Submitted by भरत. on 13 August, 2018 - 10:25
स्तनपानाचा धागा पेड मॅटर्निटी लीव्हकडे वळला. पेड मॅटर्निटी लीव्हवरील चर्चेचा धागा घरगुती मदतनीसांना देण्यात येणारा मोबदला, त्यांच्या सुट्या यांकडे वळला.
तर हा धागा त्या चर्चेसाठी.
हा धागा अन्य कुठे वळला, तर पुढे पाहू.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>>स्टेनो चे एकूण काम ३ तास
>>>>स्टेनो चे एकूण काम ३ तास आहे / ऑफीस बॉयने आठच्या ठोक्याला येऊन एक तासात त्याचे काम उरकले तर चार कंपन्या मिळून
हे एम्प्लॉयी शेअर करू शकतील का ? असे चालेल का ?
असे होत नाही का? फ्रीलान्स लोक काय करतात मग? त्यांनाही पुढचे काम कुठून मिळेल याची हमी नसते. कित्येक बायका अशी वर्क फ्रॉम होम कामे करत असतातच की!
फ्री लान्स किंवा वर्क फ्रॉम
फ्री लान्स किंवा वर्क फ्रॉम होम हे कॉण्ट्रॅक्ट आहे. तुम्ही एम्प्लॉयरकडे जाऊन काम करत नाहीत. दोन्हीची तुलना अयोग्य आहे.
घरात काम करणारी व्यक्ती ही
घरात काम करणारी व्यक्ती ही फक्त सेवादाता आहे, तुमची एम्प्लॉई नाही. फ्री लान्सरचे पण तसेच.
"वर्क फ्रॉम होम"वाली व्यक्ती ही एम्प्लॉई असू शकेल किंवा कदाचित नसेलही.
फ्री लान्सर आणि "वर्क फ्रॉम होम" भिन्न आहेत.
ब-याच जणांचा (जणींचा) समज आहे
ब-याच जणांचा (जणींचा) समज आहे की मोलकरीण म्हणजे कॉण्ट्रॅक्ट आहे.
कॉण्ट्रॅक्ट लेबरचा नियम १९७० (आता बदललेला) काय सांगतो
For the purpose of this sub-section, work performed in an
establishment shall not be deemed to be of an intermittent nature
(b) If a question arises whether work performed in an establishment is of an
intermittent or casual nature, the appropriate Government shall decide that
question after consultation with the Central Board or, as the case may be, a State
Board, and its decision shall be final.
Explanation.- For the purpose of this sub-section, work performed in an
establishment shall not be deemed to be of an intermittent nature-
(i) if it was performed for more than one hundred and twenty days
in the preceding twelve months, or
(ii) if it is of a seasonal character and is performed for more than
sixty days in a year.....
आपल्या घरातली कामे रोजच्या
आपल्या घरातली कामे रोजच्या तत्त्वावर असतात. त्यामुळे ते कॉण्ट्रॅक्ट होऊ शकत नाही. हे मी य वेळा सांगितलेले आहे. तरीही एका सदस्याला ते दिसलेले नाही.
सब कॉण्ट्रॅक्ट म्हणजे ठेकेदाराने लेबर पुरवायचे. त्यालाही हाच नियम लागू होतो. आपल्याकडे घरगुती मेडसाठी वेगळा कायदा नाही. तरीही एस्टॅब्लिशमेंटसाठी जो कायदा आहे त्यातली तत्त्वे (असा वेगळा कायदा झालाच तर) उफराटी असू शकणार नाहीत.
मी लेबर कमिशनरचे व्याख्यान आयोजित केले होते तेव्हां त्यांना हे प्रश्न विचारले गेले होते. घरगुती मेडच्या बाबतीत कामावर ठेवणारा एम्प्लॉयर होतो असे त्यांनी सांगितले होते. कॉण्ट्रॅक्टचा प्रश्नच उद्भवणार नाही. जर तुम्ही १२० दिवसांसाठी तात्पुरते रहायला आला आहात किंवा मेड १२० दिवसांपेक्षा कमी अवधीसाठी लागत असल्यास तो ठेका होईल.
पण वर्षानुवर्षे ज्या मेडची सेवा तुम्ही घेता तिला कायद्याने हक्क द्यायचे झाल्यास आठ तासाचा पगार देणे आवश्यक होऊन जाईल (तुम्ही द्या असे मी म्हणत नाही. हा विपर्यास होता). तुम्ही कामाला ठेवता तेव्हां रोजचे काम किती यापेक्षा तुम्हाला सातत्याने सेवा अवलंबून आहे त्यासाठी हायर करीत आहात. दोघे एकमेकांवर अवलंबून आहात,
पुन्हा लिहीतो ( हे ही य वेळा सांगितले आहे)'
चार घरची कामे करून मोलकरीण तिचा प्रश्न सोडवते तेव्हां तुमचीही ती सोय लावून देत असते. या मोलकरणींची संघटना झाली आणि रजिस्ट्रेशन झाले की हे सर्व कागदावर येईल. अर्थात त्यामुळे मोलकरीण ठेवणे परवडणार नाही. अनेक देशात असे होते. सिंगापूर मधे भारतीय लोकांनी भारतातून मेड आणायला सुरूवात केल्याने त्यांच्यासाठी वेगळा कायदा बनवावा लागला. मोलकरणीला घरात ठेवल्यास २४ तास राबवून घेता असा त्याचा अर्थ घेतला जातो. तिला वेगळे क्वार्टर द्यावे लागते,
हाच आरोप देवयानी खोब्रागडेवर ठेवला होता. त्या वेळी ती ३०००० देत होती (तिच्यावर इतर काय आरोप होते हा धाग्याचा विषय नाही ).
उपाशी बोका , तुमचे स्वतंत्र
उपाशी बोका , तुमचे स्वतंत्र कायदे असल्यास मला कल्पना नाही. त्यासाठी वेगळे लेबर कमिशनर देखील तुम्ही नेमले असावेत असा माझा समज आहे. असे हेकेखोर प्रतिसाद देऊन तुम्ही इतरांवर भरकटण्याचा आरोप करण्यात अत्यंत हुषार आहात हे नमूद करतो.
एक unrelated गम्मत,
एक unrelated गम्मत,
एका ex उद्योगपती( ज्याने आपला उद्योग काही हजार कोटी ना विकून टाकला आहे , आता VC करतो) बद्दल ऐकण्यात आले,
त्याच्याकडे बाकी डोमेस्टिक स्टाफ 3 ड्रायव्हर स्लोट्स आहेत आहेत, शिफ्ट ड्युटी ऍडजस्ट करून 24 तास 3 ही ड्रायव्हर्स हजर असतील असे पाहिले जाते.
घरी कुक 2 स्वयंपाक करतो, एक घरच्यांसाठी, एक स्टाफ साठी. स्टाफ ने तोच जेवणे अपेक्षित असते either घरी येऊन किंवा डबा घेऊन.
म्हणजे समजा त्याच्या मुलीला ड्राईव्हर A तिच्या मैत्रिणीकडे घेऊन गेला, आणि दुपारची वेळ असेल , तर ड्राइवर B घरी जेवून निघतो , तो मैत्रिणीकडे पोहोचला की A परत निघतो आणि घरी येऊन जेवतो,
हा असा खोखो शहरभर खेळतात
मी फक्त पेट्रोल च्या वापराने हबकलो आहे.
THE CONTRACT LABOUR
THE CONTRACT LABOUR (REGULATION AND ABOLITION) ACT, 1970
It applies--
(a) To every establishment in which twenty or more workmen are employed or were employed on any day of the preceding twelve months as contract labour;
(b) to every contractor who employees or who employed on any day of the preceding twelve months twenty or more workmen
तुमचे चालू द्या.
Domestic workers Welfare and
Domestic workers Welfare and Social Security Act 2010
२००७ ला आमची लेबर कमिशनर बरोबर चर्चा झाली होती. त्यात त्यांनी वेगळा कायदा प्रस्तावित आहे असे सांगितलेले. तो बहुधा हा असावा.
http://ncw.nic.in/pdffiles/domestic_worker_welfare_and_social_security_a...
१९८६ च्या कायद्यात याद्वारे दुरूस्ती केली आहे. १९८६ चा कायदा अंमलबजावणीची यंत्रणा नसल्याने निष्प्रभ झाला होता (मागच्या धाग्यावर पहिले काही प्रतिसाद त्यासाठी दिले होते )
पण आताही अंमलबजावणी यंत्रणा कुठेही दिसत नाही. तसेच कायद्यामधे एजन्सी कडून मेड येते असे गृहीत धरलेले आहे. त्यामुळे एजन्सीकड्डून आणि एम्प्लॉयरकडून होणारे शोषण या दृष्टीने कायदा आहे. ज्या वेळी कायद्यात स्पष्टता नसते त्या वेळी कामगार कायदे पाहिले जातात )
चुभूदेघे. हा विषय कायदेतज्ञांचा आहे.
उद्देश फक्त कायदे दाखवून देणे इतकाच होता. मन मानेल तसे सोयीस्कर अर्थ काढून चर्चा होऊ नये इतकेच.
माझ्या माहितीप्रमाणे जेवायला
माझ्या माहितीप्रमाणे जेवायला देणे हा कायदा आहे.मग तुम्ही फ्री aceess to canteen चालवा / sodexo द्या/ lunch allowance द्या. त्यामुळे घरी जेवायला देण्यात काहीच गैर नाही. ते जेवण work premises मध्ये खाणे अथवा coupens work premises मध्ये वापरणे अपेक्षित आहे.पण लोक सर्रास grocery shopping सोडेक्स वर करतात. कोणालाही integrity इत्यादी प्रश्न पडत नाहीत.
बाकी पेट्रोल परवडतंय म्हणून वापरत आहेत, मदातनीसांचा काय त्यात!
उपाशी बोका. कॉण्ट्रॅक्टची
उपाशी बोका. कॉण्ट्रॅक्टची व्याख्या तुम्ही म्हणाल ती. संदर्भ सुद्धा तुम्हाला हवे तसे घ्या. आम्हीही लादून घेऊ. काळजी नसावी.
घरातली मेड ही एम्प्लॉई आहे,
घरातली मेड ही एम्प्लॉई आहे, हे तुम्हीच म्हणताय, मी नाही.
THE CONTRACT LABOUR (REGULATION AND ABOLITION) ACT, 1970 हा घरातील मेडला लागू होत नाही, हे पण सांगतोय, तपासून बघा तुमच्या कमिशनरकडून.
उपाशी बोका, तुम्ही तुमच्या
उपाशी बोका, तुम्ही तुमच्या भाषेवर आलात. मला तुमच्याशी वाद घालण्याची इच्छा नाही. तुम्हाला तत्त्व म्हणजे काय हे सुद्धा समजत नाही. प्रतिसादांचे आकलन नाही. मला काही लोकांची संख्या एकने वाढवण्यात स्वारस्य नाही. धन्यवाद.
तुमच्याशी वाद घालण्याची इच्छा
तुमच्याशी वाद घालण्याची इच्छा नाही >>> धन्यवाद. मलापण ट्रोल्सशी बोलायची इच्छा नाही. फक्त लोकांना चुकीची माहिती देऊ नका.
मी म्हणतोय की घरातली मेड ही तुमची एम्प्लॉई नाही. हे चुकीचे वाटत असेल तर सिद्ध करा. तुमच्याकडून काहीतरी नवीन शिकायला नक्कीच आवडेल.
बाकी पेट्रोल परवडतंय म्हणून
बाकी पेट्रोल परवडतंय म्हणून वापरत आहेत, मदातनीसांचा काय त्यात!>>>>
काहीच नाही त्यात,
म्हणून तर unrelated गम्मत म्हंटले
उपाशी बोका,
उपाशी बोका,
कोणी कितीही लेबर कमिशन चे दाखले दिले तरी, घरगुती कामगारांना ते कायदे लावून कोणी मोबदला देणार नाहीये, शेवटी मोबदला त्या त्या एरिया च्या std रेट प्रणानेचनहोणार आहे.
, कामगारांनी युनियन केली तर जास्त द्यावे लागतील, म्हनून आत्ताच जास्त द्या हा युक्तिवाद सुद्धा बिनबुडाचा आहे.
तसेच, लेबर कमिशन चे कायदे वाचून घरच्या बायकांचे पगार /सोयी ठरवायचा वेळ कोणाला असेल असे मला वाटत नाही
त्यामुळे , टेन्शन घेऊ नका, ते कायदे वाचून कोणी डिसक्शन करेल असे मला वाटत नाही
चिल्ल
उपाशी बोका आणि सिंबा यांचे
उपाशी बोका आणि सिंबा यांचे आकलन समान असल्याचे पाहून धन्य वाटले. एकच आकलन दोन व्यक्तींचे असूच शकते. त्या एकच असायला हव्यात असेही काही नाही. आपल्याला त्या क्लब मधे जाण्याची इच्छा नाही. सिंबा या आयडीला द्वेष आहे त्यामुळे अपेक्षा नाहीत. या आयडीने यापूर्वी केलेले धंदे इथे सांगण्याची ही जागा नव्हे. त्यांना त्यांच्या पद्धतीने उत्तरे दिल्याने आता आरारा आणि सिंबा हे दोन आयडी बिथरलेले आहेत. त्यामुळे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. वाईट हे आहे की चांगल्या मुद्द्यांचा विचका सिंबा यांच्याकडून होतो आहे. बाकी पर्सनल अॅटॅक्स इग्नोर.
सूज्ञांसाठी : या कामगारांना आपण ठेका म्हणू शकत नाही यासाठी कायद्यातली तत्त्वे पाहिली. असा कायदा अस्तित्वात नाही हे मागच्या धाग्यावर आणि या धाग्यावर ही य वेळा सांगितलेले आहे. २००८ चा एक कायदा आहे त्याद्वारे शोषण रोखले जाते. मात्र डॉमेस्टिक एड नावाचा किती वेतन असावे असा कायदा अद्याप नाही. यासाठी विविध कायद्यातली तत्त्वे कामगार न्यायालयात पाहिली जातील . पण त्यासाठी मेड रजिस्टर असायला हवी.
कुठल्याही प्रतिसादात तुम्ही आताच एव्हढे पैसे द्या असे मी म्हटल्याचे दाखवून दिल्यास एक लाख रूपये बक्षीस.
ही तत्त्वे लागू झाली तर ... यासाठी विविध देशांच्या कायद्यातली तत्त्वे पाहिली आहेत. कारण चर्चेला दिशा असावी म्हणून. अ ला काय वाटते, ब ला काय वाटते अशा असमान तत्त्वांवर चर्चा होऊ शकणार नाही.
काही लोकांना शुभेच्छा ! (संख्या वाढण्यासाठी )
सूज्ञांसाठी : डागदार यांची
सूज्ञांसाठी : डागदार यांची माहिती अर्धवट माहितीवर/ अर्धवट ज्ञानावर आधारित आहे. ते ज्या नियमांचा दाखला देत आहेत त्यापैकी
- THE CONTRACT LABOUR (REGULATION AND ABOLITION) ACT, 1970 हा घरातील मेडला लागू होत नाही.
- Domestic workers Welfare and Social Security Act 2010 माझ्या माहितीनुसार हा कायदा अजून पास झालेला नाही आणि जरी पास झाला तरी सर्वसामान्य घ्रांसाठी (म्हणजे जे मोलकरणींना मारहाण करत नाहीत, चाइल्ड लेबर ठेवत नाहीत) त्यांना सरकारकडे मोलकरणीच्या संदर्भात रजिस्ट्रेशन करावे लागेल याव्यतितिक्त विशेष काही त्रास नाही.
थोडक्यातः घरातली मेड ही तुमची एम्प्लॉई नाही.
डागदार अद्दावाला,
डागदार अद्दावाला,
तुमच्या प्रकृती बद्दल कळले,
तुम्हाला अजून त्रास होईल असे प्रतिसाद देऊन तुमचे मानसिक स्वास्थ्य ढळवण्यात मला स्वारस्य नाही .
त्यामुळे तुमच्या प्रतिसादाला यापुढे उत्तरे देणार नाहीये.
तुमच्या प्रोब्लेम बद्दल आधीच कळले असते तर सपना, विणा, मधुर ,चतुर अवतारात पण तुमच्याकडे दुर्लक्षच केले असते,
पण ठीक , आता कळले आहे , तर या पुढे दुर्लक्ष करेन.
वेळच्यावेळी औषधे घेत राहा, वेळा चुकवू नका, या आजारात औषधे नियमित घेणे महत्वाचे असते, पुण्यात असाल तर कर्वे नगर मध्ये IPH ची शाखा सुरु झाली आहे , तिकडे प्रोफेशनल हेल्प मिळू शकेल.
शुभम भवतु, पुढील उपचारास शुभेच्छा.
वेमा / अॅडमिन
वेमा / अॅडमिन
कृपया वरील आयडीचे शंकासमाधान करावे ही नम्र विनंती.
https://www.firstpost.com
https://www.firstpost.com/india/centres-draft-policy-for-domestic-worker...
Currently, there exists no legal framework where domestic workers can fit in or their rights can be recognised. In fact, in the purview of labour laws, the work of domestic workers is not termed as work – cooking, cleaning, babysitting, dishwashing, and the like are not considered or recognised as work by the state. Domestic workers in households are termed as "help" in common parlance, and not workers. When a sector is so vast and is still not considered as an economic activity, it is very difficult to regulate it.
it fails to propose any obligations or duties that it might put in for employers or recruitment and placement agencies. This is problematic because the policy already foresees the power relationship between a domestic worker and the employer, and proposes to maintain it. Moreover, knowing how the government thinks, it is also possible that the policy might have clauses around protection against trafficking, which will, in all probability, impede the right to mobility and labour of domestic workers.
अॅमी, तुमची दोन्ही पोस्ट्स
अॅमी, तुमची दोन्ही पोस्ट्स आणि त्यातले ५७ मुद्दे हे तुम्हाला किंवा तुम्ही ऐकल्या/ पाहिलेल्या आलेल्या स्पेसिफिक अनुभवांवर आधारित आहेत ना? इथे इतरांनी दिलेल्या अनेक्डोटल अनुभवांसारखेच. तुमचे निरमा वापरून मोलकरणींना पाडणारे घरमालक जितके खरे असतील तितकाच तो अभ्यास सोडून दिलेली मेड वगैरे हाही कुणाचा तरी स्पेसिफिक अनुभव च असेल ना? तुम्ही तो जज का करताय?
<<मन मानेल तसे सोयीस्कर अर्थ
<<मन मानेल तसे सोयीस्कर अर्थ काढून चर्चा होऊ नये इतकेच.>>
पण करार हा लेखी असायला हवा ना? असतो का असा? नसल्यास कराराप्रमाणे सवलती दिल्या जातात की नाही हे ठरवायचे कुणी?
मोलकरणीने नीट काम केले नाही म्हणून तिला काढून टाकले किंवा सांगून किंवा न सांगता सुद्धा मोलकरणीने तुमच्या घरी येणे बंद केले तर तुम्ही काय करणार?
कोर्टात गेलात तर कदाचित तुम्ही उच्च वर्गातले व श्रीमंत म्हणून न्यायाधीश तुमच्या बाजूने निकाल देईल. पण तरी करणार काय? मोलकरणीला तुरुंगात टाकणार?
कसले कायदे फियदे करता? कायदे करून जगात शांतता होण्या ऐवजी आणखीनच भांडणे वाढली आहेत.
जगात दररोज हज्जारो कायदे बेधडकपणे मोडले जातात, कधी वकीलांच्या मदतीने, कधी गुंडांच्या मदतीने.
माणसांनी एकमेकांशी सलोख्याने वागावे हाच एक मार्ग आहे. पटले तर संबंध ठेवावे नाहीतर नाही. सात अब्ज लोक आहेत जगात, सापडतील कुणितरी तुम्हाला हवे तसे.
दीपिका म्हात्रे - मेड कम
दीपिका म्हात्रे - मेड कम स्टॅण्ड अप कॉमेडिअन
https://www.facebook.com/BuddyBits/videos/439600336560548/
दीपिका म्हात्रे - मेड कम
दुबार प्रतिसाद
दीपिका म्हात्रे - मेड कम
त्रिवार प्रतिसाद
https://twitter.com/manasip_
https://twitter.com/manasip_/status/1669650912615469059
In another low
People in my posh South Bangalore apartment are checking if we are cutting domestic help salaries because bus passes are free/not required..!?!??
Apparently the bus pass costs ₹1500 or so a month so thats why cutting back on salaries.
हे फारच चिंधी वाटतंय.असं
हे फारच चिंधी वाटतंय.असं करायला नको.
पगार एवढा आणि
पगार एवढा आणि जाण्यायेण्यासाठी एवढे वेगळे पैसे असं कुणी अगोदरच ठरवलं असेल तेच कापाकापी करू शकतात. ज्यांनी 'कामावर येऊन अमुक तास काम किंवा अमुक काम करण्याचे' सरसकट पैसे ठरवले असतील त्यांना कापता येणार नाही. ती लबाडी ठरेल.
टॅक्सी भाडे कंपनी कडून घेवून
टॅक्सी भाडे कंपनी कडून घेवून ट्रेन नी प्रवास करणारे लाखो रुपये पगार घेणारे उच्च पदस्थ कमी नाहीत.
जेवणाची खोटी बिल लावणारे,खोटा खर्च दाखवून पैसे हडप करणारे उच्च शिक्षित उच्च पदस्थ कमी नाहीत.
त्यांची ही खोटी बिल पास नाही केली की कसे तडपडत असतात.
बस चे असे किती भाडे देत असेल तर नोकरांनी नं ला.
दोनशे तीनशे रुपये .
त्या विषयी हा व्यक्ती ट्विट करत आहे
ह्याच्या घरावर घरकाम करणाऱ्या सर्व लोकांनी बहिष्कार च टाकला पाहिजे
कमीत कमी किती पगार द्यावा लागतो हा कायदा पण ती ट्विट करणारी पाळत नसेल.
सुट्या, वार्षिक राजा.
ह्या सर्व भर पगारी .
हे कायद्या नुसार असणारे नियम पण ती पाळत नसेल.
तुच्छ मानसिक वृत्ती ह्यालाच म्हणतात
Pages