Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59
मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादा तरी नवीन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.
पहिल्या तीन दिवसांसाठी विषय आहे: चित्रपट
यामध्ये मंडळ एक चित्रपटातल्या दृष्यांचा फोटो देईल त्या फोटोवरून आपण ते कोणत्या चित्रपटातले दृष्य आहे हे ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर देणारा पुढचा क्ल्यू देईल (म्हणजे पुढचा फोटो अपलोड करेल) आणि हा खेळ पुढे चालू राहील.
फोटो देवू शकत नसाल तर तुम्ही केवळ वर्णनानुसार एखादा प्रसंग उभा करू शकता.
फोटो हा फक्त मराठी आणि हिंदी चित्रपटातलाच हवा.
फोटोमध्ये शक्यतो ओळखता येण्याजोग्या पात्रांचा/घटनांचा/स्थानांचा समावेश असावा.
उदाहरणार्थ:
उत्तर: छोटीसी बात
आवडला हा खेळ?
चला तर मग करुया सुरुवात:
ओळखा पाहू:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुकद्दर का सिकंदर?
मुकद्दर का सिकंदर?
मु का सि ?
मु का सि ?
Krushna kaa mahit asel
Krushna laa mahit asel
सिलसिला?
सिलसिला?
मुकद्दर का सिकंदर?
मुकद्दर का सिकंदर?
नवीन Submitted by स्वरुप on 4 September, 2019 - 18:08
मु का सि ?
नवीन Submitted by माधव on 4 September, 2019 - 18:08<<< Bingo
ये कश्मिर है? बेमिसाल?
फायनली
Dusra detaay ki merch deu
.
एलिझाबेथ एकादशी ?
एलिझाबेथ एकादशी ?
एलिझबेथ एकदशी ?
एलिझबेथ एकदशी ?
करेक्ट!
करेक्ट!
आंधळा सचिन बूट विकतोय
आंधळा सचिन बूट विकतोय
एकापेक्षा एक
एकापेक्षा एक
एकापेक्षा एक
एकापेक्षा एक
(No subject)
एकापेक्षा एक लक्षाला एकु येत
एकापेक्षा एक लक्षाला एकु येत नाही तोच ना.
बरोबर!
बरोबर!
राम बलराम?
राम बलराम?
राम बलराम <<< Bingo
राम बलराम <<< Bingo
घ्या सोप्पे..
घ्या सोप्पे..
क्लू : एक कर्मचारी आपली
..काही क्लू ?
माला सिन्हा धर्मेन्द्र… गैरो
माला सिन्हा धर्मेन्द्र… गैरो पे करम अपनोंपे सितम ऐ जाने वफा ये जुल्म न कर
आंखे
सॉरी बहुतेक आंखे नाही हा… पण
सॉरी बहुतेक आंखे नाही हा… पण चित्रात माला सिन्हा धर्मेन्द्र आहेत असे वाटते आहे.
आँखे बरोबर
आँखे बरोबर!
गाणे 'मिलती है जिंदगी में मोहोबत कभी कभी'.
अरे वा! धन्यवाद! पुढचा प्रश्न
सिनेमा क्लू : एक कर्मचारी
सिनेमा क्लू : एक कर्मचारी आपली घसरणारी पॅंट सावरत सारखा हम जापानसे हू म्हणत असतो.
गाणे तुम्ही लिहीले ते असेल,
गाणे तुम्ही लिहीले ते असेल, परंतु तो फोटो आणि त्या दोघांना बघून मला ते गाणे आठवले.
बाकी तो पिक्चर मी बघितला नाहीय…
सिनेमा क्लू : एक कर्मचारी
सिनेमा क्लू : एक कर्मचारी आपली घसरणारी पॅंट सावरत सारखा हम जापानसे हू म्हणत असतो. >>>> राज कपूर पण पिक्चर माहीत नाही
बहुतेक तो मेरा जूता है जापानी वाला असेल...
प्रोफेसर धोंड
प्रोफेसर धोंड
एक कर्मचारी आपली घसरणारी पॅंट
एक कर्मचारी आपली घसरणारी पॅंट सावरत सारखा हम जापानसे हू म्हणत असतो. <<< Hum Hain Rahi Pyar Ke ???
vt220, हा आमीर खानचा सिनेमा
vt220, हा आमीर खानचा सिनेमा आहे
Pages