झब्बू अतिशय सोपा आहे. संयोजक दर दिवशी रंगांची एक जोडी देतील. त्या जोडीमधले दोन्ही रंग असलेले कुठलेही प्रकाशचित्र टाकावे. रंगांची छटा थोडीफार बदलती असली तरी चालेल पण शक्यतो मूळ रंगाशी प्रामाणिक राहा
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. रंगांची जी जोडी दिली आहे त्या रंगाच्या सर्व छटा चालतील. उदा. लाल-हिरवा मध्ये लाल आणि हिरव्या रंगांच्या गडद- फिकट सर्व छटा चालतील.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4
एअरपोर्ट..
एअरपोर्ट..
(No subject)
खूपच छान आयडिया. सर्व फोटो
खूपच छान आयडिया. सर्व फोटो मस्त
माॅरिशसच्या मासेबाजारी...
माॅरिशसच्या मासेबाजारी...
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
तिरुपती जवळ, मित्राच्या शेतात
तिरुपती जवळ, मित्राच्या शेतात गेलो असतानाचा.
ओरगैनिक टोमॅटो, भाज्या, घरीही आणल्या होत्या. छान चव होती.
हे इथं चिकटवतो आहे खरं, पण
हे इथं चिकटवतो आहे खरं, पण चालणार आहे का असं? म्हणजे २२ चे रंग २२ नंतर?
माझी आवडती....
माझी आवडती....
(No subject)
सर्व फोटो अप्रतिम.
सोनाली साडी खरंच सुरेख.
सोनाली साडी खरंच सुरेख. अन्जुताई फूल सुंदर. ग्लो होत आहे.

सर्व फोटो छान.
माझ्या लिवींग रूम मधले माझे आवडते पेंटिंग
थँक यु अस्मिता. गावचा फोटो
थँक यु अस्मिता. गावचा फोटो आहे.
मीरा कृष्ण वाह.
सर्वांचे फोटो एकसे एक सुरेख.
(No subject)
(No subject)
फोटो तर मस्तच.. पण सगळ्याच्या
फोटो तर मस्तच.. पण सगळ्याच्या साड्या पण मस्त..कोणाकडे बांधणी असेल तर ती पण टाका..
कोणार्क डान्स फेस्टिवल,
कोणार्क डान्स फेस्टिवल, डिसेंबर २०१९
वावे च्या फोटो ला झब्बू:
वावे च्या फोटो ला झब्बू:
(No subject)
(No subject)
(No subject)
वाह! काय मस्त फोटो आहेत सगळे.
वाह! काय मस्त फोटो आहेत सगळे.
(No subject)
(No subject)
डबल पोस्ट
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
Pages