Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जवानी जानेमन (सैफचा) काय नि
जवानी जानेमन (सैफचा) काय नि हसीन दिलरूबा (तापसीचा) काय... दोन्ही एकूणात "ये क्या सितम हुआ, ये क्या जुलम हुआ " गटातच आहेत.
>>
हायला! सच्मुच का मिस्टेक था!
सैफचा जवानी जानेमन पण छान
सैफचा जवानी जानेमन पण छान होता की...
तापसी चे ड्रेस आणि साड्या
तापसी चे ड्रेस आणि साड्या सुंदर आहेत, स्पेशली हर्षवर्धन राणे ला चहा देतानाची मोरपंखी साडी.>>
" मी खिडक्यांना ते तसले पडदे म्हणत होते..." आणि "नवऱ्याला सोडताना नेसलेली चटणी कलरची साडी" आठवलं.
दुसरा एक धागाही याला कारणीभूत आहेच!
सितम् जुलुम गट...
वावे... भन्नाट कमेंट..
हो.मलाही तेच आठवलं.
हो.मलाही तेच आठवलं.
तापसी ची मेस्सी बघायला आलेला असतानाची जांभळी साडी,हर्षवर्धन ला नॉन व्हेज करून घालतानाचा(की बाय बाय म्हणतानाचा) गोल्डन यलो स्लीव्ह लेस ड्रेस पण छान आहे.
तापसी चा एकंदर वावर आवडला पिक्चर मध्ये.बिनधास्त स्वयंपाक येत नाही वगैरे सांगते ते.,
मी खिडक्यांना ते तसले पडदे
मी खिडक्यांना ते तसले पडदे म्हणत होते..." आणि "नवऱ्याला सोडताना नेसलेली चटणी कलरची साडी" आठवलं. Proud >>>

" मी खिडक्यांना ते तसले पडदे
" मी खिडक्यांना ते तसले पडदे म्हणत होते..." आणि "नवऱ्याला सोडताना नेसलेली चटणी कलरची साडी" आठवलं.
प्राईमवर छान मराठी सिनेमे
प्राईमवर छान मराठी सिनेमे सूचवाल का कुणी?
मी इतक्यात आम्ही दोघी, फैमिली कट्टा, अनवट बघितले ठिक ठिक आहेत.
लाल इश्क पंधरा मिनटं बघु शकले.
टीसीजीएन पाहिला नसल्यास
टीसीजीएन पाहिला नसल्यास
प्रसाद ओक चा पिकासो
हॉरर मध्ये सविता दामोदर परांजपे
हे तिनही नाही पाहिले.
हे तिनही नाही पाहिले.
धन्यवाद अनु.
तुनळीवर खोज सिनेमा बघितला.
तुनळीवर खोज सिनेमा बघितला. नेपाळी, बंगाली, हिंदी असा बहुभाषिक चित्रपट आहे, English subtitles पण आहेत. Suspense movies आवडणा-यानी जरूर बघा.
खोज , ऋषी कपूर चा माहिती आहे,
खोज , ऋषी कपूर चा माहिती आहे, तोच का ??
नाही. हा वेगळा आहे. एकही
नाही. हा वेगळा आहे. एकही कलाकार ओळखीचा नव्हता ( निदान माझ्या तरी)
मी-अनु , टीसीजीएन
मी-अनु , टीसीजीएन सुचवल्याबद्दल धन्यवाद . बघितला आणि आवडला . बऱ्याच गोष्टी नवीन कळल्या . मुलगी सोशल मीडिया वापरते .त्यामुळे तिला मुद्दाम दाखवला .
TCGN मलाही आवडला. फार great
TCGN मलाही आवडला. फार great नाही पण चांगला वाटला.
थोडा अचाट अतर्क्य आहे
थोडा अचाट अतर्क्य आहे
पण संदेश अगदी नीट पोहचतो आपल्यापर्यंत.
खोज , ऋषी कपूर चा माहिती आहे,
खोज , ऋषी कपूर चा माहिती आहे,
>> तोपण मस्त सस्पेन्स आहे...
टिसीजीएन बघितला आज चांगला आहे
टिसीजीएन बघितला आज चांगला आहे.
काल झी वर सई ताम्हण्कर व
काल झी वर सई ताम्हण्कर व सयाजी शिन्देचा दोन घडीचा डाव लागला होता. पहिल्या दोन मिनिटान्तच हा झिनत, डॅनी व संजयखानच्या धुंध वर बेतलेला आहे हे लकशात आले. पण हाताळणी इतकी गलिच्छ वाटली की पाच मिनीटात चॅनेल बदलले.
तो पण आगाथा ख्रिस्तीचा आहे
तो पण आगाथा ख्रिस्तीचा आहे बहुतेक
The unexpected guest....
The unexpected guest....
द फॅमिली वूमन - चांगला
द फॅमिली वूमन - चांगला सस्पेन्स थ्रिलर आहे. फॅमिली मॅनची बायको (सूची) दाखवलेली प्रियामणी आणि फॅमिली मॅनच्याच सिझन १ मधला एक टकल्या रॉ ऑफिसर यात आहेत एवढं एक कनेक्शन सोडलं तर या सिनेमाला फॅमिली वूमन नाव द्यायचं काही कारण दिसत नाही.
नेटफ्लिक्स वर एक्स्ट्रीम - जमेची बाजू म्हणजे यात एकही सेक्स / रेप सीन नाही. पण सिनेमा जितका वेळ चालतो त्यातील ९५% वेळ पडद्यावर नुसता रक्तपात आणि हिंसाच हिंसा आहे.
हिंदी आहे का फॅमिली वुमन?की
हिंदी आहे का फॅमिली वुमन?की तमिळ वगैरे?
साऊथचाच आहे. नेमकी कुठली
साऊथचाच आहे. नेमकी कुठली भाषा ते नाही ठाऊक पण मी हिंदी डब्ड पाहिला.
https://www.youtube.com/watch?v=PArCbIjRIJs
द फॅमिली वूमन - >>>>> आज
द फॅमिली वूमन - >>>>> आज बघितला.
ओरिजिनल कन्नड आहे 'नन्ना प्रकारा'.
चांगला आहे सस्पेन्स, थ्रीलर.
डब्डं नावाचा आणि सिनेमा चा काही संबंध नाही हे खरंय.
नन्ना प्रकारा या शीर्षकाचा
नन्ना प्रकारा या शीर्षकाचा काय अर्थ होतो?
नन्ना प्रकारा >>>> I mean
नन्ना प्रकारा >>>> I mean /मैरे हिसाबसे
ते नाव मुद्दाम सूची आणि
ते नाव मुद्दाम सूची आणि फॅमिली मॅन ची पॉप्युलरीती कॅश करण्यासाठी दिले आहे...
टीसी जीएन पहिला. बरा वाटला .
टीसी जीएन पहिला. बरा वाटला . वन टाइम watch आहे. e
engaging पण हल्लीच्या काळात एखादा शिकलेला, इतके पैसे असणारा माणूस इतका अनभिज्ञ असेल हे जरा पटले नाही. कदाचित असेलही म्हणा.
प्राईमवर नवा कन्नड ikkat
प्राईमवर नवा कन्नड ikkat सिनेमा बघितला.
मजेशीर आहे . लॉकडाऊन मधे घरात अडकलेले भांडकुदळ जोडपे, आगंतुक पाहुणे. हलकाफुलका सिनेमा.
Pages