Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
येऊ द्या अजून..
येऊ द्या अजून..
मृणाली आम्ही नाही खेळणार जा..
मृणाली आम्ही नाही खेळणार जा.. आम्हाला दृश्य पाहिजे..
तू ना जा मेरे बादशाह
तू ना जा मेरे बादशाह
अगं इमैजिन कर ना... अशी धावत,
अगं इमैजिन कर ना... अशी धावत, पळत, ठेचकाळत, रडत,गाते हिरोईन हिरोच्या मागे मागे.. आणि तो हि भरल्या डोळ्याने तिच्याकडे पाहतो, पुन्हा पुढे चालू लागतो
श्रवु् बरोबर ,हे असं नाही कळत
श्रवु् बरोबर ,हे असं नाही कळत मला ,माझी कट्टी
बरोबर श्रद्धा.. माझ्या मनात
बरोबर श्रद्धा.. माझ्या मनात हेच होते.
न रडता गाणारी हिरॉईन आणि तोर्
न रडता गाणारी हिरॉईन आणि तोर्यात जाणारा हिरो चालत असल्यास --- ( बाकी धावत, पळत, झाडे डोंगर आहेत )
सुन सुन कसम से (डॅनी, फरिदा जलाल)
मलाही नाही आठवत
मलाही नाही आठवत
कितने भी तू करले सितम-आशा
कितने भी तू करले सितम-आशा भोसले यांनी गायलले
ओ मेरे सोना रे
ओ मेरे सोना रे
जिया हो जिया हो जब प्यार किसी
जिया हो जिया हो जब प्यार किसी से होता है. लताचे गाणे
मृणाली ते
मृणाली ते
दृश्यावरून
करा, वरचे कॉपी पेस्ट करून.
केले
केले
सोपा पेपर लागल्यास क्लू देते
सोपा पेपर

लागल्यास क्लू देते
भूमी पेडणेकर आहे काय??
भूमी पेडणेकर आहे काय??
या प्रश्नाचं उत्तर मी दिलं तर
या प्रश्नाचं उत्तर मी दिलं तर फार पटकन ओळखले जाईल
मोह मोह के धागे??
मोह मोह के धागे??
नाही
नाही
मग क्लु द्या न
मग क्लु द्या न
भूमीचा संबंध प्रत्यक्ष नाही
भूमीचा संबंध प्रत्यक्ष नाही पण अत्यंत लांबचा बादरायणी संबंध आहे.
हिरो ने जे दान केलंय ते अकल्पनीय आहे.
विकी डोनर पानी दा रंग???
विकी डोनर पानी दा रंग???
इतका डायरेक्ट क्लू नाहीये.
इतका डायरेक्ट क्लू नाहीये.
दिलबरा पती पत्नी और वो
दिलबरा
पती पत्नी और वो
भूमीला विसरुन जा.
भूमीला विसरुन जा.
मृणाल नाही.
दमल्या भागल्या जीवाला काय हवं असतं? प्रेमाच्या चार गोष्टी करणारं आणि ऐकून घेणारं प्रिय माणूस.
इक मुलाकात मे
इक मुलाकात मे
तुम मिले दिल खिले और जीने को
तुम मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए
इक मुलाकात मे करेक्ट आहे...
इक मुलाकात मे करेक्ट आहे... मी आयुष्यमान आणि स्मॉल टाऊन स्टोरी ओळखलं पण आता त्याचे १०-११ तशा स्टोर्या झाल्या आहेत...
एक मुलाकात मे बरोबरे.
एक मुलाकात मे बरोबरे.
हेहे..मी कायच्या काय गाणी
हेहे..मी कायच्या काय गाणी सांगितली
अशी धावत, पळत, ठेचकाळत, रडत
अशी धावत, पळत, ठेचकाळत, रडत,गाते हिरोईन हिरोच्या मागे मागे.. <<<<
१. ओ बसंती पवन पागल.. ना जा रे ना जा.. रोको कोई..
२. छोड दे सारी दुनिया किसी के लिये.. ये मुनासिब नही आदमी के लिये..
Pages