"चाहूल बाप्पाच्या आगमनाची"

Submitted by संयोजक on 27 August, 2019 - 11:39

riksha_4ab.jpg
---
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

नमस्कार मायबोलीकर,
हे मायबोली गणेशोत्सवाचे विसावे वर्ष. या वर्षीच्या गणेशोत्सवात पाककृती स्पर्धा, लहान मुलांसाठी कार्यक्रम, झब्बू हे मायबोलीकरांचे आवडते कार्यक्रम तर आहेतच. शिवाय सर्व मायबोलीकरांना आवडतील, लहान थोरांना भाग घेता येईल असे काही नवीन उपक्रमही यावर्षी असतील.

या सर्व उपक्रमांबद्दलची माहिती संयोजक मंडळ लवकरच इथे जाहीर करेल.

गणपतीबाप्पा मोरया !!!!

Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संयोजक मंडळाला शुभेच्छा ! चित्र एकदम देखणे झाले आहे.

चाहुल . हे चाहूल कराल का कृपया ?

लहान मुलांसाठी कार्यक्रम , >> इथे अल्पविरामाच्या आधी एक मोकळी जागा आहे, ती पण काढा.

गणपती बाप्पा मोरया.

(स्वगतः देवा, ल्हानमंडळींचे कारेक्रम लौकर घोषित करा. म्हणजे मूड बीड सांभाळत प्रवेशिका सुपूर्त करणे जरा सोपे होईल.)

गणपती बाप्पा मोरया!
रिक्षा मस्त.
संयोजक मंडळाला शुभेच्छा!
जमेल तशी उपस्थिती लावते.

Pages