Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या 
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मूळा घालून कोळंबी? रेसिपी टाक
मूळा घालून कोळंबी? रेसिपी टाक ना.
भेंडीला तार बरी नाही आली.
अच्छा, मस्त दिसतोय.
अच्छा, मस्त दिसतोय.
कोळंबी भेंडी गोवन करी-https:/
कोळंबी भेंडी गोवन करी-
https://youtu.be/fP5KNS2iKkU
पण मी अशा दोन चार रेसिपी एकत्र करून बनवते.. भेंडी ऐवजी मूळा घालायचा
धन्यवाद बघते.
धन्यवाद बघते.
(No subject)
सुख
(No subject)
साबुदाणा वडे
साबुदाणा वडे
मस्तच
मस्तच
बेंगलोर
बेंगलोर
सकाळी फाईव्ह स्टार ब्रेकफास्ट , डोसा इडली मेंदूवडा पोंगल चहा कोफी फ्रुट फ्रुटज्युस ( +नॉनव्हेज )
दुपारी लंच बॉक्स , त्यात पास्ता नूडल्स , फ्राय व्हेज , राईस , गुलाबजामुन केक
4 वाजता चहा , गुड्डे बिस्कीट , कबाब , स्प्रिंग रोल
रात्री बुफे विथ आईस्क्रीम
सगळे पदार्थ मस्तच!
सगळे पदार्थ मस्तच!
श्रीखंडाची वडी
श्रीखंडाची वडी

कॉर्पोरेट क्षेत्रात वजन ,
कॉर्पोरेट क्षेत्रात वजन , चरबी , बीपी , शुगर , कम्बरदुखी का वाढत आहे यावर 3 दिवस चिंतन शिबीर आहे
(No subject)
उदाहरणातून दाखवायचे असावे
आता चिंतन शिबिरात वाढलेल्या
आता चिंतन शिबिरात वाढलेल्या वजनासाठी वेगळे आरोग्य शिबीर शिबीरार्थी करिता घ्यावे लागेल
झाले ट्रेनिंग
झाले ट्रेनिंग
आता म्हैसूर पाक आणि करदन्ट नेत आहे
श्रीखंड वडी सुंदर.. रेसिपी
श्रीखंड वडी सुंदर.. रेसिपी प्लिज
चक्का : साखर
चक्का : साखर
1:1
ढवळत रहाणे
घट्ट झालं, कडेनी साखर सुटली की उतरवून घोटणे आणि मग थापणे
नशीबात असेल तर खुटखुटीत वड्या मिळतील.
नाहीतर चिक्की, विटेचा भुगा असं काहीही होतं.
काल जरा ब-या झाल्या म्हणून पटकन् फोटो काढून ठेवलाय.
पीच क्रंबल… पीचेस् लपली आहेत
पीच क्रंबल… पीचेस् लपली आहेत क्रंबलखाली. समजून घ्या.
आज पोरं शाळेत गेली नाहीत.
आज पोरं शाळेत गेली नाहीत.
ब्रेकफास्टला मी त्यांच्या टिफिनवर ताव मारला. दोघांचे लंचबॉक्स ब्रेकफास्टलाच फिनिश केले
पनीर कबाब ,पहिल्यांदा केलेत
पनीर कबाब ,पहिल्यांदा केलेत तेही आप्पेपात्रात


-
पनीर कबाब खूपच टेम्टिंग दिसत
पनीर कबाब खूपच टेम्टिंग दिसत आहेत.
अस्मिता, रेसिपी प्लिज !
प कबाब भारी दिसत आहेत
प कबाब भारी दिसत आहेत
रेसिपी देत असाल तर मी सुद्धा टिपतो..
Thank you both !
आप्पेपात्रासोबत आलेल्या बुकलेटातली कृती आहे.
वाटीदीडवाटीभर पनीरचा भुगा,एक उकडलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, मुठभर कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची (३-४), चमचाभर गरम मसाला , थोडी मिरपूड, किंचित हळद, थोडं तिखट, ब्रेड क्रंब्स टाकून मळून बॉल करून आप्पेपात्रात थोडंथोडं तेल टाकून परतून घेणे. बरोबर तेरा कबाब झाले माझे.
पनीर बॉल्स मस्त दिसताहेत.
पनीर बॉल्स मस्त दिसताहेत.
वा मस्त दिसतंय
वा मस्त दिसतंय
बरोबर तेरा कबाब झाले माझे.
बरोबर तेरा कबाब झाले माझे.
>>>
आमच्याकडे काल पहिल्यांदा मोमोज केलेले. ते सुद्धा बरोब्बर तेरा झालेले.
मी स्वत: मोजलेले. कारण एखादा आयटम मोजकाच असेल तर कोणी किती खायचे हि वाटणी करायची जबाबदारी माझी असते
थँक्स मृ , म्हा.
थँक्स मृ , म्हा.
ऋ
मी त्या बुकलेटातले सगळे प्रकार करून बघणार आहे त्यात मोमोही आहेत. त्यात बारा खाचा/खल असल्याने सगळ्याचं बाराचंच प्रमाण दिलं आहे तरी माझा एक जास्त झाला व तेवढ्याएकासाठी दुसरा घाणा काढावा लागला.
रवा डोसे - भाज्या घालून
रवा डोसे - भाज्या घालून केलेले
.
हे असे भाज्या भरुन केले की
हे असे भाज्या भरुन केले की त्वरीत गिळावे लागतात नाहीतर नुस्ते पिठूळ लागतात
परवा बाहेरखाल्ली, ४ तुकडे करुन दिले, पहिला आणि शेवटी खाल्लेला चौथा , याण्च्या चवीत प्रचण्ड फरक होता
(No subject)
व्हेज मोमोज ,
मुलीने केलेली surprise डिश !!!
Pages