Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही 
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा VB .. वाटण मसाला छान
वा VB .. वाटण मसाला छान वाटतोय.. मी करुन बघेन... क्वारंटाईन मुळे झाडून सगळ्या कामांची सवय होतीये..दाणे भाजा..कूट करा..रवा भाजून ठेवा..पीठं चाळून ठेवा.. तांदूळ निवडून ठेवा ई. हे तर फेवरेट आहे.. सो नक्कीच करेन..
आज संध्याकाळी भेळ केलेली..
आज संध्याकाळी भेळ केलेली..

मग रात्री जास्त भूक लागली नाही म्हणून पालक सूप . किचन गार्डन मधला पालक ..

(No subject)
कणीकेचि बिस्किट
लोकं काय काय बनवतात लॉ़डॉउन
लोकं काय काय बनवतात लॉ़डॉउन मध्ये...
ग्रोसरी संपत नाही? मी तर आता भितीने कमी केलय ज्यास्त काही बनवणॅ.. त्या लाईनी, ते मास्क लावून जाणं नकोसे वाटतं...
सहज विचार आला...
ह. घ्या.
मजा करा..
झंपी +1
झंपी +1
मला तुम्हा सर्वांचं खरच कौतुक वाटतं. या पानावर दररोज डोकावणारी मी. कमेन्ट देण्याचं भानच नाही राहत इतके छान छान पदार्थ बघून.
भेळ मस्त दिसते.
भेळ मस्त दिसते.
(No subject)
आमची पहिली एन्ट्री!
अरे देवा , वडे घरी बनवले का ?
अरे देवा , वडे घरी बनवले का ???
भूक खवळली
ते छोट-छोटाले वडे कशाचे आहेत?
ते छोट-छोटाले वडे कशाचे आहेत? उडीद आणि हरभरा डाळीचे का?
छोटे वडे: मूगडाळ आणि अजून
छोटे वडे: मूगडाळ आणि अजून काहीतरी असतं त्यात
मोठे वडे: बटाटावडा
ओके! मस्त तोंपासु दिसताएत..
ओके! मस्त तोंपासु दिसताएत..
बटाटा वडा मस्तच.
बटाटा वडा मस्तच.
आणखी एक प्रश्ण,
——-
असे पदार्थ बनवल्यावर भांडी कोण घासतं? ( आणि इतके खास नाश्ते बनवताय तर)...
-लाद्या पुसुन थकलेली मी
Chettinad chicken gravy but
Chettinad chicken gravy but with potatoes!!! And rice followed by amul shrikhand.
असे पदार्थ बनवल्यावर भांडी
असे पदार्थ बनवल्यावर भांडी कोण घासतं? ---भजी केल्यावर मलाच भांडी झाली तेव्हा अजिबात मजा आली नाही. पण भजी खायला खूप मजा आली. भांडी पडतात काही वेगळं केलं की पण मी असं निरीक्षण केलंय की भांडी पडणारच निदान चांगलं चमचमीत खाऊन पडू देत.
असे पदार्थ बनवल्यावर भांडी
असे पदार्थ बनवल्यावर भांडी कोण घासतं? ( आणि इतके खास नाश्ते बनवताय तर)...,>>अगदी माझ्याच मनातला प्रश्न
भांडी पडणारच निदान चांगलं चमचमीत खाऊन पडू देत.>>नवऱ्याची philosophy हिच आहे.
पण स्टील काही नवीन, वेगळं बनवलं की भांडी अमंळ जास्तीच पडतात हा स्वानुभव आहे.
आमच्या घरी भांड्यांचे काम मी
आमच्या घरी भांड्यांचे काम मी आणि सौ ने निम्मे निम्मे वाटून घेतले आहे. मी खराब करतो. ती घासून टाकते.
पाथफाइंढर, जेवणाची कामही
पाथफाइंडर, जेवणाची कामंही वाटून घ्या

तुम्ही (आजच्या भाषेत) जेवण बनवा, खायचं काम त्यांना करू द्या
भेळ!! मस्तच दिसतेय.
भेळ!! मस्तच दिसतेय.
भरत राव, डन. प्रयत्न करतोय.
भरत राव, डन. प्रयत्न करतोय.
>> Photo Kasa takaycha???
>> Photo Kasa takaycha???
अश्विनी, इथे पहा.
(No subject)
दाल बाटी2
अहाहा मिर्ची वडे ....
अहाहा मिर्ची वडे .... स्स्स्स्स्स्लर्प!!!
Onion Uttapa ...
Onion Uttapa ...
Carrot cake Cauliflower soup
Carrot cake


Cauliflower soup
आमच्याकडे नवरा स्वंयपाक
आमच्याकडे नवरा स्वंयपाक बनवतो तर भांडी मीच घासते दररोज( मला ओसीडी आहे स्वच्छतेची तेव्हा सर्व कामं साफसफाई मीच करते : फिदी:) आणि ते स्वंयपाक करण्यापेक्षा बरे वाटते पण आजकालच्या दिवसात, जरा कंटाळाच आलाय...
लादी, भांडी, फर्निचर पुसा, खिडक्या-पंखे..
(No subject)
(No subject)
Yummy..
Yummy..
Bhajyanchya shejari kay ahe?
Bhajyanchya shejari kay ahe?
दालबाटी खाल्ली नाहीए कधी पण
दालबाटी खाल्ली नाहीए कधी पण तो फोटो बघून तोंपासू वाटतेय.
किल्ली नको गं जळवू अशी.
Pages