Submitted by नादिशा on 1 September, 2020 - 07:11
यावर्षी आमची टेरेस गार्डन छान बहरली आहे. त्यामुळे रोज पानाफुलांचा वापर करून गणपती बनवण्याचा उपक्रम केला.
लाल कर्दळीच्या पाकळ्यांचा वापर करून
जास्वदींची पाने, आलमण्ड चे फूल, मोगऱ्याची फुले वापरून
एक्झोरा ची फुले, गलांडा च्या पाकळ्या, लाल कर्दळीच्या पाकळ्या, आलमण्ड ची फुले वापरून
चांदणी, एक्झोरा, गलांडा, लाल जिरॅनियम यांची फुले वापरून
जास्वदींची पाने, लाल -पिवळी कर्दळी, लाल एक्झोरा वापरून
तेरड्याची पाने, स्वस्तिक, मोगरा, लॅवेंडरी, पांढऱ्या आणि गुलाबी पेंटास ची फुले वापरून
पांढरी जास्वंद, निशिगंध, अबोली, गोकर्णीची फुले आणि जिरॅनियम ची पाने वापरून
खाऊची पाने,लाल जिरॅनियम, गलांडा, सदाफुली, पांढरा गुलाब वापरून
लाल जिरॅनियम, निशिगंध, गोकर्ण, चवळी ची शेंग वापरून
गोकर्ण, आलमण्ड, जाई ची फुले वापरून
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप सुंदर कल्पक गणपती आहेत
खूप सुंदर कल्पक गणपती आहेत सर्व.
खूप सुंदर कल्पक गणपती आहेत
खूप सुंदर कल्पक गणपती आहेत सर्व. मम
थँक्स @shradha आणि मंजूताई.
थँक्स @shradha आणि मंजूताई.
सर्वच गणेश एकदम छान
सर्वच गणेश एकदम छान
Beautiful
Beautiful
सगळे गणेश खूप सुंदर बनवले
सगळे गणेश खूप सुंदर बनवले आहेत. तुम्ही कल्पक आणि आर्टिस्ट आहात.
थँक्स मयुरी, किल्ली, मीरा.
थँक्स मयुरी, किल्ली, मीरा.
सुंदर
सुंदर
वाह, सुरेख सर्वच.
वाह, सुरेख सर्वच.
वॉव !
वॉव !
हे डिजईन तुम्हाला सुचलेत की ऑनलाईन शोधलेत.
पण काही असो, जे काही आहे ते अफाट सुंदर आहे
घरी दाखवताच पहिला प्रश्न आला
घरी दाखवताच पहिला प्रश्न आला - ईतकी फुले कुठे मिळाली?
उत्तर शोधले तर लेखातच मिळाले - यावर्षी आमची टेरेस गार्डन छान बहरली आहे.
किती भारी गार्डन असावे ते.. त्याचेही फोटो येऊ द्या
थँक्स कविता 1978, अन्जु,
थँक्स कविता 1978, अन्जु, ऋन्मे ssष.
मला आवड आहे अहो काहीतरी वेगवेगळ्या रचना करून पाहायची.. रोज देव्हारा फुलांनी कल्पकतेने सजवण्याची.
रोज सकाळी आवरून टेरेस गार्डन मध्ये जायचे, झाडांना आलेली फुले तोडायची. आणि मग किती फुले आणि कोणत्या प्रकारची आली आहेत, त्यावरून डोके चालवायचे, अशी रोजची सवय आहे. उपलब्धते वरून design बनवते.
टेरेस गार्डन चे फोटो यथावकाश टाकते. आत्ता देव्हाऱ्याच्या सजावटीचे काही फोटो टाकते.
प्राजक्ताची पाने, गलांडा, लाल
प्राजक्ताची पाने, गलांडा, लाल तेरडा, सदाफुली आणि मनीप्लँट, गुलाब यांचा वापर केला आहे.
जिरेनियम ची पाने, सदाफुली, लॅवेंडरी पेंटास
गोकर्ण पाने, लाल तेरडा, गलांडा, लाल कर्दळ.
घराभोवती उगवलेल्या एका रानटी वेलीची पाने खुप छान heart shaped होती. ती पाने आणि yellow exora ची फुले.
पूर्ण सजावट
जास्वंद पाने, लाल कर्दळ, लाल exora, गलांडा.
तेरड्याची पाने आणि फुले.
3 रंगाची पेंटास ची फुले वापरून शेवटच्या सोमवारी पिंड बनवली होती.
पूर्ण सजावट.यामध्ये गोकर्ण ची पाने आणि रानजाई ची फुले पण वापरली.
नागपंचमी -पूजेसाठी मातीचा एक आणि चिरंजीवाने बनवलेला पेपर नाग पण ठेवला आहे.
@नादिशा, तुम्ही लेखनात जे
@नादिशा, तुम्ही लेखनात जे फोटो देत आहात ते दिसण्यासाठी तुमच्या वैयक्तिक जागेत तसेच असणे अपेक्षित आहेत. ते तुम्ही तिथून काढून टाकले तर इथेही लेखनात ते दिसत नाहीत.
थँक्स webmaster माहिती
थँक्स webmaster माहिती दिल्याबद्दल. मी नवीन फोटो टाकताना पहिले फोटो delete करत होते. यापुढे लक्षात ठेवीन.
Webmaster यांच्या suggestion
Webmaster यांच्या suggestion मुळे मला चूक समजली . मूळ धाग्यातील फोटो delete झाल्यामुळे पुन्हा फोटो upload करून धागा संपादित केलेला आहे.
छानच आहे!
छानच आहे!
थँक्स सीमंतिनी.
थँक्स सीमंतिनी.
देव्हाऱ्याच्या सजावटीचेही अपलोड केलेले फोटो delete झाले होते. तेही पुन्हा अपलोड केले आहेत.
नागपंचमी ची सजावट. चिरंजीवाने बनवलेला पेपर नाग पण ठेवला आहे पूजेमध्ये.
श्रावणी सोमवार ची सजावट
२)
३)
४)
५)
गोकुळाष्टमी ची सजावट
पर्ण गुलाब आणि एक्झोरा ची फुले वापरून केलेली सजावट
पूजा पाहिल्यावर मन प्रसन्न
पूजा पाहिल्यावर मन प्रसन्न झाले, अगदी मनमोहक
वा सुरेख. सगळे गणेश आणि
वा सुरेख. सगळे गणेश आणि सजावटी छान
थँक्स लावण्या आणि धनुडी.
थँक्स लावण्या आणि धनुडी.