Submitted by संयोजक on 27 August, 2019 - 11:39
---
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
नमस्कार मायबोलीकर,
हे मायबोली गणेशोत्सवाचे विसावे वर्ष. या वर्षीच्या गणेशोत्सवात पाककृती स्पर्धा, लहान मुलांसाठी कार्यक्रम, झब्बू हे मायबोलीकरांचे आवडते कार्यक्रम तर आहेतच. शिवाय सर्व मायबोलीकरांना आवडतील, लहान थोरांना भाग घेता येईल असे काही नवीन उपक्रमही यावर्षी असतील.
या सर्व उपक्रमांबद्दलची माहिती संयोजक मंडळ लवकरच इथे जाहीर करेल.
गणपतीबाप्पा मोरया !!!!
Groups audience:
- Private group -
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गणपतीबाप्पा मोरया! शुभेच्छा
गणपतीबाप्पा मोरया! शुभेच्छा.
वा वा! गणपतीबाप्पा मोरया !!!!
वा वा! गणपतीबाप्पा मोरया !!!!
संयोजक मंडळास शुभेच्छा! ऊपक्रमांची प्रतीक्षा.
संयोजक मंडळाला शुभेच्छा !
संयोजक मंडळाला शुभेच्छा ! चित्र एकदम देखणे झाले आहे.
चाहुल . हे चाहूल कराल का कृपया ?
लहान मुलांसाठी कार्यक्रम , >> इथे अल्पविरामाच्या आधी एक मोकळी जागा आहे, ती पण काढा.
सगळ्या उपक्रमांना शुभेच्छा!
सगळ्या उपक्रमांना शुभेच्छा!
मुशो एकदा पुन्हा तपासायला हवंय का?
शुभेच्छा. गणपतीबाप्पा मोरया.
शुभेच्छा. गणपतीबाप्पा मोरया.
गणपती बाप्पा मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!!
खुप खुप शुभेच्छा!!!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
सर्व उपक्रमांना शुभेच्छा!
संयोजक मंडळास शुभेच्छा !
संयोजक मंडळास शुभेच्छा !
गणपतीबाप्पा मोरया!
गणपतीबाप्पा मोरया!
संयोजक मंडळास शुभेच्छा! मस्त होऊ दे गणेशोत्सव.
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगल मुर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया? _/\_
गणपती बाप्पा मोरया?
_/\_
गणपती बाप्पा मोरया. खुप खुप
गणपती बाप्पा मोरया. खुप खुप शुभेच्छा.
शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया
शुभेच्छा
गणपती बाप्पा मोरया
संयोजकांना शुभेच्छा!
संयोजकांना शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया!
आतुरता आहेच
गणपती बाप्पा मोरया |
|| गणपती बाप्पा मोरया ||
शुभेच्छा.
संयोजकांना खूप खूप शुभेच्छा!
संयोजकांना खूप खूप शुभेच्छा! दणक्यात होऊ दे गणेशोत्सव!
वाट पाहतोय, काय काय उपक्रम. ?
वाट पाहतोय, काय काय उपक्रम. ?
-दिलीप बिरुटे
संयोजकांना अनेकानेक शुभेच्छा!
संयोजकांना अनेकानेक शुभेच्छा!
ऑल द बेस्ट संयोजक मंडळ
ऑल द बेस्ट संयोजक मंडळ
लवकरच येत आहोत !!
लवकरच येत आहोत !!
अरे वा! दोन्ही पोस्टर्स आवडली
अरे वा! दोन्ही पोस्टर्स आवडली. मंडळाला शुभेच्छा
छान पोस्टर्स !! मंडळाला
छान पोस्टर्स !! मंडळाला शुभेच्छा !
भरगच्च कार्यक्रम होऊन जाऊ द्या
मस्त पोस्टर्स! मंडळाला
मस्त पोस्टर्स! मंडळाला शुभेच्छा!
रिक्षा आवडली. शुभेच्छा
रिक्षा आवडली. शुभेच्छा संयोजनाकरता.
मस्त आहे रिक्षा.
मस्त आहे रिक्षा.
गणपती बाप्पा मोरया! मस्त आहे
गणपती बाप्पा मोरया! मस्त आहे रिक्षा.
गणपती बाप्पा मोरया.
गणपती बाप्पा मोरया.
(स्वगतः देवा, ल्हानमंडळींचे कारेक्रम लौकर घोषित करा. म्हणजे मूड बीड सांभाळत प्रवेशिका सुपूर्त करणे जरा सोपे होईल.)
मलाही भाग घ्यायचा!
मलाही भाग घ्यायचा!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
रिक्षा मस्त.
संयोजक मंडळाला शुभेच्छा!
जमेल तशी उपस्थिती लावते.
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
दोन्ही पोस्टर्स सुरेख जमली आहेत.
Pages