Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आता श्रद्धालाच देऊदे एखादा
आता श्रद्धालाच देऊदे एखादा जबरदस्त पीस
मला कोडी सोडवता येतात. खंगरी
मला कोडी सोडवता येतात. खंगरी कोडी देणे ये मेरे बस की बात नही..
नटी ब्युटी कान्टेस्ट विनर ,
नटी ब्युटी कान्टेस्ट विनर , नट ना यशस्वी ना अपयशी , सिनेमा मध्यम , गाणं रोमांटिक, स्वप्नातलं आहे.
विवेक ओबेरॉय, ऐश्वर्या राय?
विवेक ओबेरॉय, ऐश्वर्या राय?
आओ ना - क्यू हो गया ना.. इतका
आओ ना - क्यू हो गया ना.. इतका पष्ट विवेक ओबेरॉय दिसतोय चित्रात.
मी पळते आता इथून.
बरोबर श्रद्धा
बरोबर श्रद्धा

इथून पुढे नटनटी दिसणार नाहीत अशी फ्रेम निवडून धेडगुजरी semi खंग्री level करण्यात येईल.
अस्मिता, किंवा मागच्या
अस्मिता, किंवा मागच्या पानावरच्या सारखे 'कोई मुझे पानी पिला दो.... - जिंदगी की जंग'
घ्या, ऐका... अस्मिता.... साने
(No subject)
हे मात्र आहे हं कारवी श्रद्धा
हे मात्र आहे हं कारवी श्रद्धा


अभ्यास वाढवावा लागेल जणू
साने गुरुजी आणि पिटी
1. गाण्यातली स्त्री
(वरचं कोडं पोस्ट टाकल्यावर पाहिलं.सोडवते)

1. गाण्यातली स्त्री एका प्रसिद्ध हिंदी अभिनेत्याची मुलगी आहे.टिपिकल पंजाबी फीचर्स.
2. हिरो एक गाव गुंड होता.आता हिरो आहे(मुळशी पॅटर्न नव्हे). तो एका गुजराती+तुर्कमेनीस्तानी आई बापांचा मुलगा आहे.खाणं चांगलं बनवतो.
3. खून पचवणं सोपं नसतं.काही न काही चूक राहतेच.
4. आयुष्यात असे काही प्रसंग येतात की एक घाव 2 तुकडे करून सोक्षमोक्ष लावावाच लागतो.
सियोना क्लुज लागतील
सियोना क्लुज लागतील
सियोना, फरेब आहे हा. 'ओ हम
सियोना, फरेब आहे हा. 'ओ हम सफर दिल के नगर सपने चलो हम सजाए' फराज खान, सुमन रंगनाथन आणि गुणाजी दादा
अनु, तुझं कोडं बाकीच्यांसाठी ठेवते. (ते पण कळलंय मला. :फिदी:)
तुला कळणारच.
तुला कळणारच.
)
इतके ओबवियस क्लू दिलेत
( फिदी फिदी
करिना कपूर आणि अक्षय कुमार चा
करिना कपूर आणि अक्षय कुमार चा अजनबी आहे का?
नाही
नाही
दोघांचे आईबाप तुर्कमेनीस्तानी नाहीत
जैकी श्रॉफ आहे का?
जैकी श्रॉफ आहे का?
अजून एक क्लू:
अजून एक क्लू:
हा प्रेम त्रिकोण आहे आणि त्रिकोणाचा तिसरा कोन आर्ट मूव्हीज मधली प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
सियोना योग्य मार्गावर.
सियोना योग्य मार्गावर.
चित्रपट 'आर या पार' आहे का?
चित्रपट 'आर या पार' आहे का?
होय सुमुक्ता योग्य मार्गावर
होय सुमुक्ता
योग्य मार्गावर
दिल दिया, प्यार किया, तो क्या
दिल दिया, प्यार किया, तो क्या बुरा किया.....
हे नाहीये गाणं. दुसरं आहे.
हे नाहीये गाणं.
दुसरं आहे.
मग टायट्ल साँग 'जिंदगी में
मग टायट्ल साँग 'जिंदगी में आता है मौका एक बार....आर या पार'. ह्या चित्रपटातील एवढी दोनच गाणी महित आहेत मला.
हो तेच ते टायटल सॉंग
हो तेच ते टायटल सॉंग
ती झटकांगना कोण आहे?
ती झटकांगना कोण आहे?
रितू शिवपुरी ओम शिवपुरी कन्या
रितू शिवपुरी
ओम शिवपुरी कन्या
(No subject)
.
क्लू द्या.
क्लू द्या.
चौदहवी का चांद हो ज्याने
चौदहवी का चांद हो ज्याने लिहिलेय त्यानेच हे गीत लिहिलेय.
चित्रात दिसतेय ती नायिका नव्हे.
चित्रपटाचे जे नाव आहे त्याच नावाचा चित्रपट 52 वर्षांनी आला आणि मायबोलीवर त्याचे परीक्षण आहे.
आता नायिका दाखवलीय.
Pages