या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
अगदी बरोबर अक्षयजी!
अगदी बरोबर अक्षयजी!
द्या पुढचे कोडे!
मर जाऊं या जी लूं जरा...असं
अभी मुझ में कहीं..
बाकी थोड़ी सी है जिन्दगी..
जागी धड़कन नई
जाना ज़िन्दा हूं मैं तो अभी
कुछ ऐसी लगन इस लम्हे में है
ये लम्हा कहाँ था मेरा
अभी है सामने
इसे छु लूं ज़रा
मर जाऊं या जी लूं ज़रा
खुशियाँ चूम लूं
या रो लूं ज़रा
मर जाऊं या जी लूं ज़रा
जवळ जवळ पोचलाय आता गूगल बाबा
जवळ जवळ पोचलाय आता गूगल बाबा की जय
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
रुमाल टाकून ठेवलाय होय तुम्ही
रुमाल टाकून ठेवलाय होय तुम्ही...लिहा लिहा

आज कोडी द्यायचा मोह झालाय वाततं...द्या हं..
१२५९.मराठी नाट्यगीत (साल
१२५९.मराठी नाट्यगीत (साल-नक्की माहिती नाही,बऱ्यापैकी जुनेच)
ह स च व
च च क म प ल प
ह स च व
व अ त च
ह म
ब अ स अ न न
ह स च व
क्ल्यु—जवळ-जवळ सर्व मराठी क्लासिकल गायक-गायिकांनी अनेकवेळा गायिलेले!
हे सुरांनो चंद्र व्हा
हे सुरांनो चंद्र व्हा
चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोचवा
बरोबर स्निग्धाजी! द्या पुढचे
बरोबर स्निग्धाजी! द्या पुढचे कोडे!
१२६० हिंदी
१२६० हिंदी
अ क क म स
क द क ल भ ग
र क अ अ प
ह क त भ ग
क्लू ?
क्लू ?
रेशमी आवाजाचा गायक
द्वंद्व गीत
रेशमी आवाजाचा गायक
मराठी संगीतकार
साध सरळ सोप शिळोप्याच्या गप्पा मारल्या सारख गाण आहे
वसंत देसाई की सी रामचंद्रा
वसंत देसाई की सी रामचंद्रा
किंवा दत्ता डावजेकर/पं
किंवा दत्ता डावजेकर/पं.रमाकांत पैजणकर??
गायक- रफी?!
अक्षयने दिल्या पैकी
अक्षयने दिल्या पैकी
सत्यजित, रेशमी आवाजाचा गायक, रेशीम कसं असतं?
अपनी कहो,के मेरी सुनो
अपनी कहो कुछ मेरी सुनो
क्या दिल का लगाना भूल गए
रोने की आदत ऐसी पड़ी
हँसने का तराना भूल गए
तलम असतं
तलम असतं.........अरे लिहिलं उत्तर...
आलं की
आलं की
तलत मेहमुद / लता / सी. रामचंद्र
१२६१.हिन्दी (१९९०-२०००)
१२६१.हिन्दी (१९९०-२०००)
ध ज र ग ह,क ज ब र ह
प म य क ड,भ ख ह र ह
य ख त ह,त ह त म ज क अ
धडकन जरा रुक गयी है
धडकन जरा रुक गयी है, कहीं जिंदगी बह रही है
पलकों में यादों की डोली, भीतर खुशी हंस रही है
ये खुशी तुम हो, तुम ही तुम मेरी जानम करूँ ऐतबार
कोडे क्र १२६२ हिंदी (१९६५
कोडे क्र १२६२ हिंदी (१९६५-१९७०)
अ थ ब अ थ ब
छ स न स ब अ थ ब
ब क अ ब थ अ स ब थ
द क स थ ब अ थ ब
एक था बचपन,एक था बचपन
एक था बचपन,एक था बचपन
छोटा सा नन्हा सा बचपन इक था बचपन
बचपन के इक बाबूजी थे अच्छे सच्चे बाबूजी थे
दोनों का सुन्दर था बंधन इक था बचपन
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
१२६३.हिन्दी (१९६०-१९७०)
१२६३.हिन्दी (१९६०-१९७०)
ब द क ल
त ल क अ ज
य छ स न
प य र क भ ज
बता दूँ क्या लाना
बता दूँ क्या लाना
तुम लौट के आ जाना
ये छोटा सा नज़राना
पिया याद रखोगे के भूल जाओगे
कोडे क्र १२६४ हिंदी (१९७०
कोडे क्र १२६४ हिंदी (१९७०-१९७५)
भ क ग ह म द
क स स र ह द
त ल त ल
कोडे क्र १२६४ हिंदी (१९७०
कोडे क्र १२६४ हिंदी (१९७०-१९७५) - उत्तर
भंवरे की गुंजन है मेर दिल
कबसे सम्हाले रख्खा है दिल
तेरे लिये तेरे लिये
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
६४ क्र. पानावरच हे गाणे आलेले
६४ क्र. पानावरच हे गाणे आलेले..
हरकत नाही तोच नंबर ठेऊन पुढले
हरकत नाही तोच नंबर ठेऊन पुढले कोडे द्या
अहो असू द्या हो मला एकदम
अहो असू द्या हो मला एकदम जाणवले ते!
Pages