"चाहूल बाप्पाच्या आगमनाची"

Submitted by संयोजक on 27 August, 2019 - 11:39

riksha_4ab.jpg
---
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

नमस्कार मायबोलीकर,
हे मायबोली गणेशोत्सवाचे विसावे वर्ष. या वर्षीच्या गणेशोत्सवात पाककृती स्पर्धा, लहान मुलांसाठी कार्यक्रम, झब्बू हे मायबोलीकरांचे आवडते कार्यक्रम तर आहेतच. शिवाय सर्व मायबोलीकरांना आवडतील, लहान थोरांना भाग घेता येईल असे काही नवीन उपक्रमही यावर्षी असतील.

या सर्व उपक्रमांबद्दलची माहिती संयोजक मंडळ लवकरच इथे जाहीर करेल.

गणपतीबाप्पा मोरया !!!!

Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Poster1.jpg
--
छोट्या दोस्तांसाठी घेऊन येत आहोत.....

दरवर्षी प्रमाणे, ह्या वर्षी सुद्धा गणेशोत्सवाच्या जाहिरातीची रीक्षा नेमकी "आपला कट्टा" च्या गल्लीत आली नाही !!

निषेध !! निषेध !! निषेध !!

moon 3.jpg
---
या गणेशोत्सवात समांतर विश्वातून एक गणेशभक्त येणार आहे तुम्हाला भेटायला. तुम्ही भेटणार का त्याला?

मायबोलीकरांच्या बाळ गोपाळांसाठी ह्यावर्षी सादर करत आहोत एक आगळा वेगळा उपक्रम - बालमुद्रा

मंडळी होताय ना सामील !!

वा वा संयोजक!! भरपूर उपक्रम आणि स्पर्धा यांची रेलचेल दिसतेय अगदी! उत्सव धडाक्यात व्हावा यासाठी अनेक शुभेच्छा!!

Pages