Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा
.________
२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.
जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.
तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत
मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।
इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।
22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।
मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।
ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।
एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।
22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
धन्यवाद
घाणेरड्या वृत्तीचे लोक इथे
घाणेरड्या वृत्तीचे लोक इथे सर्व मायबोलीकरांनी गेले काही दिवस बघितले आहेत मनीष. इतकं मोठं संकट आलेलं असताना केवळ राजकीय विखारी प्रचार करायला अज्ञातवास सोडून प्रकट होणं, अख्ख्या जगात लॉक डाऊन करा असं मेडिकल तज्ज्ञ ओरडून सांगत असताना निर्लज्जपणे भारतात 'उगाच बाऊ' करतायत असं अमेरिकेत बसून लिहिणं. असोच.
यापुढे तुम्हा लोकांना रिप्लाय करणे नाही.
सनव आणि साधना.. Please get
सनव आणि साधना.. Please get well soon. तुमच्याएवढ्या घाणेरड्या मनोवृत्तीची लोकं बघितली नाहीत कधी...>>>
अहो साहेब, वरचे काही वाचलेच नाही का तुम्ही. मग सेलेक्टिव्ह रिडींगची घाणेरडी सवय सोडून द्या. You first get well..
.
.
.
.
.
आताच एक व्हिडिओ बघितला. मुंबईत मशीद बंदर/मोहमद अली रोड वगैरे. पोलीस गाडीतून सांगताहेत बाहेर पडू नका. कोरोनातून कोणी वाचणार नाही. बुरखे व टोपीवाले लोक बहिरे झाल्यासारखे दैनंदिन कामे करत हिंडताहेत.
इथल्या कित्येकांनाही त्यांच्यासारखेच वाटतेय....
साधना, सनव,
साधना, सनव,
हे लोक काय मनोवृत्तीचे आहेत हे आता स्पष्ट झालेल असताना त्यांना प्रतिसाद देण्यात काय हशिल ?
बरोबर. ____/\_____
बरोबर.
____/\_____
इतकं मोठं संकट आलेलं असताना
इतकं मोठं संकट आलेलं असताना केवळ राजकीय विखारी प्रचार करायला अज्ञातवास सोडून प्रकट होणं >> सनव.. राजकीय विखारी प्रचार कुठंही नाहिये. जर देशातल्या लोकांच्या भल्याबद्दल आणि सरकारच्या चुकांबद्द्ल लिहिलं तर याचा अर्थ "खूप लोक मरावेत म्हणजे हे सरकार पडेल" असा विचार नसतो. हे तुमच्याच डोक्यातले विचार आहेत, म्हणून घाणेरडी मनोवृत्ती म्हणालो. भरत आणि बाकिच्यांनी जे लिहिलंय ते जास्त लोकांचा जीव वाचला असता आणि त्यांचे हाल कमी झाले असते या विचारांनीच लिहिलंय हे कोणिही ओळखू शकतं. Don't hate in plurals प्लीज. जर या देशाचा नागरिक आहे तर या देशातल्या सरकारच्या चुकांबद्दल लिहिलंच पाहिजे. सरकार म्हणजे देश नव्हे हे लक्षात ठेवा. सरकारवर (ती पण फक्त याच सरकारवर) टीका म्हणजे देशद्रोही ही तुमची चुकीची धारणा आहे ती जर जमली तर बदला.
अहो साहेब, वरचे काही वाचलेच
अहो साहेब, वरचे काही वाचलेच नाही का तुम्ही. मग सेलेक्टिव्ह रिडींगची घाणेरडी सवय सोडून द्या. >> मॅडम.. पटलं तर बदला, नाही तर द्या सोडून. घाणेरड्या सवयी कोणाला आहेत ते दिसतंय...
भारतात वेगवेगळ्या मस्जिदीतुन
भारतात वेगवेगळ्या मस्जिदीतुन विदेशी मुल्ला मौलवी लपुन राहीलेले सापडणे, ईतक्या वेळी समजावुन सुद्धा नमाज
पडायला एकत्र येणे तसेच , बेंगळुरुतील शिवाजी नगर, चेंबुरच्या ठक्कर बाप्पा तील किंवा मुंबईत मशीद बंदर/मोहमद अली रोड वगैरे. हे सगळे एका मोठ्या कटाचा भाग आहे.
यु ए ई, कुवेत मध्ये शुक्रवारच्या नमाझ बंद केलेला आहे. ज्या ठिकाणी ईस्लाम जगात आला ( सौदी अरब) त्या ठिकाणी सामुहीक नमाझ पडायला बंदी केलेली आहे. आणी भारतातल्या मुसल मानांना सामुहीक नमाझ पडायचा आहे. ह्या कटाचा भाग म्हणुन भारतातले मुसलमान लोक वापरले जात आहेत हे त्या समाजाच्या शिकलेल्या लोकांच्या डोक्यात का शिरत नाही.
मुंबईत भायखळा, मालवणी, डोंगरी
मुंबईत भायखळा, मालवणी, डोंगरी भागात लवकरच रोगराई पसवण्याची इच्छा असणाऱ्या लोकांचा पाहुणचार करायला आरपी च्या 3 तुकड्या येणार आहेत. या दीड दमडीच्या लोकांना दोन आठवडे धड बसता येणार नाही अशी व्यवस्था आर पी ने करायला हवी.
त्या समाजाच्या शिकलेल्या
त्या समाजाच्या शिकलेल्या लोकांच्या डोक्यात का शिरत नाही.
नवीन Submitted by युनिस on 29 March, 2020 - 23:55 >>
इन्फोसिस मधला मुजीब शिकलेलाच होता ना?
अगदी खर आहे मी माझा. शिकलेला
अगदी खर आहे मी माझा. शिकलेला किंवा न शिकलेला.
डोक्यात फक्त जिहाद !
केरळ मधुन दुबई मग तिथुन अफघाणीस्तान आयसीस ! शिखांच्या गुरुद्वारात बॉंबस्फोट करणारा एक भारतीय अतिरेकी !!
भारतीय मुसलमानांचे भाग्य !!
मनीष,
मनीष,
मी इथे काही दिवसांपूर्वी लिहिलं होतं की मोदी किंवा उद्धव कोणाच्याही कामगिरीचे मुल्यमापन हे संकट गेल्यावर निवांतपणे करा. ही वेळ नाहीये. पण प्रत्येकाची प्रायोरीटी वेगळी असते. तुम्हाला आत्ताच पॉलिटिकल मडी पडल मध्ये उड्या मारायच्या आहेत. मारा.
त्यात महाराष्ट्रात देशातील 20 टक्के रुग्ण व भरपूर मृत्यू आहेत. पण महाविकास आघाडी सरकारला फुल मार्क्स आणि फक्त केंद्र सरकारला दूषणं असाही प्रकार दिसला इथे. लोकांना ही प्रचारकी लबाडी लक्षात येत नाही असं खरंच वाटतं का?
करोडो सामान्य लोक फ्रंट लाईन्सवर लढत आहेत. माझ्या भारतातल्या डॉक्टर मैत्रिणी संसार वाऱ्यावर सोडून लढत आहेत. त्यांचं फक्त एकच मागणं आहे की लोकांनी प्लीज घरी बसा. आणि मग येतात आपण 'उगाच बाऊ' करतोय का विचारणारे लोक. काय बोलणार यावर? मैत्रिणीच्या लहान मुलाचा चेहरा डोळ्यापूढे आहे.
त्यामुळे चालू द्या.
त्यात महाराष्ट्रात देशातील 20
त्यात महाराष्ट्रात देशातील 20 टक्के रुग्ण व भरपूर मृत्यू आहेत. पण महाविकास आघाडी सरकारला फुल मार्क्स आणि फक्त केंद्र सरकारला दूषणं असाही प्रकार दिसला इथे. लोकांना ही प्रचारकी लबाडी लक्षात येत नाही असं खरंच वाटतं का? >>
सहमत,
तीच घाणेरडी मानसिकता परतविण्यासाठी नाईलाजाने मग केंद्र सरकारच्या समर्थनार्थ इथे राजकारण आणावे लागले. तरीही एक फोल प्रयत्न समजवण्याचा करून पाहिलेला..
मुस्लिम कोरोना जिहाद करत आहेत
मुस्लिम कोरोना जिहाद करत आहेत?
पण यात तेच आणि त्यांचाच मोहल्ल्ला मरणार ना?
चीनच्या कटकारस्थानावर जो मी धागा काढलेला तो ऊडवला गेला.
जर त्यावर चर्चा होऊ द्यायची नसेल तर मला वाटते ही चर्चाही थांबवायला हवी.
पण सर्वात पहिले मोदीभक्त आणि मोदीद्वेष्टे यांनी आपले राजकारण थांबवायला हवे. यासाठीही मी वेग्ळा धागा काढलेला. पण तो सुद्धा उडवला गेला. मात्र दोन्ही कडून धुळवड जिथे तिथे दिसतच आहे ईतर धाग्यात.
बाकी प्रत्येकाने आत्मपरीक्षण करा आणि शक्य तितक्या अंतर्गत कलहाच्या पोस्ट टाळा.
शुभरात्री !
महाविकास आघाडी सरकारला फुल
महाविकास आघाडी सरकारला फुल मार्क्स आणि फक्त केंद्र सरकारला दूषणं असाही प्रकार दिसला इथे. >> दुखणं याचं आहे तर. मूल्यमापणाचं एकवेळ जाऊद्या, पण मग "लोक मेले तर यांना बरे वाटेल" असले घाणेरडे विचार तुमच्या डोक्यात येतात कुठून? असलं वाक्य इथं कोणी म्हणलेलं नाही.
कोणाच्याही कामगिरीचे मुल्यमापन हे संकट गेल्यावर निवांतपणे करा. >> असं कुठं लिहिलं आहे की संकट गेल्यावरच टीका केली पाहिजे? संकट काळात पण जर कोणाचं काही चुकत असेल आणि त्यामुळं लोकांचं पर्यायानं देशाचं नुकसान होत असेल तर टीका ही केलीच पाहिजे. कदाचित काही चुका त्यामुळं वेळेत सुधारता येतील. तुम्हीही करा की महाविकास आघाडी सरकारवर जर त्यांचं चुकलं असेल तर. तुम्हाला कोणिही देशद्रोही म्हणणार नाही. मोदीजी नाही का गुजरातचे सीएम असताना २६/११ च्या वेळी हल्ला अजून चालू असताना ताजच्या बाहेर तेव्हाच्या सरकारच्या चुकांवर टीव्ही चॅनल्सला मुलाखत देउन टीका करत होते? तिथं आपले नेव्ही कमांडोज आणि पोलिस फ्र्ंटलाइन वर लढत होते. ते तर तुमचे आदर्श आहेत ना मग यावर का तुम्हाला एवढा राग यावा?
मुस्लिम कोरोना जिहाद करत आहेत
मुस्लिम कोरोना जिहाद करत आहेत?
पण यात तेच आणि त्यांचाच मोहल्ल्ला मरणार ना? >>
त्यासाठी तुम्हाला जिहाद म्हणजे काय असते हे समजून घ्यावे लागेल. असो, हा धाग्याचा विषय नाही त्यामुळे आवरतं घेतो.
आताच एक व्हिडिओ बघितला.
आताच एक व्हिडिओ बघितला. मुंबईत मशीद बंदर/मोहमद अली रोड वगैरे. पोलीस गाडीतून सांगताहेत बाहेर पडू नका. कोरोनातून कोणी वाचणार नाही. बुरखे व टोपीवाले लोक बहिरे झाल्यासारखे दैनंदिन कामे करत हिंडताहेत.
एवढ्या सगळ्यातून मध्ये फक्त बुरखे आणि टोपीवालेच दिसले का? आशा संकट काळी पण ज्यांची धर्मांधलेपणा जात नाही त्यांना खरंच म्हणावसं वाटतं Get Well Soon. भारताच्या उज्वल भविष्यासाठी किमान मुलांवर तरी अशे संस्कार करू नका.
मनीष भौ, सध्याचा लॉक डाऊन
मनीष भौ, सध्याचा लॉक डाऊन हटवून सर्व लोकांना मुक्तपणे फिरू द्यावे व कोरोनाचां बाऊ करू नये. असे काही लोकांचे मत आहे.
तसेच हा लॉक डाऊन या आधीच व्हायला पाहिजे होता आणि "केंद्र" सरकार कोरोना ला फार हलके घेत आहे असेही काही लोकांचे मत आहे.
तुमचे मत काय?
आशा संकट काळी पण ज्यांची
आशा संकट काळी पण ज्यांची धर्मांधलेपणा जात नाही त्यांना खरंच म्हणावसं वाटतं Get Well Soon. >>
आता आर पी तिथे येऊन त्यांना तेच सांगणार आहेत. तुम्ही तसदी घेऊ नका. मुख्य म्हणजे हे आर पी वाले बुरखा आहे की टोपी की टक्कल हे पहात बसणार नाहीत. सरळ हाणणार.
मी-माझा सध्या तुझा टॉमी झाला
मी-माझा सध्या तुझा टॉमी झाला आहे. आयटी सेल नी टाकलेलं पेडिग्री खा आणि गप पड.
तुम्हीही करा की महाविकास
तुम्हीही करा की महाविकास आघाडी सरकारवर जर त्यांचं चुकलं असेल तर. ///
तुमच्या या राजकीय चिखलफेकीत सहभागी होण्याची सक्ती तुम्ही इतरांना करू शकत नाही. तुम्ही एकतर्फी करोनाचं राजकारण करत राहा.
काय झालं की कोणाचा फायदा होईल, कोण कोणत्या घटनेचा राजकीय लाभ उठवत आहे - हे समोर दिसतंच आहे.
मनीष भौ, सध्याचा लॉक डाऊन
मनीष भौ, सध्याचा लॉक डाऊन हटवून सर्व लोकांना मुक्तपणे फिरू द्यावे व कोरोनाचां बाऊ करू नये. असे काही लोकांचे मत आहे.
तसेच हा लॉक डाऊन या आधीच व्हायला पाहिजे होता आणि "केंद्र" सरकार कोरोना ला फार हलके घेत आहे असेही काही लोकांचे मत आहे.
तुमचे मत काय?
Submitted by मी-माझा on
त्याबद्दल मनीष सोयीस्कर मौन पाळणार. राजकारण करायलाच येतात ते इथे. गैरसोयीचे मुद्दे टाळायचे कसे हे राजकारण्याना व्यवस्थित माहीत असतं हो!
आय होप विकु तुम्ही सगळं
आय होप विकु तुम्ही सगळं आर्टिकल वाचलंय. अत्यंत बेजबाबदार आणि निष्कर्ष आधी काढून मग ठिगळं जोडल्यासारख लिहिलंय. सायन्स ला बऱ्याच गोष्टी अजून माहीत नाहीत आणि शोध चालू आहे, पॉलिसी डिसिजन केवळ सायन्स नाही तर अजून बऱ्याच गोष्टी लक्षात घेऊन घेतले जातात. आणि इथे तर रोज सायन्स evolve होतंय, आणि म्हणूनच आज माहीत असलेले उद्या १८० अंशात बदलले की हेच बोरुबहद्दर पंडित उद्या उलटी बडबड करून लिहितील. ही अशी आर्टिकल म्हणूनच डोक्यात जातात.
या लेखाची लिंक मी दिली याचा
या लेखाची लिंक मी दिली याचा अर्थ मला तो मान्य आहे असा नाही. पण तो वाचून मनात आलेला प्रामाणिक प्रश्न विचारला इतकेच. त्या प्रश्नाचे समर्पक उत्तरही लगेच मिळाले. हा विषय इथेच संपायला हवा होता. पण आय टी सेल मधून आलेले विखारी व जातीयवादी फेक न्यूज प्रसारीत करण्याचे असिधराव्रत घेतलेल्या काही आयडीजना मी आणी भरत फॅक्ट चेक करून त्यांच्या इप्सित कार्य करण्यास अडथळे आणत असल्याने माझ्या प्रश्नाचा विपर्यास करायची संधी ते का बरे सोडतील ?
https://twitter.com/ANI
https://twitter.com/ANI/status/1244307597454266368
Following officers, who were responsible to ensure compliance to instructions issued by Chairperson, National Executive Committee, formed under Disaster Management Act 2005 regarding containment of the spread of #COVID19, have prima facie failed to do so: Ministry of Home Affairs
बळीचे बकरे
अर्थातच, हे बळीचे बकरे आहेत.
अर्थातच, हे बळीचे बकरे आहेत. खरा गुन्हेगार ज्याने transport चालू करण्याचे आदेश दिले होते, तो आहे. आणि तो अजूनही मोकळा आहे. अर्थात हे कोरोना संकट टळले की त्याच्यावरही काही कारवाई होईल अशी अपेक्षा आहे.
@विकुभाऊ, पुढच्या वेळी
@विकुभाऊ, पुढच्या वेळी एखाद्या लेखावर आधारित असे काही प्रामाणिक प्रश्न विचारण्याआधी त्या लेखातील बाबींचे फॅक्ट चेक श्री भरत यांच्या साथीने करून घ्यावे अशी नम्र विनंती. यावेळी फॅक्ट चेक करणे तुम्ही विसरलेले दिसता, म्हणून आठवण करून दिली एवढंच....
त्याबद्दल मनीष सोयीस्कर मौन
त्याबद्दल मनीष सोयीस्कर मौन पाळणार. राजकारण करायलाच येतात ते इथे. गैरसोयीचे मुद्दे टाळायचे कसे हे राजकारण्याना व्यवस्थित माहीत असतं हो! >> I wish I was a politician
मी राजकारण करण्यासाठी या बाफवर आलो नाही. तुमच्या सारख्यांची घाणेरडी वृत्ती बघून चीड आली म्हणून निषेध नोंदवायला आलो.
मनीष भौ, सध्याचा लॉक डाऊन हटवून सर्व लोकांना मुक्तपणे फिरू द्यावे व कोरोनाचां बाऊ करू नये. असे काही लोकांचे मत आहे. >> विकुंनी त्यांचं त्यांचं स्पष्टीकरण दिलं आहे. माझं मत - लॉकडाऊन कदाचित अजून वाढवावा लागेल. कोरोनाला रोखण्यासाठी सध्यातरी हा एकच उपाय आहे. पण जर लॉकडाउन संपल्यावर पण कोरोना आटोक्यात येत नसेल तर वेगळे उपाय शोधावेच लागतील - आरोग्य आणि अर्थव्यवस्था दोन्ही सांभाळण्यासाठी.
तसेच हा लॉक डाऊन या आधीच व्हायला पाहिजे होता आणि "केंद्र" सरकार कोरोना ला फार हलके घेत आहे असेही काही लोकांचे मत आहे.
>> सरकार काही अंशी उशीरा जागं झालंय हे तर स्पष्टच आहे. चीनचं उदाहरण समोर असूनपण पहिला कोरोनाचा रूग्ण सापडल्यानंतर जवळजवळ १ महिना काहीही फारशी हालचाल केली नाही. तुम्हाला कदाचित हे आवडणार नाही, पण ज्याला तुम्ही पप्पू म्हणून हिणवता त्यानं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सरकारला जागं करायचा प्रयत्न केला होता. त्यांनं फक्त सोशल मिडिया मधून हे करण्यापेक्षा संसदेत/प्रत्यक्ष मीटिंग मध्ये हे करायला पाहिजे होतं. पण त्याला मोदीजींनी हे करू दिलं असतं की नाही यावर पण शंका आहे.
सरकार उशीरा का होइना जागं झालंय पण नेहमीप्रमाणं त्याचा इव्हेंट बनवून टाकला. टाळ्या वाजवणं ठीक आहे पण काही बेसिक प्लॅनिंग करायला हवं होतं ते नाही केलं. नुसता Symbolism उपयोगाला येत नाही. काही राज्य सरकारांनी जसं टप्प्याटप्प्यानं लॉक डाउन केलं तसं पूर्ण देशात करणं केंद्र सरकारला करणं अवघड नव्हतं.
>>>>>या लेखाची लिंक मी दिली
>>>>>या लेखाची लिंक मी दिली याचा अर्थ मला तो मान्य आहे असा नाही. पण तो वाचून मनात आलेला प्रामाणिक प्रश्न विचारला इतकेच. <<<<<<<
प्रत्येक वेळी, द प्रिंट, स्क्राॅल, वायर वरचे सरकार विरोधी अजेंडा चालवणार्यांचे लेख वाचायचे मग त्यावर सरकारला दोष देत प्रश्न विचारायचे वर साळसुदपणे म्हणायच की प्रामाणिक प्रश्न विचारला !
Get well soon Viku !!
निति आयोग नावाचा थिंक टँक,
निति आयोग नावाचा थिंक टँक, जगातल सगळ्यात मोठा पक्ष , रा स्व सं सारखी जमिनीला कान लावलेली संघटना यांना लॉकडाउनमुळे स्थलांतरित मजूरांचा प्रश्न निर्मा ण होईल हे लक्षात आलं नाही?
मी आधीही लिहिलंय. परदेशात अडकलेल्या लोकांना परत आण ण्यासाठी आपण प्रयत्न करतो. तेच प्रयत्न या स्थलांत रित मजुरांना स्वतःच्या गावी जाता यावे म्हणून आधीपासून करायला हवे होते. हाताला काम नाही. खिशात पैसा नाही. पोटाला अन्न नाही. डोक्यावर छप्प र नाही अशा अनिश्चित अवस्थेत परक्या ठिकाणी त्यांनी किती काळ राहावं अशी अपेक्षा आहे? आम्ही आमच्य गावी गेलो, तर निदान तिथे प्यायचे पाणी तरी मिळेल असे एकाचे उद्गार आहेत.
त्यांच्यामुळे रोग पसरेल अशी भीती दाखवणार्यांनी परदेशातून परत येणार्यांच्या बाबत किती ढिसाळ नियम केलेत ते तपासून बघा.
१. मोजक्याच देशांतून येणार्यांचीच तपासणी करण्यापासून सुरुवात. जगातल्या अनेक देशांत रोग झपाट्याने पसरत असताना ही यादी वाढवायला विलंब.
२. विमान प्रवाशांच्या सेल्फ डिक्लरेशनवर भरोसा.
३. त्यांच्या होम क्वारंटाइनबाबत सगळं त्यांच्यावर सोडून दिलेलं. महाराष्ट्राने काही दि वसांपूर्वी हातावर शिक्के मारायला सुरुवात केली.
जनता कर्फ्यु घोषित केल्यापासून देशव्यापी लॉकडाउन करायला लागेल याची कल्पना दिल्लीला नव्हती? शुक्रवारी रात्री ८ वाजता त्यांनी जनता कर्फ्युचं आवाहन करणारं भाषण केलं. त्याची जाहिरात बाजी दिवसभर चालू होती.
मंगळवारी रात्री देशव्यापी लॉकडाउन ची घोषणा केली.
पाच दिवस हातात होते. पण लॉकडाउननंतर स्थिती कशी हाताळायची याबद्दलच्या सूचना नंतर एकेक करून येऊ लागल्या. लॉकडाउनच्या घोषणेच्या भाषणात याबद्दल काहीही नव्हतं हे मोठं अपयश, हलगर्जीपणा आहे.
मी न्युझीलंडच्या पं तप्रधानांचं दिलेलं उदाहरण अनेकांना आवडलेलं नाही. पण तेच पर्फेक्ट आहे. त्यांनी आणखी ४८ तासांनी इमर्जन्सी अॅलर्टची लेव्हल वाढवली हे घोषित केलं होतं. तसंच शुक्रवार पासून मजुरांच्या वाहतुकीची व्यवस्था करता आली असती. मंगळवारपर्यंत मोठ्या लोकसंख्येला स्वतःच्या सुरक्षित वाटणार्या जागी पोचवता आलं असतं. तसंच ते जिथे आहेत तिथे त्यांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था करता आली असती.
आत्ताच्या क्षणी लॉकडाउनमुळे भूकबळी किंवा प्रवासाचा ताण, अपघात यांमुळे मरण पावलेल्याची स्म्ख्या कोरोनामुळे मेलेल्यांच्या संख्येशी स्पर्धा करते आहे.
कोरोना हेल्थ क्रायसिस आहे. नियो जनाशिवाय केलेला लॉकडाउन हा man made humanitarian crisis आहे.
ज्यांना केंद्रसरकारवर टीका
ज्यांना केंद्रसरकारवर टीका झालेली चालत नाही त्यांनी भारतात कोरोनाचा भारतातला पहिला रुग्ण सापडल्यापासून केंद्राने उचललेल्या पावलांची आणि केलेल्या वक्तव्यांची टाइमलाइन तयार करून इथे द्यावी. यात वैद्यकीय सोयींबद्दल लिहायला विसरू नका.
Pages