आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

५११ साठी क्ल्युझ- (actually गरज नाहीये)
१. २ अक्षरी चित्रपट, सुपरस्टार आणि त्याची मैत्रीण, पण चित्रपटात अँटीहिरो
२. सिलसिला चे संगीत्कार, गाणं अर्थातच श्रवणीय,( पण भितीदायक!)

५१२. हिंदी
स क झ प
त च अ
त च अ

१९७५ ते १९८०.
याच नावाचा दुसरा चित्रपट १९९६ला पण आला.

अेक शब्द तीनाक्षरी, अेक विभक्ती आणि इतर सगळे दोनाक्षरी>>>>हे गाण्याबद्दल आहे कि मुव्हि च्या नावाबद्दल???खतरअनाक हिन्त अस्तात काका तुमचे...
जीत्,फरेब???
क्रिश्नाजी सान्गतिल बाई...

खुप सोप्प देते...

कोडे क्र.:५१३
(हिन्दि)
य म स ब न,
र क ग म क क...

५१३ चे क्लुज

१ हिंदी जुने भजन
२. चित्रपट ३ शब्दांचा, ति न्ही शब्द मिळुन एक फ्रेझ तयार होते
३. पुन्हा एकदा कपुर खनदानी हिरो

अहो काका हे काय???अजून सोडवलं नाही??ओळखलंय ना तुम्ही.... लिहा ना मग???
मी केव्हा दिलंय आता येऊन बघते तर अजून तेच कोड आहे...

५१४. हिंदी
न व अ र क
न व च न क
क द व ब भ न
न व स ज क
ज घ थ ज न क
ज घ थ ज न क

कोडे क्र.:५१४--->
(सुल्तान)
ना वो अखियाँ रूहानी कहीं
ना वो चेहरा नूरानी कहीं
कहीं दिल वाली बातें भी ना
ना वो सजरी जवानी कहीं
जग घूमेया थारे जैसा ना कोई
जग घूमेया थारे जैसा ना कोई .....

काका तुम्हाला माहितेय का...मी ना सकाली ४४० वोल्ट हे गान देनार होते...नन्त्र म्हतल नको क्रुशनाजी हसतील...
तुम्ही पण नविन गानी एकता कि...छान..

कोडे क्र.:५१५
(हिन्दी/नविन)
ह स न ध ध म ब क य स,
अ क प म त स ,
च क ब उ फ स,
अ क प...

(एकदम फाडु गाण आहे...म्ल खूप आवडत)

आदळतात कानावर, ऐकल्या जातात. >>>अस काय हो काका ...काही गाणी खूप छान असतात...तेवधाच मूड चेन्ज होतो..

(अवान्तरःआपन जर ठरवल ना तर विना पासपोर्त्/विज्जा आपन दुसर्या देशात जाउ शकतो...)

हा क्लू गाण्यासाठी आहे की चित्रपटासाठी?>>>काकेजी,एक्दा कोन्ती मुव्हि आहे कल्ल तर गान कळेलच की...
ओ गॉड मी काय म्हनू तुम्हाला???

है सेलिब्रेशन नाचो धना-धन
म्यूजिक बजाओ कह दो ये सबसे
हाँ है सेलिब्रेशन नाचो धना-धन
म्यूजिक बजाओ कह दो ये सबसे
आज की पार्टी मेरी तरफ से

Pages