Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हे गाणे हॉस्टेल मध्ये इतके
हे गाणे हॉस्टेल मध्ये इतके वाजते... रेकॉर्ड ब्रेकिंग...
किशोर पार्ट आला की सगळे कोरस...
लोग कहते है मैं शराबी हूँ
लोग कहते है मैं शराबी हूँ
तुमने भी शायद
यही सोच लिया है
लोग कहते है मैं शराबी हूँ
किसिपे हुस्न का गुरुर
जवानी का नशा
किसीके दिल पे मोहब्बत की
रवानी का नशा
किसीको देख के साँसों से
उभरता है नशा
बिना पिए भी कही हद से
गुजरता है नशा
नशे में कौन नहीं है
मुझे बताओ ज़रा
किसे है होश मेरे
सामने तो लाओ ज़रा
नशा है सब पे
मगर रंग नशे का है जुदा
खिली खिली हुई सुबह पे
है शबनम का नशा
हवा पे खुशबू का
बदल पे है रिमझीम का नशा
कही सुरूर है खुशियों का
कही गम का नशा
नशा शराब में
होता तो नाचती बोतल
मैकदे झूमते
पैमानों में होती हलचल
नशा शराब में
होता तो नाचती बोतल
नशे में कौन नहीं है
मुझे बताओ ज़रा
नशे में कौन नहीं है
मुझे बताओ ज़रा
लोग कहते है मैं शराबी हूँ
लोग कहते है मैं शराबी हूँ
तुमने भी शायद यही सोच लिया
रफी का ?
रफी का ?
हो गायक रफी
हो गायक रफी
चला, मला अनावर झोप आली, बाय.
चला, मला अनावर झोप आली, बाय.
संगीतकार एल पी
संगीतकार एल पी
चला मी पण झोपतो आता
चला मी पण झोपतो आता
(No subject)
(No subject)
लंपन,
लंपन,
'हुई शाम उनका खयाल आ गया - मेरे हमदम मेरे दोस्त' का?
नीलिमा, 'शरारा शरारा - मेरे
नीलिमा, 'शरारा शरारा - मेरे यार की शादी है'..
यस श्रद्धा!
यस श्रद्धा!
कसे कळले एवढ्या फास्ट
श्रद्धा नाही पण तुम्ही फारच
श्रद्धा नाही पण तुम्ही फारच जवळ पोचलात
https://youtu.be/nLtcA_Qj3L0
https://youtu.be/nLtcA_Qj3L0?t=60 हे चेरीचे झाड, हा बाईचा खोपा... (थँक्यू श्रद्धा!!)
कसे कळले एवढ्या फास्ट<<<<
कसे कळले एवढ्या फास्ट<<<<<तुषार दळवी आणि यशराजचा लोगो.
यात दिसणारे दोन्ही कलाकार
यात दिसणारे दोन्ही कलाकार मुख्य कलाकार नाहीत
पिक्चर स्त्रीप्रधान आहे
लगेच ओळखाल
बदतमीज दिल..
बदतमीज दिल..
नाही
नाही
तुम्हारी सुलू मध्ये https:/
तुम्हारी सुलू मध्ये https://youtu.be/USSNIuQqTso?t=72 इथे आहे!!
चित्रपटातल्या मुख्य नायिकेने
(दुसरा क्लू येईपर्यंत ओळखलंच.)
ओळखलं ग मी. बदतमीज दिल मध्ये
ओळखलं ग मी. बदतमीज दिल मध्ये पण असलं पिरॅमिड आहे पण बिग बजेट असल्याने रणबीर त्यावर खुर्ची फेकून फोडतो.....!!!!! मध्यमवर्गीय मन इतकं तळमळलं होतं ना....
मला पिक्चर मध्ये लोक बिअर
मला पिक्चर मध्ये लोक बिअर पिऊन बाटल्या बाकामागे फेकतात ते सीन भयंकर डोक्यात जातात
(No subject)
https://youtu.be/NjtouVD5dr8
https://youtu.be/NjtouVD5dr8?t=10 ये बाजा, ये राजा...
३ सेकन्दात ओळ्खल! धन्य! __/\_
३ सेकन्दात ओळ्खल! धन्य! __/\__
ओह
ओह
मी बाईला दिप्ती नवल समजून फारुक आणि दिप्ती नवल ची भरपूर गाणी गुगल केली.
मी एक देते कोडे -हिरो
मी एक देते कोडे -हिरो माळरानावर मागच्या जन्मातील गाणे म्हणत असतो. हिरोईन गाणे ऐकून त्याच्याकडे जाते. खूप गाणी आहेत अशी पण हे गाणे गायकने गयिकेपेक्षा चांगले गायले आहे.
मेरे नैना सावन भादो फिर भी
मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा.. हे आहे का उत्तर?
(No subject)
गुगल इमेज सर्च करु नका प्लीज!
गुगल इमेज सर्च करु नका प्लीज! मजा येत नाही मग.
श्रद्धा अगदी बरोबर आहे
श्रद्धा अगदी बरोबर आहे
Pages