मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162
सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....
हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/
ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year
मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.
हे उत्तर नाही हे उघड आहे. हे
हे उत्तर नाही हे उघड आहे. हे असंच, रिकामपणाचा उद्योग.
यक्षाला यमाचा हा वेडेपणा वाटतो. यक्ष म्हणतो इंद्रा थांब, तो असा आला तर मी त्याला शिक्षा सुनावणार आहे बघच तू. आणि त्याची मला व्यवस्था करावी लागणार आहे. (यमाला आपण शिक्षा करणार याचा त्याला आनंदही होतो. ) तेवढ्यात यम येतोच.
यक्ष:
मी जातो यम-आला पगला दिवाना
ओ रब्बा[इंद्रा] इत्तीसी बात [उसे] बताना
के के मैनु उन्हे दंड करना है
ओय होय होय
सारे उष्टे तो काढणाराय..
मुळात यमाची शस्त्रं - आभूषणं
मुळात यमाची शस्त्रं - आभूषणं काय असतात?
पर्ची, भाला, गदा..? >>> याची गरज नाही. फॉर्मल डिनरचा ड्रेसकोड व्यवस्थित हवा.
मानव. नाही.
नाही.
दोन हिंटा
दोन हिंटा
१. गाणं इंग्रजीत नाही. पण अमुकअमुकच्या जागचा शब्द इंग्रजीत आहे.
२. हा शब्द इंग्रजीत फॉर्मल सुटाचा एक घटक आणि एक प्रकारच्या शस्त्राचा एक घटक या दोन्हीसाठी वापरतात.
बरं अजून दोन हिंटा :
बरं अजून दोन हिंटा :
१. गाणं मराठी आहे
२. यमराजाला समानार्थी शब्द काय आहे?
tie?
tie?
२. काळ
जर कोणीही सोडवलं नाही तर
जर कोणीही सोडवलं नाही तर अर्ध्या तासाने उत्तर देते.
tie? ..... योग्य दिशा
tie? ..... योग्य दिशा माझेमन. अजून काय वापरतात टायच्या जागी? टायचाच प्रकार आहे. बायकाही वापरतात हा पण सहसा ड्रेसवर किंवा केसात.
काळ. >>> नाही. थेट शब्द वापर
काळ. >>> नाही. थेट शब्द वापर.
बो लावायचा आहे, पण गाणं सुचत
बो लावायचा आहे, पण गाणं सुचत नाहीये.
बो लावल्यावाचूनही मृत्यू जरी
बो लावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे
थांबेल तोही पळभरी
महान आहात सगळेच
महान आहात सगळेच
करेक्ट वावे. माझेमनला देखिल
करेक्ट वावे. माझेमनला देखिल सुचलं असतं असं मला वाटतंय.
त्यामुळे दोघींचाही पैला नंबर. मानवला उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात येत आहे.
८ / ९९
एकदा स्वर्गात देवदेवतांचं फॉर्मल डिनर आयोजित केलेलं असतं. एका छानश्या हॉलमधे सजावट करून टेबलं मांडलेली, फुलांचं डेकोरेशन, मेणबत्त्यांचा प्रकाश ... एकदम सुरेख वातावरण असतं. एक एक देव येत असतात आणि त्यांची वेशभुषा ड्रेसकोडप्रमाणे आहे ना, हे तपासून एक यक्ष त्यांना जेवणाच्या हॉलमधे सोडत असतो. त्याचं कामच असतं की कोणाच्या ड्रेसमध्ये काही कमी असेल तर तेवढी डागडुजी करून ड्रेसकोडप्रमाणे त्यांना तयार करूनच आत सोडायचं.
इंद्रदेव येतात. त्यांच्या सुटावर गुलाब खोचलेला नसतो मग यक्ष त्यांना थांबवून गुलाब लावून देतो आणि मगच आत सोडतो. आत जाण्याआधी इंद्रदेव यक्षाला सांगतात की मागून यममहाराज येताहेत. आणि मग यक्षाच्या कानात हळूच कुजबुजतात की यममहाराजांचा ड्रेसकोड काही पूर्ण नाही कारण त्यांनी अमुकअमुक धारण केलं नाहीये. "आहे का तुझी हिंमत त्यांना थांबवायची?"
यावर यक्ष एक गाणं म्हणून उत्तर देतो.......
(गाण्याचा एक अंतरा. त्यातील पहिल्या तीन ओळी)
उत्तर : 'बो' लावल्यावाचूनही
मृत्यु जरी आला इथे
थांबेल तोही पळभरी
'बो'लावल्याशिवाय असणार
'बो'लावल्याशिवाय असणार गाण्यात किंवा 'बो'लावा
हे वरच्या माझेमनच्या
हे वरच्या माझेमनच्या कमेंटवरून सुचलेले आणि असाच वाह्यातपणा म्हणून आणि शिवाय शंभरी गाठण्यासाठी
८ / १००
याच डिनरला जाण्याकरता पंढरपूरच्या खाश्या स्वार्या तयार होत असतात. श्रीयुत नेमकी यमानं केलेली चूक करत असतात पण सौंचं बरोब्बर लक्ष असतं. त्या नवर्याला ड्रेसकोड पाळायला गाणं म्हणून सांगतात ....
( गाण्याची पहिलीच ओळ)
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
वावे मस्त
वावे मस्त
बरोबर माझेमन. फक्त
बरोबर माझेमन.
८ / १००
याच डिनरला जाण्याकरता पंढरपूरच्या खाश्या स्वार्या तयार होत असतात. श्रीयुत नेमकी यमानं केलेली चूक करत असतात पण सौंचं बरोब्बर लक्ष असतं. त्या नवर्याला ड्रेसकोड पाळायला गाणं म्हणून सांगतात ....
( गाण्याची पहिलीच ओळ)
उत्तर : 'बो' लावा, विठ्ठल!
भारी कोडं आणि डिकोडिंग!
भारी कोडं आणि डिकोडिंग!
एक ट्रेनी वास्तुविशारद असतो.
८/१०१
एक ट्रेनी वास्तुविशारद असतो. तो ज्या सिनियर सक्सेना सरांकडे काम करत असतो त्यांनी याला एक बांधकामाचा प्रकार सोडून बाकी सर्व गोष्टी शिकवल्या असतात. त्यामुळे हा जरा नाराज असतो. त्यात त्याचे हिंदी अगदीच तोडकेमोडके, मराठी मिश्रित असते. त्यामुळे तो त्यांना स्पष्टपणे म्हणूही शकत नाही.
पण एके दिवशी, एका प्रोजेक्ट वर असताना, बिल्डर ने पाठवलेले दुसरेच एक आर्किटेक्ट येतात आणि ह्याला जे जमत नव्हते ते छान समजावून सांगतात. ते समजल्याने, तो भाव विवश होऊन, त्यांना उद्देशून हे गाणे म्हणू लागतो....
देर लगी लेकिन मैंने अब है
देर लगी लेकिन मैंने अब है जीना सीख लिया ?
(जिंनामिदो)
वावे, माझ्या मनातले गाणे हे
वावे, माझ्या मनातले गाणे हे नाही.

पण हेही चालावे.
यू आर क्लोज !
मेरी क़िस्मत भी तुम्हारे साथ
मेरी क़िस्मत भी तुम्हारे साथ बन गई
हो, तुम जो आए, ज़िंदगी में बात बन गई
मेरी क़िस्मत भी तुम्हारे साथ
मेरी क़िस्मत भी तुम्हारे साथ बन गई
हो, तुम जो आए, ज़िंदगी में बात बन गई
माझे मन, हे गाणे तसे फिट
त्या वर्णनात बसायला पाहिजे ना?
हाँ सीखा मैंने जीना जीना कैसे
हाँ सीखा मैंने जीना जीना कैसे जीना
हाँ सीखा मैंने जीना मेरे हमदम
ना सीखा कभी जीना जीना कैसे जीना
ना सीखा जीना तेरे बिना हमदम?????
येस्स श्रद्धा. करेक्ट उत्तर
येस्स श्रद्धा.
करेक्ट उत्तर
Pages