Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42
दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझी अडिशन ऐकून कुणीही हसू
माझी अडिशन ऐकून कुणीही हसू नका!
१. बेकरार करके हमे यु न जाइये!
२. रुक जा ओ जाणेवाली
>> छान
मेरे सासो में बसा है तेरा ईक
.
रंगोली वर छान गाणी लागलीयेत
रंगोली वर छान गाणी लागलीयेत कैफी आज़मी ची
कालच भाई मधलं, कानडा राजा
कालच भाई मधलं, कानडा राजा पंढरीचा ऐकलं,
त्यातील एक कडवं डोक्यात रिपीट मोडवर आहे!
वेदांनाही नाही कळला, अंतपार याचा,
कानडा राजा पंढरीचा!!!
डोक्यात रिपीट मोडवर >>> Waah
डोक्यात रिपीट मोडवर
>>> Waah
बेनाम सी ख्वाहिशे coke studio
बेनाम सी ख्वाहिशे coke studio
मोह मोह के धागे
आफरीन आफरीन coke studio
कहो क्या खयाल है coke studio
Dua Arijit Singh
Little things
Thinking out loud
Perfect
DJ snake - let me love you
ricky martin- livin la vida loca
Selena Gomez n Charlie puth - we don't talk anymore
गेले ते दिन गेले...
गेले ते दिन गेले...
९० - २०१८ मधली सर्वच हिन्दी
९० - २०१८ मधली सर्वच हिन्दी गाणी.
मराठी
मन उधाण वार्याचे ( अगबाई अरेच्चा)
टाईमपास १ ची सगळी गाणी
सुन्या सुन्या ( टाईमपास २)
तु ही रे माझा मितवा
कधी तू ( मुम्बई पुणे मुम्बई)
हिरवा निसर्ग ( नवरा माझा नवसाचा )
अशी ही बनवाबनवी ची गाणी
जत्रा सिनेमाची गाणी
गुलाबाची कळी कशी हल्दीने ( तु ही रे )
नवरी आली
हि गुलाबी हवा
भिजून गेला वारा
आणि बरीच आहेत. पण आता आठवत नाही.
नजर ना लग जाये - स्त्री
नजर ना लग जाये - स्त्री
खूप सुंदर आहे.
कैलाश खेर च 'तेरी दिवाणी
कैलाश खेर च 'तेरी दिवाणी
आज नचले मधल ओ रे पिया
तू ही रे हरिहरन
लंडन ठुमकदा
तू किसीं रेल सी - मसान खूप आवडतं
वो जो आंखोसे एक पाल ना ओझल हुये - अतिफ अस्लम
नजर ना लग जाये - स्त्री
नजर ना लग जाये - स्त्री
खूप सुंदर आहे.
हो,,, majhi rington aahe..
चुपके चुपके रात दिन आंसू
चुपके चुपके रात दिन, आंसू बहाणा याद है।
ही गझल आज अचानक ऐकू आली. मग सगळं विसरून ऐकू लागलो.
डोळ्यात पाणी आणते यार नेहमी ही, मग आजूबाजूला कुणी असलं तर ओकवर्ड होतं!
बाप रे मी जी गाणी बऱ्याचदा
बाप रे मी जी गाणी बऱ्याचदा ऐकते +पहाते, ती इथल्या सगळ्या गाण्यांच्या तुलनेने १८५७ च्या काळातील आहेत,>>> मग मला आवडणारी तर १७०० मधली आहेत. म्हणजे मदन मोहन, हेमंत कुमार, नौशाद,ओपी यांची
.
मी कधी कधी त्या जमान्यात जाऊन
मी कधी कधी त्या जमान्यात जाऊन येतो.
लख लख चंदेरी वगैरे!
१००+ अभिनन्दन
१००+ अभिनन्दन
१००+ अभिनन्दन>>>>>
१००+ अभिनन्दन>>>>>
अब आदत हो गयी है
धन्यवाद किल्ली!!!
अब आदत हो गयी है>>> बड्डे लोग
अब आदत हो गयी है>>> बड्डे लोग , बड्डी बाते!!
बा द वे, आजचं गाण
"जरा सी आहट होती है, तो दिल सोचता है
कही ये वो तो नही"
"जरा सी आहट होती है, तो दिल
"जरा सी आहट होती है, तो दिल सोचता है
कही ये वो तो नही">>>>>
वाह, कोणत्या चित्रपटातलं आहे?
जुनं आहे.
जुनं आहे.
चित्रपटः हकीकत
गायिका: लतादीदी
Lyrics (copied from google search:)
Zara Si Aahat Hoti Hai To Dil Sochta Hai
kahin Yeh Woh To Nahin (3)
(repeat)
chhup Ke Seene Mein, Aaaa
chhup Ke Seene Mein Koi Jaise Sadaa Deta Hai
shaam Se Pehle Diya Dil Ka Jalaa Deta Hai
hai Usi Ki Yeh Sadaa, Hai Usi Ki Yeh Adaa
kahin Yeh Woh To Nahin (3)
shakl Phirti Hai, Haa Aa
shakl Phirti Hai Nigahon Mein Wohi Pyaari Si
meri Nas Nas Mein Machalne Lagi Chingari Si
chhoo Gayi Jism Mera, Kiske Daaman Ki Hawa
kahin Yeh Woh To Nahin (3)
zara Si Aahat Hoti Hai To Dil Sochta Hai
kahin Yeh Woh To Nahin (3)
Songwriters: Madan Mohan / Kaifi Azmi
लिरिक्स खूप सुंदर आहेत.
लिरिक्स खूप सुंदर आहेत. लतादीदी आहेत म्हणून ऐकावस वाटणार नाही.
लतादीदी आहेत म्हणून ऐकावस
लतादीदी आहेत म्हणून ऐकावस वाटणार नाही. > का,
किती गोड गाण आहे
आहे, बट, लहानपणापासून मला
आहे, बट, लहानपणापासून मला नाही आवडत लतादीदी.
असो, असते एखाद्याची आवड.
ओके, नो समस्या..
ओके, नो समस्या..
गाण छान आहे पण
>> Zara Si Aahat Hoti Hai To
>> Zara Si Aahat Hoti Hai To Dil Sochta Hai
आ हा... एकदा ऐकायला लागलं कि चिकटून बसतात हि गाणी मनाला. मग निघता निघत नाहीत. मग एकामागोमाग चिकट मालिकाच सुरु होते... जसे... लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो
आ हा... एकदा ऐकायला लागलं कि
आ हा... एकदा ऐकायला लागलं कि चिकटून बसतात हि गाणी मनाला. मग निघता निघत नाहीत. मग एकामागोमाग चिकट मालिकाच सुरु होते... जसे... लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो>> १०००% सहमत
पिया बावरी,
आप की आखो मे कुछ मेहके हुए से
कहा से आये बदरा
अखियो के झरोको से
वाट दिसू दे गा देवा...
वाट दिसू दे गा देवा...
नैणा दा क्या कसूर.
माऊली माऊली
हम तो उड गये उड गये..
दिल शगणा दा..
जाऊ द्या ना बाळासाहेब मध्ये
जाऊ द्या ना बाळासाहेब मध्ये एक गाणं आहे, मोना डार्लिंग... मी त्यातला एका कडव्यासाठी ते गाणं हजारदा ऐकलंय!
"हा ऋतू, माझा तुझा, आहे जरा वेगळा,
हा असा पाऊस जो, देई जीवाला झळा"
सोनू निगम, आणि अजय अतुलच्या मुजिकने हे एक कडवं अक्षरश: जीव घेणं केलंय!
मी त्यातला एका कडव्यासाठी ते
मी त्यातला एका कडव्यासाठी ते गाणं हजारदा ऐकलंय>>
इतकं छान आहे? ऐकायला लागेल..
श्रद्धा ऐकलं का?
श्रद्धा ऐकलं का?
सिम्बामधलं तेरे बिन हे छान
सिम्बामधलं तेरे बिन हे छान आहे. गाण्याचा मुखडा एकदम कॅची आहे.
Pages