दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाश्चात्य संस्कृतीत घरपोच पाणीपुरवठा असल्याने लोकसंख्या नियंत्रित राहिली. हे पनघट नि नदिया के किनारे प्रकरण डेंजर असते...<<< Lol

क्लू - माझे आवडते गाणे Lol

Screenshot_2020-12-14-14-50-56.png

पाश्चात्य संस्कृतीत घरपोच पाणीपुरवठा असल्याने लोकसंख्या नियंत्रित राहिली. हे पनघट नि नदिया के किनारे प्रकरण डेंजर असते...आर्र Lol

Submitted by सीमंतिनी >>>>>
Happy संस्कृती चिन्हांना का बरं बोल लावताय?
अनियंत्रित लोकसंख्येचे pre-requisites कुठे पनघट नि नदिया किनारे पूर्ण होतात?
pre-pre-requisites तिथे सुरू होतात, हे मान्य.
+ घरपोच पाणीपुरवठा झाल्याने वाचलेल्या वेळाचे काय करावे हे व्यक्तिस्वातंत्र्यही आहेच की !?
चुकीचे परिणाम हे चुकीच्या कृतीचे फळ, जागानिरपेक्ष.

नाही नाही
बिन तेरे सनम मी नाही दिलं.
माझं बहुतेक जियाला चं असेल
त्यात पण असेच लग्नघरासारखे झगमग आहे. Happy

तो एक राजपुत्र - चानी मधलं गाणं. हा लहानपणीचा सुशांत रे आहे. यातला रंजनाचा सोनेरी केसांचा विग भयंकर आहे. Proud

मला हिरॉईनची मैत्रीण वाटते Happy ८०ज मध्ये बहिणीला कानतल्याचे एवढे बजेट नसे. हिरोईन किंवा हिरो गात असेल तर ही मैत्रीणताई स्मितहास्य करत असेल...

क्लू द्या अजून काही - घरोंदा सिनेमाच्या किती आसपास हा सिनेमा होता? नायक नसिरूद्दीन, फारूक शेख असा कुणी थिएटरवाला होता का किंवा सई परांजपे टाईप्स थिएटर संबंधित दिग्दर्शक...

क्ल्यू द्या... खिडकीजवळ उभं राहून राहून न्यूमोनिया होईल ह्या साईडीला....
(नाहीतर श्रद्धा माते, ये आणि ह्या ताईला मुक्ती दे!!)

मला ही खूप ओळखीची वाटतेय
पण कुठे पाहिली ते आठवत नाहीये
क्लू लागतील हां
सगळे काय श्रद्धा नसतात Happy

Pages