करवंटी?
वावे दिशा बरोबर आहे
वावे दिशा बरोबर आहे
आता थेट उत्तर येऊ द्या
मी आता मध्ये काही बोलत नाही
चप्पलचोर ची शोधयात्रा सुंदर
चप्पलचोर ची शोधयात्रा सुंदर झाली !
५ साधुनाम ??
५ साधुनाम ??
५ साधुनाम चूक
५ साधुनाम चूक
कोरून केले पात्र कुठे ??
मेषपात्र
मेषपात्र
मेषपात्र नाही
मेषपात्र नाही
आता इथे साधक गायब झाला !
कमंडलू
कमंडलू
कमंडलू चूक .
कमंडलू चूक .
सस्मित,
काल हे सांगितले होते ते वाचा:
"संपूर्ण शोधसूत्राचा एकाच शब्दात भावार्थ काढू नका
एव्हाना सूत्रांची रचना तुमच्या लक्षात आली असेल.
एका शब्दासाठी काही भिन्न कल्पना एकत्र केल्या आहेत"
करपात्र ( सध्या ह्याच कामात
करपात्र ( सध्या ह्याच कामात बिझी आहे म्हणून हेच आठवले )
करपात्र नाही
करपात्र नाही

.....
१. साधकासाठी दोन अक्षरी शब्द शोधणे
+
२. वावे बराच वेळ कोरत बसल्या आहेत ! त्यापासून कुठले पात्र तयार होते त्याचे नाव शोधणे.
......
श्र वु
जो उत्तर शोधेल त्याला करमाफी द्यायची का?
तुणतुणं
तुणतुणं
करवंटीपासून मोठा चमचा बनवतात
करवंटीपासून मोठा चमचा बनवतात ते माहित आहे..
तुणतुणं
तुणतुणं
अजिबात नाही
कृष्णा
वरचे मार्गदर्शन वाचा ना.
२+२ जोडणे
करवंटीपासून मोठा चमचा
करवंटीपासून मोठा चमचा
>>>
जरा मोठे पात्र बनवा
कुमार सर.. कोणालाही कर माफी
कुमार सर.. कोणालाही कर माफी नाही.. ( चुकीला माफी नाही.. मकरंद देशपांडे च्या शब्दात)
पळी सारखा चमचा असतो..
पळी सारखा चमचा असतो..
Pages