पावसाळ्यातील मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग परिसर

Submitted by अभि_नव on 23 July, 2021 - 00:48

1
dsc02234.jpg
.

dsc02249.jpg
.

dsc02252.jpg
.

dsc02253.jpg
.

dsc02260.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहेत फोटो. आम्ही १६ जुलैला गेलो तेव्हा पाऊस केव्हा येतोय असं झालेलं. गरम होत होतं. आणि आता गेल्या तीन दिवसात झोडपलं आहे.
आमच्या साध्या मोबाइलमधून काढलेला फोटो -

(एसटीच्या काही बसमध्येच पुढे बसता येऊन फोटो काढता येतात. )

खूप छान आहेत फोटो... कधी एकदा पुणे मुंबई ट्रॅव्हल करतो आहे असे झाले आहे .. लोणावळा आणि पाऊस खूप miss करतोय .. its always treat to travel early morning ... Happy hope to travel soon and will post photos as well