या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
आमच्या नशिबी नाही कॅडबरी!
आमच्या नशिबी नाही कॅडबरी!

जाऊ द्या उगाच दात नको किडायला!
कोद्राआ म्हणतील ते... सोडवूया
कोद्राआ म्हणतील ते... सोडवूया तर....अख्खा गिफ्ट हँपर घेउया मग...
१५१४ . हिन्दि २०१५ नंतर --
१५१४ . हिन्दि २०१५ नंतर -- उत्तर
तू हां तू * २
माना सबसे तू हसीन है हुस्नवाली
मान सबके तू दिलों में बसनेवाली
हां हां है नशा अदा भी नखरेवाली, पर...
तारीफों से नहीं तू मरनेवाली
तू हां तू * २
द्या पर्क आता
मी असताना कॅडबरी च आमिश दाखवल
मी नसताना कॅडबरी च आमिश दाखवल न.... पण्दितजी.......
कारवी. ताईंना द्या नक्कि...त्या खूप मेहनत घेतात...नविन असो नाहितर जुनं.. आज त्यांच तोंड गोड झालच पाहिजे...नाहित् र बघाच....सांगुन ठेवते...
१५१५ हिंदी ७०-८०
१५१५ हिंदी ७०-८०
म त अ म म न ज क
त म अ क क न क
ख ह त त ह म भ ह
म न च क क न क
जाऊ दे मेघा. मेहनत वगैरे काही नाही आणि आमीष नाही
क्ल्यू होता तो... आता ते उद्या येतील एकदम
१५१५ - उत्तर
१५१५ - उत्तर
मैं तेरे इश्क़ मे मर न जाऊँ कही
तू मुझे आजमाने की कोशिश न कर
खूबसूरत है तू, तो हूँ मैं भी हसीं
मुझसे नजरें चुराने की कोशिश न कर
१५१६
१५१६
हिंदी (२००० - २०१०)
क फ त द म द ह ज
त अ स क ब क ह ज
ज ज अ अ क ह ज
ज ब ह म स र ह ज
१५१६ -- एखादा क्ल्यू?
१५१६ -- एखादा क्ल्यू?
@ सत्यजित चारही ओळीत शेवटी ह ज // ह ज म्हणजे गझल ना... तुम्ही सांगितलेल्यापैकी इतकेच आठवले
आता पुढचे सोडवा तुम्ही...
तिसऱ्या ओळीतही,(म्हणजे जी
तिसऱ्या ओळीतही,(म्हणजे जी दुसऱ्या शेराची पहिली ओळ असू शकेल) शेवटी 'ह ज' आले आहे,जे गझलेत असायलाच हवे असे नाही! पण तरीही, ही गझल असेलच,तर 'हुस्न-ए-मतला' गझल असेल,ज्यात शायराने दोन वा अधिक मतले लिहिलेले असतात!
१५१६.
१५१६.
कोई फरयाद तेरे दिल में दबी हो जैसे
तुने आँखोसे कोई बात कहीं हो जैसे
१५१७.
१५१७.
हिंदी
अ र क प प ग ल
अ र स द प ल
म म स ज ह क क
स त ज झ ब च च
सोप्पे घ्या!!
(No subject)
(No subject)
कारविजिंसाठि
कारविजिंसाठि
अरे अजुन नाही सोडविले??
अरेच्चा! अजुन नाही सोडविले??
इतके छान गाणे! ५०-६० मधले!
एखादे अक्षर इकडे तिकडे झाले असेल तर क्षमस्व!
मी प्रयत्न करते क्रुश्नाजि...
मी प्रयत्न करते क्रुश्नाजि...
अजून एखादा क्ल्यु द्याल का...
आहा रिमझिम के ये प्यारे
आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिए
आई रात सुहानी देखो प्रीत लिए
मीत मेरे सुनो ज़रा हवा कहे क्या, सुनो तो ज़रा
झींगर बोले चिकीमीकी, चिकीमीकी
रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिए
अक्षर कुठे जुळतायत तेव्हा ??
.
सॉरी जुळतायत ..
सोडविले पण अक्षयनी!
सोडविले पण अक्षयनी!
कोडे क्र १५१८ हिंदी (२००५
कोडे क्र १५१८ हिंदी (२००५-२०१० )
क प क ह अ प
क अ ह ज ख ख
अ ख द
क्लु
क्लु
क्रिकेटवर आधारित चित्रपट.
क्रिकेटवर आधारित चित्रपट. मूकबधीर बॉलर वर आधारित
इक्बाल मधलं गाणं
इक्बाल मधलं गाणं
आशाये खिले दिल की
आशाये खिले दिल की
Aashaayen …
Kutch Paane Ki Ho Aas Aas
Kutch Armaan Ho Jo Khaas Khaas
Aashaayen …
Har Koshish Mein Ho Waar Waar
Kare Dariyao Ko Aar Paar
Aashaayen …
Toofano Ko Chir Ke
Manzilo Ko Chin Le
Aashaayen Khile Dil Ki
Ummeedein Hase Dil Ki
Ab Mushkil Nahi Kutch Bhi
Nahi Kutch Bhi
Aashaayen Khile Dil Ki
Ummeedein Hase Dil Ki
Ab Mushkil Nahi Kutch Bhi
Nahi Kutch Bhi
आशाये खिले दिल कि...
आशाये खिले दिल कि...

मला खूप आवडायच हे गाण..पण आठवलच नाही..आणि मी एकदा देणार होते हे गाण..अक्षय यावेळेस तुम्ही चोरलं हं गाण..
अक्षर जुळत नाही ना...खूप
अक्षर जुळत नाही ना...खूप अक्षर मिसिंग आहे ..
कुछ पाने कि हो आस आस
कोई अरमां हो जो खास खास
आशायें ..हर कोशिश मे वार वार
करे दर्याओ को पार पार
तुफानो को चिरके मंजोलो को छिनके
आशाये खिले दिल कि उम्मीदे हसे दिल कि
अब मुश्किल नही कुछ भी,...नही कुछ भि...
मला खूपsssssssssssssssss आवडतं हे गाण् ..
रिया दे तुच..
रिया दे तुच..
१५१९ हिंदी
१५१९ हिंदी
अ र म त त ब ह
त ह ज त क स ह
त ह ज त क स ह ब
क द स य स ज
क्लू - हिरो स्टार किड आहे
द्या कोडे द्या भाषण नंतर
द्या कोडे द्या भाषण नंतर
टायगर श्रोफ
टायगर श्रोफ
Pages