बारा - वसंत समुद्री मेनू गटग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2017 - 10:22
ठिकाण/पत्ता: 
देसाई-सदन

जमा होत आहे. मिळेल तशी इथे टाकण्यात येइल. सध्या मिळालेल्या माहितीनुसार
१) समुद्री भाजी मेनू आयटाम कन्फर्म
२) लोकांचा उत्साह (सध्यातरी) कनफर्म्ड आहे

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 6, 2017 - 10:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाऊ का, बाफं बाफंवर जाऊन दौंडी द्युन यु का? Proud मग नंतर म्हणाला तुम्हाला कोणी सांगितल्या नसत्या उठाठेवी! Lol

>>विकू, व्हिताई, माणुस, बाईमाणूस .. परमानंद... ??>> परमानंद येणार तर आनंद का नाही?;)
मै ला काय धरायचं? ती तुमची घरचीच.

ठिक...मग मै ला 'धरले' आहे (जाळे टाकावे म्हणतो).
आनंद/ परमानंद्/विजयानंद/आनंदी-आनंद कोणीही आले तरी चालेल.
बीर्/वाईन वगैरे आणू , Wine-Cooler पण आणतो.. अजून काही असल्यास सांगा. (आणणार असाल तर सांगा).
गिफ्ट, गिफ्टकार्ड, Lenox वगैरे घेऊन आल्यास घरातून बाहेर काढणेत येईल.. (हुकूमावरून) दाराजवळ Gift Detector लावलेला आहे.
हात हालवत यायचे , खायचे प्यायचे , Gossip गप्पा गोष्टी करायच्या, कला प्रदर्शन करायचे आणि सेल्फीकाढून घरी जायचे एवढाच कार्यक्रम आहे.
अगदीच वाटत असल्यास रंगीत पाणी, आणि वाळवंट आणण्यास परवानगी आहे.. Happy

योग्यवेळी माबोवर आले!
आम्ही -२.५.

सायोकडून बस निघणार आहे का? आमच्या बशीत मावतील की बाकीची शीटे.

त्या ऋन्मेष ला बोलवलं तर त्याला काय म्हणणार? संध्यानंद?
Proud

माझ्या गळ्यात वाळवंट का? बरं. आणतो.

बाकीची मंडळी कुठेत ? वृंदा ताई, एबाबा, चनस, भगवती . माणूस - बाई माणूस, सचिन मामा आणि मामी , सिंडाक्का, नोंवं नोंदवा

आज पासून हा बाफ सतत पहिल्या पानावर हवा...
आत्तापर्यन्त नोन्दलेले..

१. विनय + १ = २
२. आर्च = १
३. बुवा - १
४. सायो=१
५. शोनू=१
६.बाई=२.५
७.सिंडरेला=(अजून तरी)१च
८. धरलेली मै..

यात 'मासे, shellfish खात नाहीत' असे कुणी कुणी आहेत ते सांगा.. म्हणजे मेन्यू ठरवायला बरा.

सायो आणि सिंडी शुद्ध शाकाहारी हायेत.
बाई शेल फिश खात नाहीत.
बाईंचे ल्हानराव सर्व काही खातात.
वरच्या यादीत माणूस / बाई माणूस आणि त्यांचं पिल्लू राहिलं लिहायचं .
नंद्या४३ येणार असतील तर मी तुळशीच्या बिया आणेन त्यांच्यासाठी

हे मध्येच मय तुळशी तेरे आंगन की टेसन कुठून लागलं?

फारच आनंद वाटत आहे मला, जिटिजि विकेंड आल्याने. आविष्यात काही राम नव्हता उरला नाहीतर.

मी कुठलेही फिश, मीट खात नाही पण शु शाकाहारीही म्हणवत नाही. शीक्/ख कबाब्ज अधेमधे खाते. मला मेलीला लागतात कितीसे!! Wink

१. विनय + १ = २
२. आर्च = ०
३. बुवा - १
४. सायो=१
५. शोनू=१
६.बाई=२.५
७.सिंडरेला=(अजून तरी)१च
८. धरलेली मै.. = २
(१० १/२ माणसे)..

Pages