या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
कारवी / कृष्णाजी कुठे आहेत
कारवी / कृष्णाजी कुठे आहेत
७८५.
आलो आलो!
७८५.
सुरज जरा आ पास आ
आज सपनों की रोटी पकायेंगे हम
आज तुझको भी दावत खिलायेंगे हम
चित्रपट : उजाला
नायकः शम्मी कपूर
गायक: मन्ना डे
सुरज जरा आ पास आ आज सपनो की
सुरज जरा आ पास आ आज सपनो की रोटी पकाएंगे हम
ये आसमा तु बडा मेहरबा आज तुझको भी दावत खिलाएंगे हम
अस आहे ते कृष्णाजी
शम्मी कपुर , मन्ना डे आणि
शम्मी कपुर , मन्ना डे आणि शंकर जयकिशन
द्या पुढचे कोडे कृष्णाजी
७८६.
अस आहे ते कृष्णाजी>> धन्यवाद!
७८६.
हिंदी
ज ह क ब ज ह क
ज ह ल च ज न ल
च ज घ ल भ क ज ट ल
ज ह ल
क्लु द्या की
क्लु द्या की
चित्रपट ६०-७० दशक!
चित्रपट ६०-७० दशक!
१. हे गीत ३ गायकांनी गायले आहे! ( त्यावेळच्या गायकांच्या मुख्य ४-५ गायकांतील तिघे)
२. पडद्यावर एक विनोदी अभिनेता, एक अनेक भुमिका केलेला असा अभिनय संपन्न अभिनेता तर एक एक तगडा हिरो!
३. संगीतकार जोडगोळी नंतर खूप गाजली त्यातला एक मराठी माणूस!
खूप झाले क्ल्यु आता!
किशोर कुमार असणारच....
किशोर कुमार असणारच.... लक्ष्मीकांत कुडाळकर.... धर्मेंद्र, संजीव कुमार
अजून तिघे राहिले...क्लिक नाही होत आहेत
जगदीप केश्तो जॉनी वॉकर असरानी राजेंद्रनाथ मेहमूद पेंटल मुक्री खूप आहेत
स्निग्धा / अक्षय / पंडित /सत्यजित / मानव बघा जमतंय का... मी नसणार आता थोडा वेळ
कारवी, योग्य दिशेने वाटचाल
कारवी, योग्य दिशेने वाटचाल आहे!
ज़िन्दगाई है क्या बोलो
ज़िन्दगाई है क्या बोलो ज़िन्दगी है क्या..
ज़िन्दगी है लट्टू.. चाहे जहा नाचलो
चाहे इधर घुमालो भाड़े का जसे टट्टू
लतू ज़िन्दगी है लतू
चित्रपट-सत्यकाम
धर्मेंद्र अशोक कुमार संजिव
धर्मेंद्र अशोक कुमार संजिव कुमार असराणि
किशोर कुमार लक्ष्मिकांत
पंडीतजी काय परफेक्ट ओळखले!
पंडीतजी काय परफेक्ट ओळखले!
धर्मेंद्र अशोक कुमार संजिव कुमार असराणि>>
पडद्यावर गाडीत गाणे आहे - धर्मेंद्र असराणी आणि संजीव कुमार व इतर
गायक : किशोर कुमार, महेंद्र कपूर, मुकेश
संगीत : लक्ष्मी -प्यारे
७८७ हिन्दि
७८७ हिन्दि
ल व ल व प य इ अ ट र
स स द भ क र ह ब त
म ज त ब म ज म ज त ब म ज र
पंडीतजी नवीन जुने ?
पंडीतजी नवीन जुने ?
नविन २०१० नन्तर
नविन २०१० नन्तर
क्लु-हे गाने चित्रपटातिल
क्लु-हे गाने चित्रपटातिल नायकानेच म्हत्ले आहे
नायक हा मुळ गायक आहे.
लम्हे वैल्ले लम्हे वैल्ले पल
७८७
लम्हे वैल्ले लम्हे वैल्ले पल यह ईधर उधर टहल रहे
सहमें सहमें दिल भी कह रहे हैं बिना तेरे
मर जायियाँ तेरे बिन मर जायियाँ मर जायियाँ
तेरे बिन मर जायियाँ रे
गायक / नायक :- आयुष्यमान खुराणा
चित्रपट :- विकी डोनर
कोडे क्र ७८८ हिंदी (२००५-२०१०
कोडे क्र ७८८ हिंदी (२००५-२०१०)
म प त द प अ र अ अ र
भ ह र ह र द द अ र र द द
अ प ल प च थ व शा स
ज क थ थ स अ न र
क थ अ छ आ स अ च र
द स प स थ व च स त
ब थ द व म
@ mr.pandit --- संदर्भ ७८७
@ mr.pandit --- संदर्भ ७८७
अक्षयनी दिलेले गाणे आणि अक्षरे जुळतात. पण क्ल्यू नाही जुळत.
हे गाणे कुणा विशाल दादलानी यांनी गायलेले आहे. आणि आयुष्मान खुराणा मुळचा/ पेशाने गायक आहे?
की मी बघतेय त्या वेबसाईटवर चुकीची / अनधिकृत माहिती आहे?
@ अक्षय ७८८ साठी १ क्ल्यू द्या प्लीज. आता २-३ दिवस सुट्ट्या आहेत तर कोणी नाही येणार इथे बहुतेक.
क्लू
क्लू
संगीत :- 3 idiots वाला
चित्रपट :- हा एका चित्रपटाचा दुसरा भाग आहे ज्यात नायकाला गांधीजी दिसत असतात आणि गाणेही गांधीजी वरती आहे.
हे गाणे कुणा विशाल दादलानी
हे गाणे कुणा विशाल दादलानी यांनी गायलेले आहे.>बरोबर क्लु चुक
आयुष्मान खुराणा मुळचा/ पेशाने गायक आहे>बरोबर
चुकिचा क्लु देउनहि दादांनि सोड्वल्याबद्द्ल दादांचे अभिनंदन
हे गाणे कुणा विशाल दादलानी
हे गाणे कुणा विशाल दादलानी यांनी गायलेले आहे. आणि आयुष्मान खुराणा मुळचा/ पेशाने गायक आहे?
की मी बघतेय त्या वेबसाईटवर चुकीची / अनधिकृत माहिती आहे? >> अगदी बरोबर करवीताई हे गाणं विशाल दादलानी यांनी गायलंय. पण हल्ली प्रत्येक गाण्याचे दोन व्हर्सन बनतात (अस फड च बनलंय) एक मूळ गायक गातो आणि एक नायक त्यापैकीच हा एक प्रकार . आणि हो आयुष्यमान खुराणा गायक आहे पाणी दा, सद्दी गल्ली आजा सानू, मेरा मन सारखी खूप गाणी त्याने गायली आहेत.
मग बरोबर... हे व्हर्जन /
मग बरोबर... हे व्हर्जन / अनप्लग्ड इत्यादी प्रकरणात कुणीही गाऊ शकतो. फार माहिती नाही गायक-नायक कलाकारांची. आणि सगळ्या वेबसाईटवर योग्यच माहिती मिळेल असेही नाही.
७८८ हिंदी -- उत्तर
माटी पुकारे तुझे देश पुकारे आजा रे अब आजा रे
भूले हम रहे हमें राह दिखा दे आजा रे राह दिखा दे
..........................................
बन्दे में था दम वन्दे मातरम
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
७८९ हिदी १९९०-२०००
७८९ हिदी १९९०-२०००
अ द अ य ह म ज
फ ह फ र म ख ज
म स न थ
याला क्ल्यू लागणार नाही बहुतेक. सोडवा आणि पुढे जा. मी नसेन आता थोडा वेळ.
एक दिन आप हमको मिल जायेंगे
एक दिन आप हमको मिल जायेंगे
फुल हि फुल राहों में खिल जायेंगे
मैने सोचा ना था
मस्त
७९० हिन्दि
७९० हिन्दि १९९५-२०००
अ द ल ह ब अ क प क क
म ह छ अ ख क ख क क
क्लु- खळि पड्णारि नायिका आनि
क्लु- खळि पड्णारि नायिका आनि नवाब नायक
७९०.
७९०.
प्रिती झिंटा+ सैफ अलि
क्या कहना
ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना
मिलें हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना
अरे वा....करेक्ट द्या पुढ्चे
अरे वा....करेक्ट
द्या पुढ्चे
Pages