संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2020 - 15:52

Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

.________

२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.

जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.

तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत

मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।

इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।

22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।

मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।

ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।

एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।

22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तपासण्याच मुळात फार कमी झाल्या असणार.सहमत. who पण हेच सांगत आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात भारतातील चाचण्या सर्वात कमी आहे.>>>>

हो कारण यंत्रणा नाहीय तेवढी. म्हणून तर लॉकडाऊन केला.

आता चिन्यांच्या पाया पडून, त्यांच्याकडे पडून असलेली यंत्रणा आपण विकत घेऊन इथे वापरू शकतो.

पियूष गोयलनी तीन दिवसांपूर्वी tweet केलं होतं आमच्याकडे आता आठवड्याला ७०,००० टेस्ट्स करण्याची क्षमता आहे. प्रगत देशांपेक्षा हा आकडा जास्त असल्याचा दावा केला होता.
तोपर्यंत एकूण टेस्ट्स २०,००० झाल्या होत्या.
गेल्या दोन दिवसांत किती झाल्या?

ज्यांना विषाणूची लागण झाली आहे त्या कुटुंबाला वाळीत टाकणे, त्यांची वीज बंद करणे असे प्रकार चालू आहेत त्यामुळे लोक चाचणी करून घेण्यास घाबरत असतील.
लक्षण दिसल्यास काय करावे, जनरल फिजिशियनकडे जावे (तेही उपलब्ध असतील तर) की आणखी कुठे ह्यावर कोणी स्पष्ट काही सांगितलेले नाही. माणुसकी दाखवा हे जनरल विधान झाले पण व्यक्ती तितक्या प्रकृती असणारच.

https://www.barandbench.com/news/litigation/coronavirus-lockdown-bombay-...
मुंबै उच्च न्यायालयाने आपण दिलेल्या सगळ्या अंतरिम आदेशांची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढलीय. संचारबंदीची नव्हे. तसंच लोकांना बेघर करणाऱ्या सरकारी आदेशांना ३० एप्रिलपर्यंत स्थगिती दिली.

परदेशातून परतोनि येणाऱ्यांना घेऊन येणाऱ्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांवर आणि सरकारी इस्पितळातल्या कर्मचाऱ्यांनाही शेजारी, rwa, chs ,घरमालक घरबंदी करताहेत किंवा त्यांच्यावर बहिष्कार घालताहेत. अशा बातम्या होत्या.
पाच मिनिटां ऐवजी २५ मिनिटे थाळ्या वाजवल्याने कृतज्ञतेचा stock संपला बिचाऱ्यांचा.

तुमच्या मागची साडेसाती संपल्याने तुम्ही भीतीमुक्त होऊन मूळ पदावर आलात तेव्हा.

8ec76062-75bf-408c-953e-acea7b57b736.jpg

{इथे ट्रं ज्या पद्धतीने हाताळत आहे ते पाहुन मोदी सरकारने उत्तम केले आहे हे अजुनच जाणवते}
सुनीधी, असं म्हटल्याने ट्रंपवर टीका ,तस्मात देशद्रोही कृत्य होतं नाहीएत ना तुमच्या हातून?
मीही ,मोदींपेक्षा न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी परिस्थिती अधिक चांगली हाताळली, इतकंच लिहिलंय हो.

Screenshot_2020-03-28-14-38-14-334_com.android.chrome.png

लवकरच नव्या केसेसचा आकडाही उतरत्या भाजणीत येवो.

अजूनतरी लोकल ट्रान्समिशनच्या अगदी तुरळक केसेस आहेत.
पण टेस्टिंगचा criteria बदलला का. आधी travel history or contact with travelled person + symptoms या दोन गोष्टी लागत unless you are a vvip.

लक्षण दिसल्यास काय करावे, जनरल फिजिशियनकडे जावे (तेही उपलब्ध असतील तर) की आणखी कुठे ह्यावर कोणी स्पष्ट काही सांगितलेले नाही>>>>

रेडिओवर सतत हेल्पलाईन नंबर सांगताहेत.

सरकार सतत काम करत आहे पण मिडीया कडुन काय अपेक्षा असेल ?
NDTV, The Wire सारख्या अर्बन नक्षली मिडीयाकडुन चिनची तळी उचलण्याचा प्रयत्न होत आहे, त्या साठी सतत नेगेटीव्ह प्रचार चालु आहे.
अमेरीकेच्या अध्यक्षांनी कोव्हीड १९ वायरसला चायनीज वायरस म्हणल्याने चिनला फारच झोंबलेल आहे. त्यामुळे भारत सरकार व मिडीयात चीन पैसा टाकुन आपली पडती बाजू सावरण्याचा प्रयत्न करत आहे. त्या शिवाय अश्या जागतीक संकटाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर टेस्ट किट्स, मास्क, रेस्पीरेटर्स चा पुरवठा करण्याची कॅपॅसीटी चिन मध्ये असल्याने भारतात मोठ्या प्रमाणावर रोगी निर्माण होउन चिनची चांदी होईल अशी आशा सुदधा चिनला आहेच.
ह्या साठी चिनने काही मिडीया कं ना हताशी धरलेल आहे. तीच मिडीया टोटल लॉक डाउन विरुद्ध सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे.SmartSelect_20200328-134345_YouTube.jpg

>> पाच कोटींच्या देशात सहा हजार रुग्ण आणि एकशे तीस कोटींच्या देशात सातशे कसे?
>> भारतात जेवढे मेले आहेत त्यापेक्षा बरे झालेल्यांची संख्या चौपट कशी?
>> Lockdown ला तर तीन चार दिवसच झाले आहेत आणि तेही धड पाळले जात नाहीये.
>> यात काही चुकत असल्यास अवश्य सांगावे व चुकत नसल्यास जाणकारांनी शंका निरसन करावे
>> (व्यक्ती टू व्यक्ती संपर्क आपल्याकडे इतर देशांच्या तुलनेत आधीच प्रचंड प्रमाणात झालेला असणार.)
>> Submitted by बेफ़िकीर on 27 March, 2020 - 21:40

अगदी अगदी सहमत.

माझ्या मनात वारंवार येणारा एक प्रश्न होता कि यापूर्वी सार्स आणि स्वाइन फ्लू येऊन गेले व ते सुद्धा धोकादायक होते. तरीही आजच्या इतकी देशाची व जगाची गंभीर स्थिती तेंव्हा का झाली नव्हती? त्याचे उत्तर मला सापडलेले असे कि सार्स मध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त होते पण तो पसरण्याचे प्रमाण तुलनेने कमी होते. तेच स्वाइन फ्लू मध्ये रोग पसरण्याचे प्रमाण खूप होते. पण मृत्यूचे प्रमाण कमी होते. करोना विषाणू चे आतापर्यंतचे आकडे पाहता तो या दोन्हींच्या मध्ये आहे. म्हणजे पसरतो सुद्धा भराभर आणि जीवाला धोका सुद्धा तुलनेने बराच आहे. याचमुळे जगभरात मागच्या दोन्ही वेळेंपेक्षा घबराट जास्त असावी.

हे सगळे असले तरी दुसरी बाजू अशी कि करोना विषाणू अद्याप नवीन आहे. रोग पसरण्याचा नक्की पॅटर्न माहित नाही. प्रत्येक देशात तो वेगळा असू शकतो. लॉकडाऊन करणे व तो जास्त पसरू नये इतकेच सध्या हातात आहे. या देशात मलेरियाची साथ पूर्वी येऊन गेल्याने इथे आधीच लोकांची इम्युनिटी चांगली आहे. त्यामुळे इथे करोनाची डाळ शिजणार नाही, दुसऱ्या टप्प्यातच लॉकडाऊन केल्याने त्याचा प्रसार वेळीच थांबेल इत्यादी सकारात्मक मतप्रवाह आहेत. आणि नकारात्मक सुद्धा बरेच आहेत. बरेच उलटसुलट मुद्दे मांडले जात आहेत. सध्या तरी वाट पाहणे इतकेच हाती आहे.

करोना भारतात पसरवण्याच्या कामासाठीच चीनच्या युग्हर प्रांतातले, कीर्गीझस्तानातले, कझागीस्तानातले करोना रोगी मौलवींना भारतात खोट्या पासपोर्टवर पाठवलेले होते. ही लोक भारतात खोलवर घुसलेले व त्यांना मस्जिदीत शरण देउन लपवुन ठेवलेले होते. कोणत्याही परीस्थितीत नमाझ चालु ठेवुन करोनाचा जास्तीत जास्त प्रसार करण्याचा प्रयत्न होता. रांची, पटना, तेलंगाणा, तामिळनाडु मध्ये असे मौलवी सापडलेले आहेत.
जास्तीत जास्त रुग्ण म्हणजे भारत सरकार दबावात येणार व मग चिन कडुन मदत मागणार आणि चिन मदत कधीच करत नाही तर फार तर लोन देतो. स्वःताची उत्पादने विकण्याची सुवर्णसंधी तयार करण्याचा चिनचा प्रयत्न आहे !!

जास्तीत जास्त रुग्ण म्हणजे भारत सरकार दबावात येणार व मग चिन कडुन मदत मागणार आणि चिन मदत कधीच करत नाही तर फार तर लोन देतो. स्वःताची उत्पादने विकण्याची सुवर्णसंधी तयार करण्याचा चिनचा प्रयत्न आहे !!
>>>>>>>>
माझा मोदींवर विश्वास आहे,ते भारत सरकारला दबावात आणूच देणार नाहीत आणि गरज पडलीच तर ते चीनकडून मदत घेणार नाहीत

या संकटकाळी देशातील सरकारवर विनाकारण फालतू राजकीय मुद्दे काढून टीका करणारे भाडखाऊ लोक, केजरीवाल च्या DTC च्या बसेस चालू ठेवून दिल्लीतील मजुरांना उत्तर प्रदेशच्या सीमेवर "सोडून" देण्याच्या दलिंदर राजकारणाबद्दल काय बोलतील?

दिल्लीतील कामाबद्दल मोठमोठ्या गमजा मारणाऱ्या केजरी ला ते मजूर डोईजड झालेत? की त्यांच्यामुळे जर कोरोना पसरला तर उत्तर प्रदेशात पसरुदे ही मानसिकता त्यामागे आहे?

अर्थात अगदी वरच्या फळीतल्या नेत्यांनीच दलिद्री मानसिकता दाखवायची म्हटलं तर त्यांचे चाटू गुलाम कसे मागे राहतील?

सगळ्या देश द्रोही गोष्टीत कॉंग्रेजी नेते आघाडीवर असतात हे पुन्हा ऐकदा सिद्ध झालय.केरळ मधल्या ईडक्कीतला काॉँग्रेस पक्षाच्या MLA १३मार्चला करोना पॉझीटीव्ह आढळला. त्याला सेल्फ कॉरेंटाईनचा आदेश दिला गेला. पण ह्याने लगेच केरळ मध्ये वायरस पसरवायचा ध्यासच घेतला. तिन दिवस वेगवेगळ्या मस्जिदीत नमाझ पडायला गेला. पब्लीक मिटिंगस केल्या. काॅँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जाउन लोकांना भेटला. आता २५ मार्चला त्याला उचलुन हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात आलय ! केरळच्या मूख्यमंत्र्यांनी ह्याला करोना सुपर स्प्रेडर असा खिताब दिलाय !!
उठ सुठ सरकारवर ठपका ठेवणार्यांनी उत्तर द्याव की ह्या लोकांना , करोना शी खेळ ह्यांच्या व ह्यांच्या कुटुंबाच्या जिवाशी खेळ होणार आहे हे माहीती असताना नमाझ पडुन लोकांतही करोना का पसरवतात !!

केजरीवाल च्या DTC च्या बसेस चालू ठेवून दिल्लीतील मजुरांना उत्तर प्रदेशच्या सीमेवर "सोडून" देण्याच्या दलिंदर राजकारणाबद्दल काय बोलतील?

मोदीनेही असेच विदेशातून लोक बोलावले विमानाने
आताही लोक ये जा करताहेत

केंद्रा चा दूरदर्शन वर महाभारत आणि रामायण दाखवायचा निर्णय भलताच झोंबलेला दिसतोय भोंदू कॉम्रेड आणि चाटू गुलाम लोकांना. बिचाऱ्यांची मोदी द्वेषाची मूळव्याध उफाळून आलीय.

दूरदर्शन पाहणे कधीच सोडून दिलेले लोक अचानक रामायण , महाभारत का दाखवतात म्हणून रडायला लागलेत.

दूरदर्शन पाहणे कधीच सोडून दिलेले लोक अचानक रामायण , महाभारत का दाखवतात म्हणून रडायला लागलेत.>>>>>

Happy Happy

Proud

केरळातील लोक जास्त सुशिक्षित आहेत , अडाणी किंवा खोट्या दिग्रेईचे नाहीत

https://www.newindianexpress.com/states/kerala/2020/mar/27/scare-in-poli...

इथे खरा घटनाक्रम दिला आहे , त्याची टेस्ट गुरुवारी पॉझिटिव्ह निघाली , मग तो क्वांर्णताईन मध्ये आहे.

माझ्या प्रश्नांना मुद्देसूद उत्तरे नसतात तेव्हा काळबोका नावाच्या भोंदुला पुढे आणलं जातं... आणि एकापेक्षा एक बिनडोक प्रतिसाद देऊन तो मिठाला जागतो !

दूरदर्शन पाहणे कधीच सोडून दिलेले लोक अचानक रामायण , महाभारत का दाखवतात म्हणून रडायला लागलेत.>>>>>:)
खरय.
म्हणे त्याऐवजी डॉक्टर्स ना किट द्या? किट तर द्यायला हवा. पण रामायण दूरदर्शन वर दाखवला मग यावर काय फरक पाडणारं आहे?
आजकाल social media चा एवढा सुळसुळाट झालाय कि लोकं काहीही बोलतात.
एखादी नेगेटिव्ह/पॉसिटीव्ह post असेल तर प्रतिसाद दोन्ही असतात. कोणतीही post असू देत. वाद घातलाच पाहिजे, वाद घालणे त्यांचा जन्मसिद्द हक्कच आहे जणू. त्यात आता कामधंदा हि बंद?

एक प्रश्न पडलाय,मायबोलीवर दूरदर्शन बघणारे किती जण असतील आणि त्यातील किती जण रामायण बघतील....?

केरळातील लोक जास्त सुशिक्षित आहेत , अडाणी किंवा खोट्या दिग्रेईचे नाहीत पण काँग्रेजी आमदार करोना पसरवण्यात मग्न होता. केरळच्या मूख्यमंत्र्याने स्वःताच ह्या शांतीप्रिय धर्माच्या काँग्रेजी आमदाराला थोबाडलेले आहे. स्वःता परदेशातुन करोना ग्रस्त होउन आला आणि तिन दिवस पुर्ण केरळात करोना वाटत फिरला ! शेवटी देशद्रोहीच !!

https://youtu.be/2-kgH_ES2sw

करोनाच्या टेस्ट का करत नाही,
राहुल बाबाला सांगुया टेस्ट कीट बनवुन दे म्हणुन एका बाजुला आलु टाकुन दुसरी कडुन सोना काढु मग त्या सोन्यातुन जे पाहीजे ते विकत घेता येईल !!
चिन ने स्पेनला दिलेल्या करोना टेस्ट किट मधल्या मालात ७०% माल हा बोगस निघाला, स्पेनने हा माल परत केलेला आहे!

वायरस चिनचा, टेस्ट किट सुदधा चिनचा, क्या बात है !!

जागतीक बाजारातील बंधने झुगारुन ओपन मार्केट चीनला आता हव आहे. चिनच्या वायरस मुळे हवालदिल झालेल्या देशात चिन आपला मेडीकल माल जबरदस्तीने गळी उतरवत आहे. त्या साठी भारतात बिकाउ मिडीया प्रयत्न करत आहे .

Pages