Submitted by कटप्पा on 6 April, 2019 - 14:35
बटाट्या सारखी फालतू भाजी दुसरी नसावी. परवा मला एक शाळेतली मैत्रीण भेटली,ती म्हणे भाज्याच खात नाही, फक्त बटाट्याची भाजी खाते.
आता यात चूक तिच्या आई बापाची पण असणार कारण लहानपणापासूनच म्हणे ती बटाटा खाते.
मला बटाटा ओव्हर रेटेड भाजी वाटते, किंबहुना मी बटाटा हेटर् आहे. हे ऐकून ती हसू लागली, म्हणाली बटाटा न आवडणारा तू एकमेव असशील.
मला नाही वाटत मी एकटा बटाटा हेटर असेन, आहे का कोणी ज्याला बटाटा आवडत नाही? बोला...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
या धाग्याला टशन म्हणून मी आता
या धाग्याला टशन म्हणून मी आता 'बटाटा वेफर्स क्लब' काढते.
बटाटा हेटर्स??? अहो यासारखी
बटाटा हेटर्स??? अहो यासारखी गुणि भाजी नाही जगात , कोणिही जोडिला नसल तर एकटा किल्ला लढवु शकतो .
बाकी भाज्या पण एकटा किल्ला
बाकी भाज्या पण एकटा किल्ला लढवतात की. गवार, भोपळा,मेथी, फ्लॉवर, कोबी.
बटाटा म्हणजे नवराच वो. बिचारा
बटाटा म्हणजे नवराच वो. बिचारा आयुष्यभर समझोता करतो अन् न केलेल्या चुकांची शिक्षा भोगतो
खरपूस भाजलेल्या वडा पावाच्या
खरपूस भाजलेल्या वडा पावाच्या वड्यातली बटाटा भाजी, गरमागरम समोश्यातली चटनाळलेली भाजी
वरण भातासोबत असलेली मस्त बटाटा चटणी, गरम आलू पराठा आणि लोणी ,
बटाट्याची मसालेदर भाजी आणि भाजरीची भाकरी, मस्त रगडा पॅटिस, घरी बनवलेले बटाटा वेफर्स
कोणत्याही आडगावात मिळणारी पुरी भाजी सोबतची रस्सा बटाटा भाजी, आलू टिक्की
अहो स्वर्ग आहे हा .. अजून लिहल असत पण लिहताना जास्त भूक लागतीये
बटाटा हे गरिबांचे खाद्य आहे
बटाटा हे गरिबांचे खाद्य आहे
हमम.... फ्रेंच फ्राईझ पण
हमम.... फ्रेंच फ्राईझ पण
बायका बटाट्याची मस्त भाजी
बायका त्यांच्या बटाट्याची मस्त भाजी करतात, त्याला कापतात, त्याचे काचरे करतात, भाजतात, उकडतात, फोडणी देतात किंवा कच्चा सुद्धा खातात
. बटाट्याशिवाय त्यांच चालतही नाही म्हणा. (ज्या घरात बटाता असतो तिथे.
)
आता मूळ विषयाकडे. : होस्टेल मधे दररोज बटाटा खाउन मलाही वाटत होत की आता आपण आयुष्यभर बटाटा खाणार नाही. पण सुदैवाने तस काही झाल नाही. एखाद वर्ष नकोसा झाला होता. पण आता मात्र आवडतो. (Fattening, illegal,immoral या त्रयींपैकी एका वर्गात मोडतो
.)
बटाट्याचे खूप सारे पदार्थ
बटाट्याचे खूप सारे पदार्थ बनतात त्यातील 1 तरी आवडतोच .
1 सुधा बटाटा प्रॉडक्ट न आवडणारा व्यक्ती आसू
शकत नाही
1 सुधा बटाटा प्रॉडक्ट न
1 सुधा बटाटा प्रॉडक्ट न आवडणारा व्यक्ती आसू
शकत नाही
+११११११११११११११११११
अमी फोटोशॉप आहे का ☺️
अमी फोटोशॉप आहे का ☺️
अमी फोटोशॉप आहे का ☺️ << हो
अमी फोटोशॉप आहे का ☺️
<<
हो
फोटोशॉप नाहीय ते खरा आहे फोटो
फोटोशॉप नाहीय ते खरा आहे फोटो. heart shaped potato गुगल करून पाहिलंत तर इतरांनाही असे बटाटे मिळालेले दिसतील.
हो खरंच की..
हो खरंच की..
फोटोशॉप नाही हे ठामपणे कसे
फोटोशॉप नाही हे ठामपणे कसे सांगू शकता?
असू शकते की फोटोशॉप...
..
हां, मॉर्फ्ड वाटत नाहीये.
?? ऑ अवो मलाच मिळालाय तो
?? ऑ अवो मलाच मिळालाय तो बटाटा. रिलायन्स मधून दोन किलोचा पॅक उचलून आणला होता त्यात सापडला. फोटो मीच काढलाय. ती माझीच बोटं आहेत. पार्श्वभूमीवर माझ्याच घरातला किचनकट्टा आहे.
अन् एवढं फोटोशॉप वगैरे करत बसायचंच असेल तर बटाट्यावर कशाला वेळ घालवेन. स्ट्रॉबेरी, चेरी वगैरे नाहीयत का
जसं फोटोकॉपीला झेरॉक्स
जसं फोटोकॉपीला झेरॉक्स
तसं मॉर्फिंगला फोटोशॉप झालंय.
ओके तुमचं म्हणणं कि बटाटा
ओके तुमचं म्हणणं कि बटाटा आकार वगैरे खरा असेल पण फोटो पोस्टप्रोसेस केला आहे.
तर तसही काही केलं नाहीय. साधा मोबाईल कॅमेराने काढलाय फोटो आणि तसाच टाकलाय.
स्ट्रॉबेरी, चेरी बटाट्या
स्ट्रॉबेरी, चेरी बटाट्या पेक्षा जास्त लायकीच्या आहेत असं सुचवणार्या पोस्टचा निषेध.

मला तर बटाटा आवडतो.
बटाट्याची पिवळी/ लाल भाजी, काचर्या, तळुन, सुकट बटाटा, कुठल्याही उसळीत बटाटा, कोबी बटाटा, मटार बटाटा, फ्लॉवर बटाटा, फ्रेंच फाइज, पॅटीस, बटाटावडा, स्मोसे ......... अॅन्ड द लिस्ट गोज ऑन
त्या 'बटाट्याची' भाजी केलीत
त्या 'बटाट्याची' भाजी केलीत कि जपुन संग्रह करुन ठेवलात.

साबुदाणा खिचडीत घातला
साबुदाणा खिचडीत घातला
स्ट्रॉबेरी, चेरी बटाट्या
स्ट्रॉबेरी, चेरी बटाट्या पेक्षा जास्त लायकीच्या आहेत असं सुचवणार्या पोस्टचा निषेध. Lol>>>
लावा मग बटाट्याचे फोटो काढून हॉलमध्ये, फेसबुकला
ऑ? बटाटाचे फोटो का लावायचे?
ऑ? बटाटाचे फोटो का लावायचे?
पण आम्ही स्ट्रॉबेरी, चेरी चे ही फोटो नाही लावत
आमचं बटाटा प्रेम शालेय जीवनापासुनच आहे. बाई - गुरुजींनी आमच्या डोक्यात बटाटेच भरलेत असं वारंवार सांगुन आमचं बटाटा प्रेम वाढवलं
अरे काय, मजा चालुये नुसती
अरे काय, मजा चालुये नुसती

हा धागा वाचुन मी बटाट्याचे पापड खाउन आले, मस्त होते
किल्ली, वाळवण करायला सुरुवात
किल्ली, वाळवण करायला सुरुवात झाली वाटतं
वाळवण करायला सुरुवात झाली
वाळवण करायला सुरुवात झाली वाटतं>> छे गं, हापिसातल कन्टीन सगळ देतय हल्ली
मला बिना ब
टाट्याचा समोसा शिकायचा आहे
कच्चं केळं वापरुन करु शकतेस.
कच्चं केळं वापरुन करु शकतेस.
शाळेत मुलांना एक धडा आहे
शाळेत मुलांना एक धडा आहे एन्ग्लीश मध्ये, 'पोटेवाडीझ पोटटो'.. मस्त आहे
तो वाचुन आलुची भाजी करुन खाते माझी बहिण
कच्चं केळं वापरुन करु शकतेस.>> ओके, धन्स गं
ला तर बटाटा आवडतो.
ला तर बटाटा आवडतो.
बटाट्याची पिवळी/ लाल भाजी, काचर्या, तळुन, सुकट बटाटा, कुठल्याही उसळीत बटाटा, कोबी बटाटा, मटार बटाटा, फ्लॉवर बटाटा, फ्रेंच फाइज, पॅटीस, बटाटावडा, स्मोसे ......... अॅन्ड द लिस्ट गोज ऑन >>>>>+१.
धाग्याचं नाव बटाटा लव्हर्स
धाग्याचं नाव बटाटा लव्हर्स क्लब करायला हवं.
Pages