Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42
दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्रद्धा ऐकलं का?>> हो.. 1.51
श्रद्धा ऐकलं का?>> हो.. 1:51 - 3:18 छान आहे..

माझा fav आवाज आहे त्यात (सोनू चा)
जाऊ द्या ना बाळासाहेब मध्ये,
जाऊ द्या ना बाळासाहेब मध्ये, "वाट दिसू दे ग देवा" हे एक फारच भारी गाणं आहे..
मणिकर्णिकातील भारत हे गाणं.
मणिकर्णिकातील भारत हे गाणं..शंकर महादेवनने फार सुरेख गायलंय ...
https://m.youtube.com/watch?v=YOXiSICzsiY
स्गरीब सुखी देश सुखी लोक....
स्गरीब सुखी देश सुखी लोक.... यांच्या सगळ्यांच्या हास्याचा हेवा वाटतो.....
आगळाच आफ्रिकन रिदम . गँबियाच्या सुवर्ण महोत्सवा निमित्त केलेला विडिओ... कोरा वाद्य ऐकाच.
Sona Jobarteh is a vocalist, multi-instrumentalist and composer from the Gambia and the UK. She was born in 1983[1] into one of the five principal Kora-playing Griot families from West Africa – she is the first female professional kora player[1][2] to come from a Griot family. She is the granddaughter of the Master Griot of his generation, Amadu Bansang Jobarteh, cousin of the well-known, celebrated Kora player Toumani Diabate as well as the sister of the renowned Diaspora Kora player Tunde Jegede.[3]
https://www.youtube.com/watch?v=PtmmlOQnTXM&fbclid=IwAR3v1FvO1ZINLHznvLL...
यांच्या चेहर्यावर्चे हास्य चोरून आनावे असे वाटते. आपण तर या मुलीच्या प्रेमातच
Kassim Morrison
Kassim Morrison
4 months ago (edited)
Goosebumps, tears, happiness and joy. Dear God pls restored Africa with good leader's oh Lord, so the world will see real beauty of we Africa. God bless this amazing lady and her band.
Performance 8 July 2018.
Sona Jobarteh is the first female Kora virtuoso from a West African griot family. First in a tradition that is several centuries old, in which the Kora mastery was exclusively passed down from father to son. Since the release of her album 'Fasiya', she is justifiably praised, both as an instrumentalist and vocalist.
Live, she is accompanied by four musicians.
Sona Jobarteh: kora, vocals
Andi McLean: bass
Mouhamadou: Sarr percussion
Derek Johnson: guitar
Westley Joseph:drums
https://www.youtube.com/watch?v=tyBM3lU54SY
केवळ फ्रेंझी ... अन्प्लग्ड
केवळ फ्रेंझी ... अन्प्लग्ड डान्स
https://www.youtube.com/watch?v=zSD_amb-l9Q
ध्वनी भानुशाली चे लेजा रे अन
ध्वनी भानुशाली चे लेजा रे अन अरिजित चे तेरा फितूर
कालपासून कित्तीतरी वेळा ऐकले अन आत्ताही ऐकतेय
तेरे वास्ते मेरा ईश्क
तेरे वास्ते मेरा ईश्क सुफियाना
मी मज हरपून बसले ग
मी मज हरपून बसले ग
https://youtu.be/DH2sQ_je5v8
https://youtu.be/DH2sQ_je5v8
श्रद्धा!! कुठे सापडलं ग इतकं
श्रद्धा!! कुठे सापडलं ग इतकं सुंदर रत्न?
श्रद्धा!! कुठे सापडलं ग इतकं
श्रद्धा!! कुठे सापडलं ग इतकं सुंदर रत्न? >> माझं fav
#90's kid
90's kid>>>>
90's kid>>>>
लकी असतात तुम्ही लोक
तुम्ही??
तुम्ही.. काय??
बरं असू दे
तुम्ही काय?? >>>>>>
तुम्ही काय??

>>>>>>
आय एम शिपिंग अप टू बोस्टन! (द
आय एम शिपिंग अप टू बोस्टन! (द दिपार्टेड मध्ये याच्या प्रेमात होतो!)
बीच बीच मे! (जब हॅरी मेट सेजल)
जब तक है जान ट्रेलर (ट्रेलर मध्ये शाहरुखच्या आवाजात, गुलजार यांची कविता, आणि रहमानच संगीत)
सनी वन सो ट्रू, आय लव यू (हे फेसबुकच्या ऍड मध्ये ऐकलं, आणि मग डॉनलोड केलं, क्लासिक डिस्को सॉंग)
(No subject)
https://youtu.be/HbQud4yWoog
https://youtu.be/HbQud4yWoog
कहीं ये तेरे दिल से तो चुप
कहीं ये तेरे दिल से तो चुप चुप के मिलता नहीं
नहीं तो मेरे सीने से ये दिल निकलता नहीं
कतरा कतरा जिने दो...आशा भोसले
कतरा कतरा जिने दो...आशा भोसले ...
आशा भोसले यांची सर्वच गाणी खुपच श्रवणीय आहेत...कितींदा ऐकलं तर मन भरत नाही...
तुम्हीदेखिल आशाजींचे फॅन असाल तर नक्की गाणी सुचवा त्यानिमित्ताने मलाही काही विस्मरणात गेलेल्या गाण्यांचा पुन्हा एकदा आस्वाद घेता येईल...
रोज रोज आंखों तले एक ही सपना
रोज रोज आंखों तले एक ही सपना चले
रातभर काजल जले
आँख में जिस तरह ख्वाब का दिया जले
जब से तुम्हारी नाम की मिसरी होंठ लगायी है
मिठा सा गम है और मिठी सी तन्हाई है
मेरा कुछ सामान तुम्हारे पास
मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा हैं
सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे हैं
और मेरे एक ख़त में लिपटी रात पडी हैं
वो रात बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो!!!!
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=Bf87JpFSwLE
रात्री झोपताना ऐका. छान झोप येईल.
@ अज्ञातवासी"जब तक है जान" ही
@ अज्ञातवासी
"जब तक है जान" ही कविता गुलजार यांनी नाही, आदित्य चोप्रा यांनी लिहिली आहे.
चूक.
आनंद बक्षी यांनी लिहिलीय.
धन्यवाद चैतन्य!
धन्यवाद चैतन्य!
बमी सर्व लिरिक्स गुलजार यांच्या आहेत, हा मास्टरपीस आदित्य चोप्राने लिहिलाय!
म्युझिकमागील प्रेरणा (फक्त प्रेरणा)
https://youtu.be/parg3GvV_mI
@ जावेद, ते जब तक है जान नाही
@ जावेद, ते जब तक है जान नाही हो!
https://youtu.be/hfL9V1PLMjs
https://youtu.be/hfL9V1PLMjs
सद्या केदारनाथ मधले .. जान
सद्या केदारनाथ मधले .. जान निसार
सिमरन मधील .. मित
कारवाँतले .. छोटा सा फसाना
आणि रेड मधील .. पॅपॉन चं झुक ना पाऊंगा
तिनके ज़मीर के
इतने भी कम नहीं
बुन ना सके
फिर से घोसला
मुझको डरा सके
तुझमें वो दम नहीं
सुन ले जहां मेरा फैसला
ओ झुक ना पाउँगा भले
मिट जाऊंगा
झुक ना पाउँगा
भले मिट जाऊंगा
स्वर्गीय गाणी.. कोण म्हणतं हल्ली चांगली गाणी लिहीत नाही ?
मस्त धागा. फॉलो करत आहे.
मस्त धागा. फॉलो करत आहे.
बिन्ते दिल चं हे फिमेल कव्हर ओरिजिनल पेक्षा चांगलं गायलंय.
https://www.youtube.com/watch?v=GdVVUob8Hmo
Pages