पाकातले चिरोटे

Submitted by अशिता झोडगेकर on 19 June, 2018 - 08:06
विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

?

PA.fa,

नमस्कार,

हि माझी पहिली पोस्ट होती आणि एंटर करताच पोस्ट सबमिट झाली त्याबद्दल माफ करा. पोस्ट नंतर एडिट किंवा डिलीट कुठून करतात ते पण समजले नाही. मला पाकातल्या चिरोट्यांची पाककृती हवी होती. जर कुणाकडे पाककृती असेल तर पोस्ट करावी. धन्यवाद Happy

ही जुन्या मायबोलीवरची एक

ही जुन्या मायबोलीवरची एक कृती
https://www.maayboli.com/hitguj/messages/103383/113739.html?1154614101

ही आणखी एक
https://www.maayboli.com/node/46115

पाककृतीबद्दल विचारायला वेगळा धागा काढायची गरज नाही.

इथे विचारा
https://www.maayboli.com/node/42617?page=72
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३