Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर 
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मेघा बेरकी आहे
मेघा बेरकी आहे
कंटाळा यायला लागला बघायचा.
कंटाळा यायला लागला बघायचा.
सई अतीच करते. पुष्कर बरोबर वागतोय खरं म्हणजे. ही काय अति लाडात. पहिल्या पाचात खरे पुष्कर आणि सुशांत हवे होते. पुष्कर काहीतरी चुकीचं बोलला बहुतेक त्यामुळे त्याला nominate केलं. ते मी बघितलं नाही. येता जाता, कामे करताना बघते त्यामुळे बरंच समजत नाही.
भूषण आणि स्मिता चांगले आहेत स्वभावाने, त्यांनी जागा सोडली त्यांची. खरं म्हणजे स्वतःवर विश्वास पेक्षा सत्य आणि रिस्पेक्ट दिला त्यांनी. बिग बॉस ने त्या दोघांना पण nomination पासून दूर ठेवायला हवं होतं.
मेघा जरा अति आहे पण गेमसाठी परफेक्ट बहुतेक. रेशम पण अति समजते स्वतः ला. ती त्या राजेशपुढे म्हातारी वाटते. राजेश का तिला एवढं महत्व देतो. फालतू फेक फ्लरटींग.
उद्या काहीतरी घमासान लफडा
उद्या काहीतरी घमासान लफडा होणार असे दाखवताहेत... खरेच असेल की स्क्रिप्टेड की एखादे नाटक की आणखी काही?
उद्या खुर्ची टिकवण्यासाठी लढा
उद्या खुर्ची टिकवण्यासाठी लढा द्यायचाय ना त्यामुळे कुठल्याही थराला जाऊन टिकवायची असेल. किती खरं किती खोटं काही कळत नाही.
खुर्ची टिकवणे म्हणजे?
खुर्ची टिकवणे म्हणजे?
गेम आहे काहीतरी उद्याचा.
गेम आहे काहीतरी उद्याचा.
टेबल खुर्ची खेळनार आहेत का???
टेबल खुर्ची खेळनार आहेत का????
च्यायला हे खरे असेल आणि
च्यायला हे खरे असेल आणि कोणाचा मर्डर हाफ मड्डर केला तर जबाबदारी कोणाची..
हिँदी बिगबॉस मध्ये झालीय का कधी कुठली फाईट?
ऋन्मेष,
ऋन्मेष,
Physical violence is not allowed in Big boss
जरा धक्काबुक्की केली तरी बाहेर काढतात घरातुन..... नुसता आरडाओरडा रे!
ओके.
ओके.
म्हणजे आरडाओरडा असा करायचा की समोरच्याने आपल्याला मारायला हात उचलावा
बाकी हा मारामारी केल्यास घराच्या बाहेर हा नियम असेल असे वाटलेलेच. तरीही असतात ना काही शॉर्ट टेंपर सणकी माणसे.. उचलून जातात पटकन हात, परीणामांचा विचार न करता..
https://maharashtratimes
https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/marathi-bigg-boss/...
ऋ प्रत्येक धाग्यावर जाऊन
ऋ प्रत्येक धाग्यावर जाऊन काहीही बरळत राहणं गरजेचे आहे का???
वाढतं वय + मधुमेह हे खुप वाईट
वाढतं वय + मधुमेह हे खुप वाईट combination आहे हे परत एकदा कालच्या थत्तेंच्या बोलण्यावरून प्रकर्षाने जाणवलं. त्यांच्या असण्या-नसण्यावरून कुणाला काही फरक पडत नसला तरी माझ्या अपेक्षेपेक्षा खुपच लवकर ते तुटले. हा खेळ आहे आणि यामधे ते केवळ controversy मुळेच टिकण्याची जी शक्यता होती ती काल मावळली. खरंतर ज्या पद्धतीने इतर मंडळी त्यांना वागवत होती ते कुठल्याही सामान्य माणसाला वाईट वाटायला आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटायला उपयुक्त होतं. पण त्यांनी स्वत:चा रोल निभावला नाही त्यामुळे बहुधा आता त्यांची गच्छंती अटळ आहे.
थत्तेंबद्दल वरच्या पोस्टला
थत्तेंबद्दल वरच्या पोस्टला अनुमोदन.
तो आहे तरी कोण रेशमच्या कंपुतला सुशान्त जो ११ नंबरवर होता आणि पुढे ३ वर हवा होतो म्हणत होता ?
पाहिलं नाही कधी त्याला, कोणी सिनियर अॅक्टर आहे का ?
मला तरी सुशान्त आणि भूषण बोअर वाटतात पण कंपु स्ट्राँग दिसतोय त्यांचा, स्मिताही घुसली त्या कंपुत.
उषा नाडकर्णी का म्हणे नं १ ? तिच्या करिअर्/सिनियॉरिटी मुळे का? बिग बॉस हाउसमधे फार काही काम नाही करताना दिसत .
अस्ताद नं १, अस्तादच्या जागी पुष्कर आणि पुष्करच्या जागी नं १० वर उषा नाडकर्णी हव्या होत्या.
मेघा खरच सॉलिड प्लेयर आहे, ती आवडत नाही म्हणता म्हणता इतर मुलींपेक्षा डोक्यानी स्मार्ट वागत होती.
सई नुसतीच गळेपडु , बिचारा पुष्कर !
बिबाँ च्या घरात काही कामे
बिबाँ च्या घरात काही कामे धंदे नसतात का उगीच एकमेंकाच्या काथ्याकुट करत बसतात पुष्करला अन सेईला लवकरात लवकर घरातुन काढायला पाहीजे पांचट कुठली
ती एक जाडी म्हैस दिसत नाहीये
ती एक जाडी म्हैस दिसत नाहीये काढल वाटत घरातुन
उषा नाडकर्णी का म्हणे नं १ ?
उषा नाडकर्णी का म्हणे नं १ ? तिच्या करिअर्/सिनियॉरिटी मुळे का? बिग बॉस हाउसमधे फार काही काम नाही करताना दिसत .>>>

उ ना सोबत काल यावरून कोणी वादही घातला नाही
उषा नाडकर्णी का म्हणे नं १ ?
उषा नाडकर्णी का म्हणे नं १ ? >>>. सेलेब्रिटी स्टेटसनुसार क्रमांक होते ना.. बाकी स्पर्धकांना कुठे कोण फारसे ओळखतात.. त्या लॉगिकने मला योग्य वाटलं उषा नाडकर्णींना नं १ देणं..
मेघा, स्मिता, सई, पुष्कर, थत्ते शेवटाला असायला हवे होते
कऊला दोन मोदक
कऊला दोन मोदक
सई लोकुर अतिशय उग्र दिसते
सई लोकुर अतिशय उग्र दिसते
तिला अजिबात ड्रेसिंग सेन्स नाही. आणि तिचे पाय तर अजस्त्र आहेत. धिप्पाड च्या धिप्पाड. आणि ती शॉर्ट ड्रेस घालते. मला नाही आवडली ती. इंडस्ट्रित जितकं काम केलं आहे त्यामानाने तिचा आत्मविश्वास अती वाटला.
होना, काय पाच नं उभी राहिली.
होना, काय पाच नं उभी राहिली. पुष्करने खरं ती जागा घ्यायला हवी होती तिच्याकडून.
म्हणे मी अशीच आहे लाडावलेली, भरवून वगैरे घेते पण फक्त good looking males कडून
पुष्करने नाही भरवलं तर रुसली, कित्ती बालिशपणा आणि स्मिता तिच्यापेक्षा बालिश आहे म्हणे.
नेमकं सेफ केलं तिला. त्यामुळे जणू हात गगनाला भिडले.
स्मिता किती साधी आहे.
स्मिता किती साधी आहे.
दबलेली पण वाटली मला
मेघा आणि सई गेल्या पाहिजेत. डोक्यात जातात माझ्या
दक्षे सई स्वतःला फॅशन आयकॉन
दक्षे सई स्वतःला फॅशन आयकॉन म्हणवून घेतेय कदाचित. मला पटकन ती माझ्या इतक्या उंचीची असावी असं वाटतंय. राजेश च्या उंचीच्या आसपास आहे कदाचित. दिसायला ती ही इतकी काही सुंदर नाही तरी स्मिता किती नॉर्मल दिसते आणि डम्ब आहे वगैरे कमेंट का करत असते काय माहीत. तिचा एक अलबम वगळता ती कशात आहे हे मला माहित नाही.
पुष्कर ला बिचारा बनवून ठेवलाय तिने.
वर कोणीतरी आरती चा उल्लेख जाडी म्हैस केलाय.. प्लिज असं नाही केलं तर चालणार नाही का???
तिला काहीतरी हेल्थ इशू आहे म्हणून ती तशी आहे असं ऐकलेलं जेव्हा ती एका पेक्षा एक मध्ये होती.
मेधा धाडे मीचीन मिळगावकर ची
मेधा धाडे मीचीन मिळगावकर ची बहीण आहे वाटते... मला असं , मी अशी, माझं हेच ,माझं तेच...
सई लोकूर कोणा फेमस कलाकाराची
सई लोकूर कोणा फेमस कलाकाराची मुलगी आहे का??
काल बोलत होती स्मिता ने कधी कसला स्ट्रगल केला नाहीय वगैरे.. हिने काय मोठा स्ट्रगल केलाय आणि????
स्मिता मला पण गरीब वाटतेय. कधी लिमिट सोडून बोलत नाही. आणि जास्त झालं की गप्प बसते.
सईचे डोळे छान आहेत मात्र,
सईचे डोळे छान आहेत मात्र, चेहेरा लांबट असला तरी रेखीव आहे, उंची छान आहे, पाय आता नीट बघेन. पण तिचं कर्तृत्व नक्कीच खूप कमी आहे पुष्कर आणि सुशांत आणि बाकीच्या काहींपेक्षा. स्वतः ला जरा जास्तच समजते. ओवरऑल नाही आवडली.
आपण फिजिकल वाईट कमेंट टाळूया.
सई स्मितावर उगाच जळते.
सई स्मितावर उगाच जळते. स्मिताचा past खरंच वाईट आहे, तिला खूप त्रास झालाय.
सईची आई मराठी चित्रपट निर्माती आहे, वीणा लोकूर. त्यामुळे तिचं आयुष्य खरं म्हणजे सुरेख असावं, म्हणून ती मी अशीच आहे लाडावलेली वगैरे म्हणत असते.
दक्षिप्रमाणेच मेघा आणि सई
दक्षिप्रमाणेच मेघा आणि सई डोक्यात जायला लागल्यात. नेमक्या सेफ आहेत या आठवड्यात
.
स्मिता, पुष्कर, भूषण आवडतात मला. ते nominate झालेत.
मिचीन मिळगावकर
सहीच मेघा बद्दल.
मला वाटलेलं च. टिपिकल लाडात
मला वाटलेलं च. टिपिकल लाडात येणाऱ्या मुलींसारखी आहे ती... बाहेरचं जग फारसं न पाहिलेली वगैरे वाटली मला. असो ..
सई आणि ते थत्ते मला अजिबात आवडत नाहीत. मेधा धाडे खूप स्मार्ट आहे. तिला गेम बरोबर येतोय...
सुसल्या पण बरी आहे पण काही ही कपडे घालते...
उ ना एकदम गप्प का आहेत दोन दिवस. फॉर्म मध्ये आल्या नाहीयेत अजून...
सुशांत आवडतो मला.
रेशम पण आवडते पण ती आणि राजेश काय फालतू पणा करतायत. चिप पब्लिसिटी उगाच....
भूषण , पुष्कर , स्मिता। चांगले आहेत...
विनीत लहान बाळ आहे....
रेशम नाही आवडली मला. राजेश
रेशम नाही आवडली मला. राजेश अतीच करतोय.
Pages