Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर 
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुष्कर उत्तम डान्सर आहे, मस्त
पुष्कर उत्तम डान्सर आहे, मस्त केला डान्स त्याने. थत्ते यांचं वर्णन पण भारी केलं त्याने.
काल महाराष्ट्रदिनाचे गाणे लागलेलं तेव्हाही रे रा चं भलतंच काहीतरी.
काल महाराष्ट्रदिनाचे गाणे
काल महाराष्ट्रदिनाचे गाणे लागलेलं तेव्हाही रे रा चं भलतंच काहीतरी >>> एकदम फिस्सकन हसायला आलं हे वाचुन. हा धागा वाचायला जाम मजा येतेय.
मीन्स ते सिरीयस नव्हते असं
मीन्स ते सिरीयस नव्हते असं म्हणायचं आहे मला, एकमेकांकडे बघायला लागल्यावर मीच उठले तिथून. गाणे कुठले लागलंय याची जाणीव नाही त्यांना असं वाटलं.
महाराष्ट्र दिनाचं गाणं गाताना
महाराष्ट्र दिनाचं गाणं गाताना अस्ताद भयानक (भे)बेसूर झाला, मूळात तो चांगला गातो खरंतर.
वरती च्रप्सना तेच म्हणायचं
वरती च्रप्सना तेच म्हणायचं होतं बहुतेक, हे गाणे बघून पण मी हे गाणे नाही बघितलं काल त्यामुळे मी त्यांना चांगला गातो की लिहिलं. काल फार गोंधळ होता म्हणून मी tv एकीकडे सुरु आणि आत बाहेर, w a chat असं करत होते. पुष्करचा डान्स मात्र बघितला, थत्ते नावं ठेऊ प्रकार पण बघितला.
मेल्याने कालचा भाग उशिरा
मेल्याने कालचा भाग उशिरा अपलोड केला त्यामुळे पाहिला नाही .. आणि मागच्या दोन्ही दिवसांचे एपिसोड फारच खराब होते ,अडकत होते आवाज मागेपुढे वगैरे सगळं . पण चक्क रविवारचा एपिसोड लोड केलेला होता ;जो मागच्या रविवारी नव्हता केला (आरती सोळंकी आऊट झाली तो वाला )

दक्षिणा दिवा घेणार असशील तर , आय अँम मिसिंग युअर पेटंटेड वाक्य
पेटवा त्या बदामांना तुमच्या.
पेटवा त्या बदामांना तुमच्या. किती बोअर भाग होता कालचा... प्रियदर्शन जाधव आला होता तो आणि त्या आधीचाही. आणा म्हणावं काही सनसनीखेज... आठवडा आर्धा झालाय.
किती बोअर भाग होता कालचा... >
किती बोअर भाग होता कालचा... >>> ओके म्हणजे मी फार काही मिसलं नाही .. वरच्या बऱ्याच कॉमेंट्स वरून आलं ते लक्ष्यात .. जाऊदेत एवढ्या दिवसांपैकी एखादा दिवस बोर असणारच

पेटवा त्या बदामांना तुमच्या >>
अरे बदाम काय, अस्ताद ला बघून
अरे बदाम काय, अस्ताद ला बघून मी अख्खी .... जाऊ दे.. संस्कृती रक्षक धावत येतील लगेच्च
प्रियदर्शन ने भयानक बोअर केले
प्रियदर्शन ने भयानक बोअर केले. मी फा फॉ करत होते त्याचे बोलणे तरी इरिटेट झालं. मिमिक्री पण काहीच जमल्या नाहीत. त्याच्यापेक्षा भूषण बरा वाटला. त्याच्या त्या सायकल च्या प्रमोशन(?) ने उलटाच इफेक्ट होणार आहे असे वाटायला लागलेय. बघण्याची शक्यता असलेले लोक आता बघाणार नाहीत सिनेमा
बाकी विविध गुणदर्शन मधे आउ आणि रेशम चं स्किट बोअर, ग्रेसफुल पुष्कर चा नाच धेंडोबा सई मुळे पडला. ऋतुजा ऑनेस्टली स्पिकिंग डान्स चांगला करत होती पण अॅपियरन्स इतका गचाळ आणि विचित्र मेकप मुळे पहाताना डोळ्याला प्लेजन्ट वाटला नाही अजिबात तोही. रेशम आणि स्मिताचा पिंगाच जरा त्यातल्या त्यात बरा. बाकी सगळे फॉरवर्ड केले मी.
जुई काहीच का करत नाही खरंच? तिला घालवा आता बाहेर.
राजेश ची आरतीशी बोलताना कमेन्ट ऐकली " आम्ही प्रेमात आहोत कळलं ना?" या अणि त्याच्या बाकी बर्याच बोलण्यांवरून रे रा ची बळेच रोमान्स ची नाटके ऑब्व्हियस होत चाललीयत.
>>आम्ही प्रेमात आहोत कळलं ना?
>>आम्ही प्रेमात आहोत कळलं ना?
कुणाची ओळख असेल तर मांजा ला निरोप पाठवा रे.

निदान तो तरी टास्क ईमाने ईतबारे करा म्हणावं.. नुस्त्याच ऊठा बशा आणि मिशा नकोत.
>>संस्कृती रक्षक धावत येतील लगेच्च
हा बि बॉ चा फोरम आहे. ईथे सगळे 'चालतय की' सदरात आहे.. तेव्हा बिंधास्त काय ते बोला
मला वाटते आस्ताद मियां आहेत तोवर दक्षिणा ला वाईल्ड कार्ड एंट्री वर आत पाठवा..
lets c some real action
मी मराठी मिडीयमचा आहे. पण
मी मराठी मिडीयमचा आहे. पण मराठी महिने मलाही सगळेच माहीत नाहीत. सिक्वेन्स तर नाहीच नाही. आणि असे बरेच लोकं असावेत.
जे महिने वापरले जात नाहीत ते कसे लक्षात ठेवायचे? आणि का? Happy
Submitted by ऋन्मेऽऽष on 2 May, 2018 - 02:28
>>>>>>>>>>>>>>>>>
आपल्याला हे कुठुन कळल की मराठी महिने वापरले जात नाहीत...?
आजही माझी आई सगळ्या गोष्टीचा संदर्भ हा मराठी महिन्यातुन देते / वापरात आणते..
त्याच प्रमाणे खुप प्रमाणात बर्याच लोंकाच्या बोलन्यात आजुनही मराठे महीने संदर्भा साठी वापरले जातात..
आजही माझी आई सगळ्या गोष्टीचा
आजही माझी आई सगळ्या गोष्टीचा संदर्भ हा मराठी महिन्यातुन देते / वापरात आणते..>>+१
प्रियदर्शन जेव्हा फकलावरची नावे वाचत होता तेव्हा 'श्रुंगारपुरे, आडनावाला जागा' असे म्हणाला
आज एलिमिनेटेड लोक पण
आज एलिमिनेटेड लोक पण महाराष्ट्र दिन पार्टी मधे येणार आहेत म्हणे! आत्ताच तर गेलेत लगेच परत कशाला?!
सगळ्या मुलींनी छान पैठण्या , नऊ वारी वगैरे नेसलेल्या दिसतायत फोटोत. अपवाद ती ऋतुजा - काहीतरीच गावठी चनिया चोली टाइप घातलेय. अजिबात ड्रेसिंग सेन्स नाही तिला. मेकप पण विचित्र. शाळेचे गॅदरिंग टाइप. कुठल्याही कपड्यांवर कोणत्याही शेड ची लिपस्टिक फासलेली असते.
Submitted by maitreyee on 1 May, 2018 - 19:24
>>>>>>>>>>>>>>>>>>>>....
ऋतुजा जे नेसलय ते चनिया चोली टाइप नाही तर ती तेलुगु हाफ सारी आहे... त्या हाफ सारी तरूण मुली नेसतात...
आणि तुम्ही "गावठी" हा शब्द ज्या प्रकारे इथे वापरलाय ते योग्या नाही वाटत.
सई आणि पुष्कर कालच्या एपीसोड
सई आणि पुष्कर कालच्या एपीसोड मधील सर्वात उत्तम डान्स....
... काय सुंदर दिसते.. आणि टास्क मधे पण उत्तमच...
सई साठी आपल्या दोन्ही डोळ्यात बदाम
मला वाटते आस्ताद मियां आहेत
मला वाटते आस्ताद मियां आहेत तोवर दक्षिणा ला वाईल्ड कार्ड एंट्री वर आत पाठवा.. Wink कुणाची ओळख असेल तर मांजा ला निरोप पाठवा रे.
lets c some real action Proud Proud Proud
नवीन Submitted by योग on 2 May, 2018 - 19:37
>>>>
+9999
खरच पाठवा रे तीला. नवीन रसग्रहण मिळेल आपल्या सर्वांना.
महाराष्ट्र दिनाचं गाणं गाताना
महाराष्ट्र दिनाचं गाणं गाताना अस्ताद भयानक (भे)बेसूर झाला, मूळात तो चांगला गातो खरंतर.
Submitted by दक्षिणा
>>>>>
तो सारख सिगारेट ओढतो का ?... त्याला त्या कोपर्याच्या रुम मधे दाखवतात...
सिगरेटने घसा खराब होतो ना ?
मराठी आह/ पुण्याची आहे /घरात
मराठी आहे/ पुण्याची आहे /घरात सणवार साजरे होतात म्हणून स्वतःलाही मराठी महिने आणि सण समीकरण माहितच हवे असे नाही, मलाही पटकन विचारल्यावर गोंधळ उडेल, सण फक्त श्रावणातले सांगता येतील आणि गणपती, बाकी माझीही स्मिता झाली असती त्या प्रश्नावर !
मला पण मराठी महिन्यांचा
मला पण मराठी महिन्यांचा संदर्भ नाही लागत.
बाकी अस्ताद ला बाहेर गाठेन मी
मिल्या (भुंगा) चा मित्र आहे तो
:बदामांची रास:
दक्षिणा,
दक्षिणा,
बाहेर गाठण्या आधी सोशल मिडीयावर गाठु शकतेस, वर्ल्ड इज टु स्मॉल देअर , यु नेव्हर नो हु इज वॉचिंग युअर पोस्ट्स , अनरिचेबल असं कोणीच नसतं
- स्वानुभव
दक्षि दिसण्यात ह्या सर्व
दक्षि दिसण्यात ह्या सर्व मुलींची दांडी गुल करेल गेली तर. त्या आस्तादचं व्यसन सोडवेल, मस्त म्हणीत संवाद साधेल तर समोरचा गारद.
दक्षिला बोलवा रे.
आस्ताद चांगला गातो. काल
आस्ताद चांगला गातो. काल गाण्याची निवड चुकलेली, बाकि काहि नाहि...
जुई घरातुन ऑलरेडी (मेंटली) चेकऔट झाल्यासारखी वाटतेय. तिच्या चेहेर्यावर, देहबोलीवर प्रचंड निरुत्साहिपणा जाणवतोय. मला तर ती खरोखर अॅक्टर आहे का अशी शंका येतेय. घरात वावरताना, एक्मेकांशी बोलताना, भांडताना, आर्ग्यु करताना, आणि इवन मांजरेकरांसमोर बोलताना हि तिचा पोकर फेस कायम असतो...
अरे नकला किती बोर केल्या काल!
अरे नकला किती बोर केल्या काल! हे सायकलचं प्रमोशन!!!
संजय नार्वेकरची नक्कल चालू व्हायच्या आधीच संपली. नुसते खांदे उडवले की झाला नार्वेकर!
प्रभावळकरांची नक्कल पण त्यांच्या कुठल्या तरी पात्राची नक्कल झाली. रेशम मात्र एकदम सफाईदार नाचली. बाकी वर डीजे म्हणाली तसा शाळेचा विविध गुणदर्शन कार्यक्रम दर्जा.
आता उना थत्ते भांडण बघायची उत्सुक्ता आहे. काही तरी एंटरटेन करा आता. नुसतं खेळीमिळीने घरात रहायला बोलावलं नाहीये तुम्हाला.
नुसतं खेळीमिळीने घरात रहायला
नुसतं खेळीमिळीने घरात रहायला बोलावलं नाहीये तुम्हाला.

<<
म्हणूनच मला थत्ते, रेशम, राजेश जायला नको आहेत.
थत्ते सर्वात हुषार माणुस तिथला, वातावरण फार मिळमिळीत होतय बघून योग्य वेळेला काड्या टाकल्या !
थत्ते जिंकतील शेवटी.
थत्ते जिंकतील शेवटी.
ते मला नाहीच आवडत. विनीतला फार खालच्या दर्जाचे बोलले काल.
जिंकण्यासाठी काहीही, लगेच बदलतात. कित्ती बडबड कॅमेऱ्या समोर, नाहीच आवडत मला. फार बेगडी, कधी आवडतील मला असं वाटतं नाहीये.
मेघा बद्दल उ ना पुष्करशी का
मेघा बद्दल उ ना पुष्करशी का बोलल्या, तुम्हाला काही objection असेल तर सरळ तिला direct सांगा की. सई ने सांगितलं तसं.
पुष्कर पोलीसगिरी भारी करतोय
पुष्कर पोलीसगिरी भारी करतोय
तो बैल बिबाँ मध़ये कुणाला
तो बैल बिबाँ मध़ये कुणाला आवडत नाही अनावधनाने जन्माला आलेला मृर्ख माणूस
आसा लाईव्ह बघताय का
आसा लाईव्ह बघताय का
वाँव आवडलाय वाटक आसा यांना
वाँव आवडलाय वाटक आसा यांना
Pages