Submitted by राफा on 11 May, 2018 - 11:36
घ्यावी भरारी का डोळयात साठवावा पाऊस?
डिजिटल पेंटीग
(संपूर्णपणे 'काढलेले' चित्र. म्हणजे Reference Photo होता पण एकही pixel copy paste वगैरे नाही )
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सहीच!!
सहीच!!
कसल भारी काढलय....
कसल भारी काढलय....
जबरदसत
जबरदसत
मस्तच!!!!
मस्तच!!!!
वाह ! मुग्ध कविताच जशी ..
वाह ! मुग्ध कविताच जशी ...
Wow!!
Wow!!
अफाट म्हणू की राफाट?
अफाट म्हणू की राफाट?
मला पहिल्यांदा फोटोच वाटला.
खुपच रेखीव!!
खुपच रेखीव!!
अप्रतिम आहे. फोटोच वाटला आधी.
अप्रतिम आहे.
फोटोच वाटला आधी.
बाल तरुण चित्रकार मंडळ सर्व
बाल तरुण चित्रकार मंडळ सर्व प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे
@दक्षिणा, राफाट...
वॉव अतिशय सुंदर आहे.
वॉव अतिशय सुंदर आहे.
डिजीटल म्हणजे कोणत अॅप वैगरे वापरुन काढला आहे का?
सुंदर!!
सुंदर!!
अतिसुन्दर
अतिसुन्दर
जीवंत वाटतय..... खुपच छान....
जीवंत वाटतय..... खुपच छान.....
सुंदर आहे आवडलंच !
सुंदर आहे आवडलंच !
सुंदर
सुंदर
अप्रतीम!!!! पक्षाचे अधीर भाव
अप्रतीम!!!! पक्षाचे अधीर भाव आणी तावदानावरचे निथळणारे पाणी! !
अप्रतिम!
अप्रतिम!
मस्त प्रतिक्रिया सगळ्यांच्या
मस्त प्रतिक्रिया सगळ्यांच्या ! पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार!
@अदिति , होय. फोटोशॉप वापरले आहे (आणि ग्राफिक टॅबलेट). पांढ-या व्हाईट्ट बॅक्ग्राउंडपासून सुरु केले...
कुणाला रस असेल तर चित्र कसे बनत गेले ह्याची GIF पोस्टतो.
नक्की पोस्टा राफा, फार आवडलं
नक्की पोस्टा राफा, फार आवडलं आहे चित्र. पक्षाचा पाय भिंतीला पकडून आहे हा डिटेल भारी जमला आहे.
अतिशय गोंडस पाखरू....
अतिशय गोंडस पाखरू....
अशक्य सुंदर......
अशक्य सुंदर......
_________/\_________
अशक्य भारी जमलय!
अशक्य भारी जमलय!
भारीच!
भारीच!
कुणाला रस असेल तर चित्र कसे
कुणाला रस असेल तर चित्र कसे बनत गेले ह्याची GIF पोस्टतो. नक्की द्या.
अप्रतीम!!!! पक्षाचे अधीर भाव आणी तावदानावरचे निथळणारे पाणी! !...+१११
अप्रतिम!
अप्रतिम!
खूप छान
खूप छान
बाल तरुण चित्रकार मंडळ सर्व
बाल तरुण चित्रकार मंडळ सर्व प्रतिक्रियांबद्दल पुन्हा एकदा आभारी आहे
खाली GIF ची लिन्क जोडत आहे. फाइल साइज कमी ठेवायचा असल्याने resolution loss झाला आहे पण तरीही अंदाज येऊ शकेल.
मला बरेच दिवस पक्ष्याचे चित्र / पेन्टींग काढायचे होते.. सहाजिकच मला असे वाटले होते की सुंदर रंगसंगती/ रंगांची उधळण (vibrant colors) असलेला एखादा फोटो आवडला की त्याचे चित्र काढावेसे वाटेल, काढले जाईल. पण ह्याचा reference photo पाहिला तो कृष्णधवल.. पाहिल्या पाहिल्याच अत्यंत भावला .. आणि आपल्या हातून काढून होईल का म्हणून धाकधूकही वाटली कारण काढायला अंमळ अवघड आहे (माझ्यासारख्या हौशी चित्रकाराला) ...
रफ स्केच पासून चालू करून मनासारखे चित्र झाल्या नंतर शेवटी सही ठोकली आहे
काही वेळाने विशेष काही बदल होत नाहीयेत असे वाटू शकेल पण नीट पाहिले तर खूप लहान लहान तपशील भरले जात आहेत हे लक्षात येईल.
चित्र कसे घडत गेले त्याची GIF
कसे वाटले ते नक्की सांगा...
- राफा
चित्र आणि त्याचे घडणे दोन्ही
चित्र आणि त्याचे घडणे दोन्ही अप्रतिम.
Dolyatale bhav khup chan ahet
Dolyatale bhav khup chan ahet agadi vishayala sajese
Pages