Submitted by Admin-team on 4 December, 2020 - 18:11
या धाग्यावर विविध कोशिंबीरीच्या पाककृती एकत्र पहायला मिळतील.
अजून काहीतरी वेगळं करायचा मूड आहे? या पहा मायबोलीवरच्या कोशिंबीरीच्या इतर पाककृती
- काकडी : काकडी, दही, दाण्याचे कूट/ ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
- टॉमेटो : टॉमेटो, दही, दाण्याचे कूट/ ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
- गाजर : गाजर, लिंबू, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
- बीट : बीट, लिंबू, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर
- तोंडली : वाफवलेला तोंडल्याचा किस, दही, दाण्याचे कूट/ ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
- मूळा : मूळा, दही/लिंबू, मीरपूड, साखर, मीठ, कोथिंबीर.
- केळी : केळी, दही, हिरव्या मिरच्या, दही, साखर, मीठ. कोथिंबीर.
- कांदा : कांदा, दही, हिरव्या मिरच्या, दही, साखर, मीठ. कोथिंबीर.
अजून काहीतरी वेगळं करायचा मूड आहे? या पहा मायबोलीवरच्या कोशिंबीरीच्या इतर पाककृती
मूग, मूग आणि मूग
| अवल 62 |
वासंतिक कोशिंबीर
| लोला 14 |
अशी ही अदलाबदली - पाककृती क्र.४ : स्पायसी सॅलड स्टॅक
|
|
सॅलड, कोशिंबिरी, रायते फॅन क्लब
| अरुंधती कुलकर्णी 278 |
तोंडल्याची कोशिंबीर
| अवल 12 |
गाजराची कोशिंबीर
| साहिल शहा 16 |
सुंदल्/सुंडल
| प्राजक्ता 17 |
गुलाबी कोशिंबीर
| जागू-प्राजक्ता-प-म्हात्रे 27 |
तिसर्यांची कोशिंबीर
| शैलजा 39 |
मुळ्याचा चटका (आमच्या पद्धतीने)
| मानुषी 6 |
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा