Submitted by च्रप्स on 30 June, 2021 - 21:43
सध्या भारतातून अमेरिकेत व्हीसीटर व्हिसा stamped असल्यास ट्रॅव्हल allow आहे का?
कोणी इतक्यात प्रवास केला आहे का?
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे क्वारंटाइन सेंटर मी
इथे क्वारंटाइन सेंटर मी आजपर्यत ऐकल नाही. सेल्फ़ क्वारंटाईन सुद्धा रिकमेंडेड आहे. कंपल्सरी नाही. कुणी लग्नाला आलें असतील तर जीसी़ किंवा सिटिझन असल्याशिवाय येवु शकत नाहीत.
मामी एमीरेटस ने येता येत पण अगेन जीसी/ सिटिझन असाल तऱ किंवा नॅशनल वेव्हर असेल तर.
परत परत तेच लिहित नाही. RC PCR test compulsory आहे. पोहोचल्यावर compulsory नाही. पण जरुर करावी. ़कोणत्याही नॉन आमेरिकन / नॉन ग्रीन ़आर्ड व्य्क्तीला वेव्हर असल्याशिवाय आत यायला परमिशन नाही.
घरी सध्या आम्हा भावडांच्यात एका पाठोप्पाठ एक जण Travel सुरु आहे वडीलांच्या सर्जरी साठी टर्न घेतो आहोत.
आ_रती >> +1.
आ_रती >> +1.
अमेरिकेत काहीही न विचारता आणि कसलेही विलागिकरणाचे निर्बंध न घालता लोक डे-१ पासून जात आहेत.
सीमा, हे नियम कॅनडा ला नाहीत का? कारण इथून लोक सर्रास जात आहेत, कॅनडात परत यायला मात्र निर्बंध आहेत म्हणून आम्ही जाणं टाळत आहोत. पण अमेरिकेचे काहीच निर्बंध नाही असेच ऐकले आहे.
अमित परत पोस्ट वाच रे.
अमित परत पोस्ट वाच रे. अमेरिकेत येण्याविषयीचेच नियम लिहिलेत.
रीया.... मुख्य म्हणजे देशात
रीया.... मुख्य म्हणजे देशात येऊच देत नाहीत बेी १ बेी २ वर .... विमानात चढूच देत नाहीत .....हे सगळं अगम्य आहे
>>>>>कोणत्याही नॉन आमेरिकन / नॉन ग्रीन ़आर्ड व्य्क्तीला वेव्हर असल्याशिवाय आत यायला परमिशन नाही >>>> बरोबर
वेव्ह र होता का?
माझ्याकडील सर्व माहिती
माझ्याकडील सर्व माहिती मैत्रिणीने सांगितलेली आहे. माझ्यासाठी एकूण एक शब्द ऐकीव माहिती आहे त्यामुळे काय खरं काय खोटं देव जाणे. मी तिच्यावर विश्वास ठेवून इथे लिहीत आहे.
झालेलं पण आहेत खरे.
पोर्ट ऑफ एन्ट्री ला मागितलं लसीकरणाचं सर्टीफिकेट.
अमेरिकेत सेंटर ऐकून माझं पण
ते लोकं पण काही तरी जुगाड करून अमेरिकेत गेलेले दिसत आहेत. कधीतरी फोन करून विचारेन तिला.
नक्की विचारा... काहीच लॉजिकल
नक्की विचारा... काहीच लॉजिकल वाटत नाहीय...
घरी सध्या आम्हा भावडांच्यात
घरी सध्या आम्हा भावडांच्यात एका पाठोप्पाठ एक जण Travel सुरु आहे वडीलांच्या सर्जरी साठी टर्न घेतो आहोत.>> ओह सिमा! सगल सुरळीत पार पडु देत, काळजी घ्या.
>>> अमेरिकेत काहीही न विचारता
>>> अमेरिकेत काहीही न विचारता आणि कसलेही विलागिकरणाचे निर्बंध न घालता लोक डे-१ पासून जात आहेत.
सीमा, हे नियम कॅनडा ला नाहीत का? कारण इथून लोक सर्रास जात आहेत, कॅनडात परत यायला मात्र निर्बंध आहेत म्हणून आम्ही जाणं टाळत आहोत. पण अमेरिकेचे काहीच निर्बंध नाही असेच ऐकले आहे.>>>
नक्की? अमेरिकेत कोणीही बी १/बी २ असणारे जाऊ शकतात? काहीही निर्बंध नाहीत????? काय स्त्रोत आहे याचा?
आई बाबा आले सुखरूप पुण्यात
आई बाबा आले सुखरूप पुण्यात
मुंबई विमानतळावर काहीही विचारलं नाही त्यांना टेस्ट केली नाही केली
उलट ते रिपोर्ट हातात घेऊन विचारत होते हे कोणाला दाखवायचे तर त्यांना सांगितले की हा बिएमसी चा डिसीजन आहे
आम्हाला काही माहिती नाही त्याबद्दल
झालं मग बाकी फॉर्मलिटी करून बाहेर आले
म्हणले त्या rcptr टेस्ट वरून इतकं टेंशन आलं होतं
न्यू जर्सी मध्ये हरिकेन आल्याने दोन वेळा फ्लाईट पोस्टपोन झाली त्यामुळे यांनीही दोन वेळा टेस्ट केली
उगाच आल्यावर कटकट नको म्हणून
काहिच म्हणजे काहीच विचारलं नाही
अभिनंदन !!!
अभिनंदन !!!
मी मुम्बैवरुन रेल्वेने येउन
मी मुम्बैवरुन रेल्वेने येउन सावन्तवाडी रोड स्टेशनवर उतरले तर स्टेशनवर रान्ग लावुन आर सि पि टि आर टेस्ट करावी लागली.
दोन दिवसानी कळले कि मी निगेटिव आहे. त्या दोन दिवसात घरी अशी विचित्र आणिबाणि झाली कि मला दोन दिवसात दोनदा बेळगाव वारी करावी लागली. जर पॉझितिव निघाले अस्ते तर देव जाणे काय झाले असते.
सध्या अमेरिकेहुन भारतात
सध्या अमेरिकेहुन भारतात जाताना जर दुबई किंवा युरोपात Transit असेल तर Quarantine करायला सांगतात का ?
भारताचा इ-विसा मिळायला किति
भारताचा इ-विसा मिळायला किति वेळ लागतो ? २४ तास-७२ तास म्हटल आहे पण कुणाचा अनुभव आहे का? २४ तासात हवा असेल तर काहि करता येते का?
ऑक्टोबर २०२१ च्या आधि इश्यु केलेले विसा त्यानी इनव्हॅलिड केलेले आहेत? का ते ब्रम्हदेवालाच ठाउक
प्री पांडेमिक २४ ते ३६ तासात
प्रार्थना!!!
प्री पांडेमिक २४ ते ३६ तासात आलेला आहे.
प्राजक्ता सध्याचे माहीत नाही.
प्राजक्ता सध्याचे माहीत नाही. पण साधारण २४ तासांत मिळाला होता दोन वर्षांपूर्वी. ६ ऑक्टोबर २०२१ पूर्वीचा इ-व्हिसा, आणि नंतरचा यात काय फरक आहे ते साइटवर स्पष्ट नाही. काहीतरी तांत्रिक बदल असावा. पण ओसीआय असेल तर ते नियम बरेच शिथिल केले आहेत आता.
https://www.indianembassyusa.gov.in/home?id=4
Reports negative आले. आता
धागा चुकला
अभिनंदन रीया .. त्या rcptr
अभिनंदन रीया .. त्या rcptr धाग्यावर अपडेट टाका ना.. म्हणजे सर्वाना फायदा होईल...
हो, हो, चुकून धागा चुकला.
हो, हो, चुकून धागा चुकला. वरचा प्रतिसाद एडिट करते
पासपोर्ट रिन्यू केल्यावर
पासपोर्ट रिन्यू केल्यावर पुन्हा OCI घ्यावे लागेल का, की जुना पासपोर्ट घेऊन जाऊ सोबत ? थँक्स ..
पासपोर्ट रिन्यू केल्यावर
पासपोर्ट रिन्यू केल्यावर पुन्हा OCI घ्यावे लागेल का, >> नवीन रुल्स अहेत फक्त वीस नि पन्नाशी नंतर नवीन घ्यावे लागते. अन्य्था फक्त डीटेल्स अपडेट करायचे असतात. वेब साईट पाहा.
धन्यवाद असामी.
धन्यवाद असामी.
इव्हन ते ही नियम ३१ डिसेंबर
इव्हन ते ही नियम ३१ डिसेंबर पर्यंत शिथिल केले आहेत. तरी एकदा वॉशिन्ग्टन एम्बसीची लिन्क चेक करा (नियम बदलले नाहीत हे चेक करायला) आणि त्या पानाची प्रिन्ट जवळ ठेवा. जुना पासपोर्ट (ओसीआय वर ज्याचा नं आहे) तो ही ठेवा मात्र.
https://indianembassyusa.gov.in/pages/NjI,
धन्यवाद फारएन्ड, ते केलं मी
धन्यवाद फारएन्ड, ते केलं मी आताच , पण नुसतं अपलोड करणं पुरेसे आहे का, की पेपर कॉपीज् ही पाठवाव्या लागतात. साधारण किती दिवस लागतात , मला पंधरा वीस दिवसांत निघायचंय , ही नवीन कटकट लक्षातच आली नाही.
मी डीसेंबर मधे अपलोअड केलेले
मी डीसेंबर मधे अपलोअड केलेले, पोचपावती मिळाली पण बाकीतीन चार महिने लागतील असे सांगितले.
अस्मिता - त्या प्रोसेसकरता
अस्मिता - त्या प्रोसेसकरता सध्या थांबायची गरज नाही. ३१ डिसेंबर पर्यंत दोन्ही पासपोर्ट्स व ओसीआय घेउन जाता येते. त्या लिन्क वरच्या पेज वर आहे ते. खरे म्हणजे जुना पासपोर्टही लागत नाही असे त्या पानावर लिहीले आहे पण ओसीआय वर ज्या पासपोर्टचा नं असेल तो बरोबर असणे चांगले.
थँक्यू असामी आणि फारएन्ड,
थँक्यू असामी आणि फारएन्ड,
मी कॉल केला त्यांना , त्यांनीही तेच सांगितले.
नवीन धागा नको म्हणून इथेच
नवीन धागा नको म्हणून इथेच विचारतोय... पाच महिन्याचे डायबिटीस च्या गोळ्या आणायच्या असतील तर चेकिन मध्ये टाकाव्या कि केबिन मध्ये...
चेकिन बॅग हरवल्या तर रिस्क वाटतेय म्हणून हा प्रश्न...
माझी आई सहा महिन्यांची औषधं
माझी आई सहा महिन्यांची औषधं घेऊन आली होती.. काही केबिन मध्ये तर काही चेकिनमध्ये टाकली होती
चेक ईनमधे गोळ्यांबरोबरच
चेक ईनमधे गोळ्यांबरोबरच प्रिस्क्रीप्शन पण ठेवा. मी औषधं नेली आहेत अशा प्रकारे बरीच.
केबिन मध्ये नेण्यास काहीच
केबिन मध्ये नेण्यास काहीच प्रॉब्लेम असू नये. बंदुकीच्या गोळ्या नसल्या की झालं.
Pages