Submitted by स्वप्नील ७७७ on 25 September, 2019 - 09:06
आजच शरद पवार आणि अजित दादा पवार यांच्या विरोधात इडी कारवाई करणार आहे. अशी बातमी वाचली. या अगोदर राज ठाकरे यांना नोटीस बजावली होती व चौकशी केली गेली होती. भुजबळ सुध्दा तुरुंगात होते.
नेमकं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इडी तत्परतेने कारवाई करायला बघत आहे. यापाठीमागे सरकारचा हात असावा काय? नुकतेच शरद पवार मी अजून तुरुंगात गेलो नाही. असं म्हणाले होते. या त्यांच्या वक्तव्याला धरुन कारवाई होत आहे काय. माबोकरांची मते जाणून घेण्यासाठी धागा काढला आहे. माझ्या आयडीच्या वयावर शंका न घेता धागा विषयावर बोलावं ही अपेक्षा. धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
भविष्यातही चौकशीची गरज नाही ,
भविष्यातही चौकशीची गरज नाही , असेही बोलले ना ?
विधानसभा निवडणुकीची घोषणा
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रत्येक उमेदवाराला आपली मिळत आणि संपत्ती जाहीर करावी लागते. मात्र, त्याआधी 'झी २४ तास'च्या हाती सर्वाधिक कमाई करणाऱ्या श्रीमंत आमदारांची नावे आली आहेत. सर्वाधिक कमाई असलेले चार आमदार हे महाराष्ट्रातील आहेत. सर्वाधिक श्रीमंत नव्हे तर वर्षाकाठी सर्वाधिक कमावणाऱ्या देशातल्या २० आमदारांपैकी ४ आमदार महाराष्ट्रातले आहेत.
पहिल्या क्रमांकावर आहेत, मुंबईतल्या मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगलप्रभात लोढा. वार्षिक कमाई ३३ कोटी २५ लाख रुपये आहे. लोढा ग्रुपमध्ये पगारदार असे लोढांचे वर्णन करण्यात आले आहे. देशात लोढांचा क्रमांक आहे दुसरा आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर आहेत, बार्शीचे आमदार आणि नुकतेच शिवसेनेत आलेले दिलीप सोपल. वार्षिक कमाई ९ कोटी ८५ लाख रुपये आहे. सोपल वकील आणि शेतकरी आहेत. देशात त्यांचा क्रमांक सहावा लागतो.
तिसरा क्रमांक पनवेलच्या प्रशांत ठाकूरांचा. वार्षिक कमाई ५ कोटी ४१ लाख रुपये. ते शेतकरी असून मशीन्स भाड्याने देणे हा प्रशांत ठाकुरांचा व्यवसाय आहे. ते देशात सतराव्या क्रमांकावर आहेत. तर सर्वाधिक कमाई असणाऱ्या आमदारांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत माजी मुख्यमंत्री आणि दक्षिण कऱ्हाडचे आमदार पृथ्वीराज चव्हाण. त्यांचे वार्षिक उत्पन्न आहे ४ कोटी ३४ लाख रुपये आहे. त्यांनी शेतकरी असल्याचा उल्लेख पृथ्वीराज चव्हाणा यांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण देशात २० व्या क्रमांकावर आहेत. मावळत्या तेराव्या विधानसभेतले सर्वाधिक कमाई असलेले हे आमदार. आता चौदाव्या विधानसभेत कोण जास्त कमाई करणार याकडे लक्ष लागले आहे. >> जिद्दु भाई हे वाचा.
अजित पवारांनी काय नवीन अंक
अजित पवारांनी काय नवीन अंक सुरू केला आहे?
<< मोदीहस्ते पदंमभूषण
<< मोदीहस्ते पदंमभूषण गौरवप्राप्त शरद पवार >>
------- राष्टपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मविभूषण.... त्या आधी २०१४ च्या प्रचारा दरम्यान त्यांचा भ्रष्टाचार शिरोमणी असा सन्मान मोदी यांनी केला होता. पण २५ वर्षांपेक्षा जास्त काळ ज्या पक्षासोबत युती केली आहे त्या सेनेला शह देण्यासाठी पवारांचा वापर केला.
ED चा ससेमिरा मागे लावणे (= एखाद्याला नाहक त्रास देणे) हा नवा वाक्प्रचार कसा वाटतो ?
छान.
छान.
http://jagatapahara.blogspot
http://jagatapahara.blogspot.com/2019/09/blog-post_15.html?m=1
बाकी दिल्लीचे तख्त अन
बाकी दिल्लीचे तख्त अन महाराष्ट्र न झुकणे वगैरे समजत नाही , आज दिल्ली हे संघराज्याची राजधानी आहे, आमचे अधिकार तिथून मिळतात , तर इथल्या राजकारण्यानी झक मारत झुकावे , आमच्या गरजा महत्वाच्या, नेत्यांच्या माना नाहीत
संघ राज्याचा अर्थ काय माहीत
संघ राज्याचा अर्थ काय माहीत आहेत का .
केंद्र सरकार बरोबर राज्यांना सुद्धा अधिकार असतात.
अधिकाराचे वाटप केले आहे.
आणि संघ राज्य पद्धत स्वीकारली म्हणून सर्व राज्य भारतात राहिली .
नाहीतर सर्वांनी सवते सुभे मांडले असते.
केंद्राच्या तालावर नाचणार नेता कोणत्याच स्वाभिमानी राज्याला आवडत नाही .
तामिळनाडू,बंगाल,अशी किती तरी राज्य त्याची उदाहरण आहेत .
राजेश एकच नंबर बोललात भावा.
राजेश एकच नंबर बोललात भावा.
http://jagatapahara.blogspot
http://jagatapahara.blogspot.com/2019/09/blog-post_15.html?m=1
Submitted by शाम भागवत on 27 September, 2019 - 21:58
>> अत्यंत वास्तविक आणि परखड विश्लेषण केलंय भाऊंनी. मी सुद्धा भाऊंचा फॅन आहे.
>>> पण २५ वर्षांपेक्षा जास्त
>>> पण २५ वर्षांपेक्षा जास्त काळ ज्या पक्षासोबत युती केली आहे त्या सेनेला शह देण्यासाठी पवारांचा वापर केला. >>>
योग्य तेचं केलं. एखादा आपली लायकी न ओळखता जास्त उड्या मारत असेल तर त्याला छडी मारून जमिनीवर आणावेच लागते.
https://www.loksatta.com/desh
https://www.loksatta.com/desh-videsh-news/gorakhpur-infant-died-case-doc...
>>ब्लॅककॅट आपल्या माहिती साठी.
भाऊ चे लेख सर्व मुद्द्यांना
भाऊ चे लेख सर्व मुद्द्यांना स्पर्श करतात
हे मात्र खरे आहे
आम्ही जगाला युद्ध नाही तर
आम्ही जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला आहे, जगाला शांततेचा संदेश दिला आहे.
इति हौडिजी
>>> केंद्राच्या तालावर नाचणार
>>> केंद्राच्या तालावर नाचणार नेता कोणत्याच स्वाभिमानी राज्याला आवडत नाही . >>>
केंद्राच्या तालावर न नाचणारा नेता आजवर महाराष्ट्रात झाला नाही.
तो कुठेच होणार नाही , नसलेला
तो कुठेच होणार नाही , नसलेला बरा, संघराज्य म्हणजे दिल्ली झिंदाबाद
वाहतूक कायदा खूप राज्यांनी
वाहतूक कायदा खूप राज्यांनी नाकारला आहे
Cbi ला राज्यात प्रवेश देण्यास आंध्र सरकारनी मनाई केली होती.
तमिळ nadu नी हिंदी च बोर्ड उखडून फेकून दिले होते .
ममता दीदी नी केंद्रीय सरकारला सहकार्य नाकारले होते .
स्वतः मोदी नी गुजरात चे मुख्य मंत्री असताना केंद्र सरकारला आव्हान दिले होते .
झुकने ह्या शब्दाचा अर्थ नेहमीच विरोध करणे हा नसतो .
राज्याचा हिता आड केंद्र सरकार येत असेल तर घटनेनीच दिलेल्या अधिकाराचा वापर राज्य सरकार करू शकत .
हिताचं विचार करणारी अशी खूप राज्य भारतात आहेत .
ब्लॅक cat आहात कुठे
उंदिर पकडून राह्यले आहेत.
उंदिर पकडून राह्यले आहेत.
आम्ही जगाला युद्ध नाही तर
आम्ही जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला आहे, जगाला शांततेचा संदेश दिला आहे.
इति हौडिजी. >>>
आणि काँग्रेसने जगाला मुका रोबोट दिला
इटालियन बनावटीच्या रिमोटवर चालणारा !
>>> राज्याचा हिता आड केंद्र
>>> राज्याचा हिता आड केंद्र सरकार येत असेल तर घटनेनीच दिलेल्या अधिकाराचा वापर राज्य सरकार करू शकत . >>>
महाराष्ट्राने आजवर सर्व अन्याय निमूट सहन केले, पण दिल्लीविरूद्ध चकार शब्द काढला नाही.
>>> आणि काँग्रेसने जगाला मुका
>>> आणि काँग्रेसने जगाला मुका रोबोट दिला
इटालियन बनावटीच्या रिमोटवर चालणारा ! >>>
+ ७८६
आणि माताजींना हॉर्वर्ड, केंब्रिज मधून डॉक्टरेट केलेले घरगडी सुद्धा दिले.
एका अर्थाने मोदी खरं तेच
एका अर्थाने मोदी खरं तेच म्हणालेत. त्यामागील आशय महत्त्वाचा आहे. हिंदू व बौद्ध धर्म जगाला भारतानेच दिलाय. त्याउलट सर्वात नविन पण तरीही सर्वात मागास धर्म व त्याचे विध्वंसक व रक्तपिपासू अनुयायी जगाच्या इतर भागातून आले. त्यांचे मूळ जेव्हढे कट्टर नाही त्यापेक्षा त्यांनी धर्मप्रसार करून वाढविलेले व मूळ आदिम संस्कृती वेगळे असणारे अनुयायी कट्टर आहेत. तर अशा या भोगवादी व रानटी लोकांनी जगाला युद्धाच्या खाईत लोटल आहे
>>>>>>उंदिर पकडून राह्यले
>>>>>>उंदिर पकडून राह्यले आहेत.<<<<
कारण सुनिल तटकरे , अजित पवार सारखे जेष्ठ नेते फरार झालेले आहेत !!
मोदीजी बुद्ध बोलले , हिंदू
मोदीजी बुद्ध बोलले , हिंदू नाय बोलले
>>>>>आणि माताजींना हॉर्वर्ड,
>>>>>आणि माताजींना हॉर्वर्ड, केंब्रिज मधून डॉक्टरेट केलेले घरगडी सुद्धा दिले. <<<<<
एक नोबेल विजेता सुद्धा आहे त्यात !!
(No subject)
ब्लॅक cat आहात कुठे
ब्लॅक cat आहात कुठे
Submitted by Rajesh188 on 28 September, 2019 - 01:24>> या प्रतिसादाला उद्देशून उंदीर पकडून राहिले आहे असे लिहिले होते.
मोदीजी बुद्ध बोलले , हिंदू
मोदीजी बुद्ध बोलले , हिंदू नाय बोलले.
हो बुध्द भारतीय च आहेत.
गौतम बुध्दांच्या विषयी हिंदू ना सुद्धा सार्थ अभिमान आहे
त्यांचे काही अनुयायी कधी तरी भरकटत असतात तो विषय वेगळा
हिंदू नाय बोलले
हिंदू नाय बोलले
नवीन Submitted by BLACKCAT on 28 September, 2019 - 12:27. >>>
Obvious गोष्ट बोलायची गरज नाही भावा...
>>>>हिंदू नाय बोलले<<<<<
>>>>हिंदू नाय बोलले<<<<<
बोलायची गरजच नाय ! गौतम बुद्ध हिंदूच !!
पाकिस्तानातले जंजुआ, बाजवा, चौधरी नावाचे पंजाबी मुस्लिम स्वःताला मुळ अरबी, तुर्की मुसलमानांचे वंशज समजतात !!
ईकडचे बाटगे त्यात खुष असतात !!
Pages