Submitted by नादिशा on 1 September, 2020 - 03:35
गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत रोज रांगोळीमधून मी काढलेली गणपतीची वेगवेगळी रूपे
1)
2)
3)
4)
5)
6)
7)
8)
9)
10)
11)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुप सुंदर आहेत सर्व गणेश
खुप सुंदर आहेत सर्व गणेश रांगोळ्या.
आभारी आहे @shraddha.
आभारी आहे @shraddha.
मला चार पैकी एकच फोटो दिसत
मला चार पैकी एकच फोटो दिसत आहे. बाकीचे फक्त jog फाईलचे नाव दिसत आहे. हा माबोचा काही टेक्निकल प्रॉब्लेम असावा.
तिसरी फोटो दिसतोय, छान आहे ती रांगोळी.
धन्यवाद !अजून काही रांगोळ्या
धन्यवाद !अजून काही रांगोळ्या पहा..-
माझे रांगोळी गणेश २ https://www.maayboli.com/node/764
माझे रांगोळी गणेश https://www.maayboli.com/node/76473
मला उपलब्ध पानाफुलांपासून
मला उपलब्ध पानाफुलांपासून सजावट करण्याची आवड आहे. इतर कला मध्ये मी अशा प्रकारे बनवलेले गणपती दिले आहे. Link आहे -https://www.maayboli.com/node/76483
Delete केलेले फोटो अपलोड करून
Delete केलेले फोटो अपलोड करून धागा संपादित केला आहे.
छान आहेत सगळे.
छान आहेत सगळे.
वाह .सुरेख.मोरपीस आणि क्र.९
वाह .सुरेख.मोरपीस आणि क्र.९ मधले जास्वंदीचे फूल विशेष आवडले.
धन्यवाद मानव आणि भाग्यश्री.
धन्यवाद मानव आणि भाग्यश्री.
वाह काय सुंदर! पुढ्च्या
वाह काय सुंदर! पुढ्च्या गणपती मधे यातल्या नक्की ट्राय करणार.
मला सर्व आवडले पण शेवटचा
मला सर्व आवडले पण शेवटचा बाळकॄष्ण गणपती फार गोड.
थँक्स अंजली आणि सामो.
थँक्स अंजली आणि सामो.
किती गोड!!
किती गोड!!
अरे वाह सुंदर आहेत.. हे ट्राय
अरे वाह सुंदर आहेत.. हे ट्राय करता येतील