दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>या भटक्या कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त करायला नक्की काय अडचण आहे?
नक्कीच केला पाहीजे. प्राण्यांचा अति कळवळा असलेल्यांनी आपापल्या घरी घेउन जावीत ही कुत्री. मान्य आहे त्या जीवांनाही जगायचा हक्क आहे पण .... आपण की ते मध्ये आपणच हाच पर्याय हवा.
आता कोणता सुवर्णमध्य काढला तर बरेच आहे.

पहिला वलयांकित कीर्तनकार ! त्यांच्या घरी त्यांच्यासोबत जेवण्याची संधी मला मिळाली होती. श्रद्धांजली!

मूर्ख लोक जर पैसे द्यायला तयार असतील तर का घेऊ नयेत त्यांनी?
रच्याकने, मी याआधी कधी या कीर्तनकारांचे नाव ऐकलेही न्हवते.

Rip चॅन्डलर.
कुड धिस बी मोर शॉकिंग?
आज त्याचे चांगले एपिसोड बघून आठवणीत दिवस घालवू.

दुखः त अंत.
भावपूर्ण श्रद्धांजली

प्रसिद्ध CID मालिकेत फ्रेडी ची भूमिका करणारे अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन.
भावपूर्ण श्रद्धांजली!!!

Pages