Submitted by संयोजक on 27 August, 2019 - 11:39
---
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
नमस्कार मायबोलीकर,
हे मायबोली गणेशोत्सवाचे विसावे वर्ष. या वर्षीच्या गणेशोत्सवात पाककृती स्पर्धा, लहान मुलांसाठी कार्यक्रम, झब्बू हे मायबोलीकरांचे आवडते कार्यक्रम तर आहेतच. शिवाय सर्व मायबोलीकरांना आवडतील, लहान थोरांना भाग घेता येईल असे काही नवीन उपक्रमही यावर्षी असतील.
या सर्व उपक्रमांबद्दलची माहिती संयोजक मंडळ लवकरच इथे जाहीर करेल.
गणपतीबाप्पा मोरया !!!!
Groups audience:
- Private group -
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गणपती बाप्पा मोरया!!!
गणपती बाप्पा मोरया!!!
--
--
छोट्या दोस्तांसाठी घेऊन येत आहोत.....
मस्त पोस्टर्स सगळीच ...
मस्त पोस्टर्स सगळीच ...
दणक्यात होऊ दे गणेशोत्सव !
हे पोस्टर पण अप्रतिम आणि गोड.
हे पोस्टर पण अप्रतिम आणि गोड.
दरवर्षी प्रमाणे, ह्या वर्षी
दरवर्षी प्रमाणे, ह्या वर्षी सुद्धा गणेशोत्सवाच्या जाहिरातीची रीक्षा नेमकी "आपला कट्टा" च्या गल्लीत आली नाही !!
निषेध !! निषेध !! निषेध !!
--- तयार आहात ना सगळे?
---
तयार आहात ना सगळे?
---
---
या गणेशोत्सवात समांतर विश्वातून एक गणेशभक्त येणार आहे तुम्हाला भेटायला. तुम्ही भेटणार का त्याला?
नक्कीच भेटु...
नक्कीच भेटु...
उपक्रम उद्या जाहीर होणारेत का
उपक्रम उद्या जाहीर होणारेत का ?
हो, उद्या उपक्रम व स्पर्धा
हो, उद्या उपक्रम व स्पर्धा जाहीर करू.
संयोजन समितीत कोण कोण आहेत?
संयोजन समितीत कोण कोण आहेत?
शुभेच्छा आणि आतापर्यंतची पोस्टर्स सुंदर!
संयोजक मंडळाची ओळख व त्यांचे
संयोजक मंडळाची ओळख व त्यांचे काम याबद्दल उत्सवाअखेरीस समारोपाच्या धाग्यात माहिती देण्यात येईल.
सगळी पोस्टर्स खूप छान आहेत.
सगळी पोस्टर्स खूप छान आहेत. संयोजक मंडळाला शुभेच्छा.
खुप खुप शुभेच्छा!
खुप खुप शुभेच्छा!
आतापर्यंतची सगळी पोस्टर्स सुंरेख !
वा! जोरदार....
वा! जोरदार....
वा वा नवीन पोस्टर्स अगदी
वा वा नवीन पोस्टर्स अगदी कल्पक आणि बाप्पाचं घर मस्त आहे.
सगळे उपक्रम व स्पर्धा खूप
सगळे उपक्रम व स्पर्धा खूप धमाल आहेत. यंदा गणेशोत्सव एकदम उत्साहात आहे.
मायबोलीकरांच्या
मायबोलीकरांच्या बाळ गोपाळांसाठी ह्यावर्षी सादर करत आहोत एक आगळा वेगळा उपक्रम - बालमुद्रा
मंडळी होताय ना सामील !!
ह्यावेळी बाप्पाचं चित्र नाही
ह्यावेळी बाप्पाचं चित्र नाही का रंगवायला?
वा वा संयोजक!! भरपूर उपक्रम
वा वा संयोजक!! भरपूर उपक्रम आणि स्पर्धा यांची रेलचेल दिसतेय अगदी! उत्सव धडाक्यात व्हावा यासाठी अनेक शुभेच्छा!!
Pages