Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या 
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी आता एक आवळा खाल्ला ,
मी आता एक आवळा खाल्ला , तुरतपणा कमी झाला आहे, पण खारट लागला नाही
फारसे मीठ पोटात जाईल असे वाटत नाही
फॉर्मलीन हे अनाटोमितील बॉडी , अवयव , म्युझियममधील दिसेक्शन पार्ट यात वापरतात
फॉरेन्सिक नमुने घ्यायला फक्त मिठाचे पाणी वापरतात
तो शब्द देखील hypersaturated
तो शब्द देखील hypersaturated आहे की supersaturated कळेना
गुगलवर शोधून बघायला हवा
मला वाटते असे द्रावण वापरून
मला वाटते असे द्रावण वापरून चायनिज लोक भाज्यांची लोणची करतात.
पदार्थ किती दिवस टिकवायचा यावर देखिल मिठाचे प्रमाण अवलंबून असेल
आपण अशा 3 बरण्या घेऊन 10 दिवसासाठी वापरू शकतो, म्हणजे कमी मीठ वापरून ही चालेल, पुढच्या वेळेस कमी वापरेन
आज एकच दिवसात आवळा आणि आतले बीपण नरम पडले आहे
https://youtu.be/HpSoqzmi4cg
इथे हळद व हिरवी मिरची घातली आहे
https://youtu.be/h7cdbEBRzmI
आज सकाळी तुरीच्या शेंगा सोलून
आज सकाळी तुरीच्या शेंगा सोलून त्याचे कचोरी केली होती.>> कृपया ह्याची कृती लिहाल का? मला करून बघाय्च्या आहेत . धन्यवाद!
मलाही संपृक्त वाटलं, पण गूगल
मलाही संपृक्त वाटलं, पण गूगल संतृप्त दाखवतोय. नक्की काय आहे?
Hypersaturated मी कधी ऐकलं/ वाचलं नाहीय, saturated supersaturated ठीक आहे.
आज जेवणाचा कंटाळा आला म्हणून
आज जेवणाचा कंटाळा आला म्हणून vegetable sandwich केले.




सोबत Manchow Soup
मस्त.
मस्त.
मस्तच
मस्तच
सूप भारी दिसतेय.
सूप भारी दिसतेय.
वॅाव Manchow Soup मस्त ..
वॅाव Manchow Soup मस्त .. पिऊन जमाना झाला.. रेसिपी टाका प्लिज
(No subject)
आई ग्ग!!! पिहू!!!
आई ग्ग!!! पिहू!!!
उदयगिरी भन्नाट , मस्त पिहू !
उदयगिरी भन्नाट , मस्त पिहू !

धुवून घेतले हे (मिठातले आवळे किंवा canned पदार्थ) तर सोडियम कमी होते का ? मी शक्यतो canned पदार्थ वापरत नाही पण पिकल्ड हलापिनो व लोणची वापरते , बीन्स वगैरे कधी वापरले तर तीनदा धुवून घेते.
......
मी लिंबाचे लोणचे केले.
लिंबाचा रस भरपूर घातला म्हणजे पुन्हा मारामारी नको.
दही बटाटा पूरी -
दही बटाटा पूरी -

एकच गोष्ट मिसिंग आहे.. अपने भय्याजीका पसिना
Kay भारी भारी फोटो टाकलेत.
Kay भारी भारी फोटो टाकलेत.
उदयगिरी - मस्त ...
उदयगिरी - मस्त ...
सगळेच फोटो मस्त.......सूप तर
सगळेच फोटो मस्त.......सूप तर फारच छान.
अंडाकरी
अंडाकरी

वॉव..भारीए अंडाकरी.
वॉव..भारीए अंडाकरी.
मस्तच अंडाकरी...
मस्तच अंडाकरी...
खतरनाक आलाय फोटो
खतरनाक आलाय फोटो
आज चा नास्ता, जिरा अप्पे
आज चा नास्ता, जिरा अप्पे


मटर अप्पे
कातिल कलर आलाय आप्यांना
कातिल कलर आलाय आप्यांना
उदयगिरी....काय देखणे फोटो
उदयगिरी....काय देखणे फोटो आलेत...जबरी yummy असणार आहेत पदार्थ..चव बघायची सोय हवी होती खरंच
काय मस्त आप्पे
काय मस्त आप्पे ..
दही बटाटा पुरी मस्त..
मस्त आप्पे
मस्त आप्पे
लाळ गाळणारी बाहुली्््
लाळ गाळणारी बाहुली््् स्माईली हवी मायबोली वर
अप्पे जबरदस्त .. मटार सीझन
आप्पे जबरदस्त .. मटार सीझन रॅाक्स
हे अप्पे बघून मला कटाप्पाची आठवण आली — कट + आप्पा .. काय मस्त लागेल ते ही कॅाम्बिनेशन
शन्या >>> यांना परवर / परवल
शन्या >>> यांना परवर / परवल म्हणतात. याची रस्साभाजी खाल्ली नाहीये कधी. काचर्या करून परतून पुष्कळदा खाल्ल्या आहेत.
संन्या , परवल वेगळे
संन्या , परवल वेगळे
शन्या कच्चे खातात , भाजी लोणचे करतात , मउ असतात
परवल जरा मोठे व जाड असतात
Pages