तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"
हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?
आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,
- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,
- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?
- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो
मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.
अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.
>>काळा पैसावाले आपल्या नोटा
>>काळा पैसावाले आपल्या नोटा बदलायला फौजा उभ्या करतील हे आधी थोडंच कळणार होतं.<<
बरोबर, आपली क्रिएटिविटी, एनर्जी वाम मार्गाला लावण्याच्या बाबतीत कोणि हात धरु शकत नाहि...
मागे लिहिलंय, परत लिहितोय, हे
मागे लिहिलंय, परत लिहितोय,
हे मानव निर्मित (कि मोदी निर्मित) आपत्ती होती,
1)3 दिवसात जुन्या नोटा बंद म्हणून पॅनिक तयार केले
2) 2000 च्या नोटा बाजारात आधी आणल्या
3) आपण सिलेक्ट केला साईझ atm मध्ये बस्नार नाही हे आधी कळायला हरकत नव्हती.
4)500 च्या नोटा atm देत असते तर मशीन इतकी भराभर रिकामी झाली नसती.
5)लोक ऑनलाइन पयमेन्ट करायला लागेल असे अझ्युम करण्या आधी वायबिलिटी स्टडी करायला हवा होता.
या सगळ्या गोष्टी गोपनीय पद्धतीने करता येऊ शकतात,
त्यांचं गृहीतक हे होतं आणि
त्यांचं गृहीतक हे होतं आणि आहे की फक्त काळापैसावाल्यांनाच नोटा लागतात. अगदी युपीतल्या भाषणातही हेच सांगताहेत की नोटा रद्द झाल्यामुळे काळा पैसावाल्यांचे हाल होताहेत आणि समोरचे लोक डोलताहेत.
काळापैसावाले आपापल्या घरी टीव्हीवर बघून डोलत असतील.
मशीन क्यालिब्रेट करणे आणि
मशीन क्यालिब्रेट करणे आणि काळा पैसावाल्याना आधी कळवायचा काय संबंध ?
रोजची एक्स्चें़ज अमाउंट , रोजची डिपॉझिट आणि विडृऑ या रकमांच्या लिमिट्स जर आधीच पक्क्या ठरल्या आहेत, तर आधी ए टी एम क्यालिब्रेट करुन एटीएम सुरु करायला काय प्रॉब्लेम होता?
बरं. ही क्यालिब्रेशनं किती दिवसात होणार ? आधी बोलले दोन दिवस. मग चार आता सात .. मग एक महिना !
मोदिंनी केलेलं डिमोनटायझेशन
मोदिंनी केलेलं डिमोनटायझेशन यात मोडलं जाणार नाहि कारण ती एक वेल प्लॅन्ड ॲक्टिविटी आहे.
२. याला रिस्क/इशु मॅनेजमेंट हि टर्म आहे. प्रत्येक रिस्क/इशु त्याच्या सिविरटि/प्रायाॅरिटी प्रमाणे हाताळली जाते.
>>
राज, आपत्ती व्यवस्थापन वालेच रिस्क मॅनेजर असतात व मिटीगेट करतात. आम्ही सर्वरची ऑपरेटींग सिस्टीम अपग्रेड करतानाही मी मागे लिहीलय तेवढीच काळजी घेतो. चेंज रिक्वेस्ट डॉक्यूमेंटेशन बद्दल सांगू का? काय रिस्क येऊ शकतील याची यादी करावीच लागते कोणताही बदल करताना. त्यावर आपण काय करणार ते ही आणि त्याचा फायदा नाही झाला तर दुसरे नी तिसरे प्रकार ही. ज्याप्रमाणे एवढ्या मोठ्या निर्णयासाठी वेगवेगळे बदल केले जात आहेत त्याअर्थी हवी तेवढी काळजी घेतली गेली नव्हती असच मी म्हणेन. नोटा एटीएममधून येतील की नाही हे न बघणं हा प्रकार टाळता येऊ शकला नसता का? किती बेसिक गोष्ट आहे ही नोट डिझाईन मधे?
मशीन मधून नव्या नोटा येणार
मशीन मधून नव्या नोटा येणार नाहीत हे आदर्णीय अर्थमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत १२ की १३ ला ते मान्य केलं. आणि काल टास्क फोर्स स्थापन केला.
बिपिनचंद्र, पुन्हा एकदा. काळे
बिपिनचंद्र, पुन्हा एकदा. काळे व्यवहार बाहेर आणण्यासाठी भक्कम यंत्रणा पाहिजे. लोक भ्रष्ट आहेत, आपल्या मतदारवर्गामध्येसुद्धा भ्रष्ट लोक असू शकतात, त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट असू शकतात तरी त्यांना बरोबर घेऊन चालणे भाग असते. कसे ते आता सत्ताधारी पक्षाला हळू हळू कळते आहे. अशाच लोकांना बरोबर घेत घेत आतापर्यंतची प्रगती झालेली आहे. कोणतीही योजना आखण्यापूर्वी ती ज्या लोकांसाठी आहे त्यांचा रिस्पॉन्स काय असेल हे आगाऊ प्रेडिक्ट करता यायला नको का? सध्याच्या योजनेतून काळा पैसा बाहेर येईल पण त्याचे प्रमाण या योजनेच्या व्याप्तीच्या मानाने फारच कमी असेल. अर्थात तोही खूप मोठा आहे असा गाजावाजा करता येईलच. आणि तो पैसा सगळा राजकारण्यांकडूनच निघेल असे नाही. आणि नुकताच घडलेला भ्रष्टाचार शोधणे हे अधिक सोपे नाही का? डाळ घोटाळा २७हजार कोटींचा होता. कुलाबा-सीप्झ या अनकॉल्ड फॉर मेट्रो रेल्वेचे सध्याचे बजेट २३हजार कोटी रुपयांचे आहे. लांबी फक्त ३३ किलोमीटर. जरी आधीच्या सरकारच्या काळात याचे सूतोवाच झाले असले तरी हा प्रकल्प त्वरेने पुढे रेटण्याचे काय आताचे आहे. व्यापम घोटाळा आहे, रिलायन्स्चे जिओ प्रकरण घोटाळा म्हणून सिद्ध झाले नसले तरी संशयास्पद आहे.
शेवटी माझे एक आवडते वाक्य :
A good executive is one who clears the mess created by his predecessor and creates one for his successor.
तेव्हा फुल्प्रूफ कोणीच नाही.
सोनु, डिझास्टर मॅनेजमेंट आणि
सोनु, डिझास्टर मॅनेजमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट या वेगळ्या गोष्टी आहेत. भारतात रिस्क मॅनेजर दोन्हि करतो म्हणुन त्यांचा स्कोप बदलत नाहि. वरच्या पोस्टमध्ये तुम्हिच दिलेलं ऊदाहरण (अपग्रेड) डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये येतं का?
डिझास्टर - भुकंप, पुर, हरिकेन/टोर्नेडो, बाॅंबहल्ला इ. इ.
एनीवे, धागा भरकटायला नको. दोघांतला फरक दाखवुन थोडि क्लॅरीटी आणण्याचा मी प्रयत्न केला. आता काहिंचं मतंच असं झालं असेल कि मोदिंनी भ्रष्टाचार्यांवर बाॅंब टाकलाय म्हणुन ती आपत्तीच (डिझास्टर) आहे तर गोष्ट वेगळी...
नोटा लगेच रद्द करण्याची गरज
नोटा लगेच रद्द करण्याची गरज नव्हती,दोन महीन्यांनी केल्या असत्या तरी चालल्या असत्या.काळा पैसा व्हाईट करणे तितकेसे सोपे नाही.काळा पैसा देऊन जमिनी ,फ्लॅट खरेदी करता येत नाही कारण पाच लाखा वरच्या खरेदीला पॅन आवश्यक आहे.असाच नियम सोने खरेदी,गाड्यांच्या खरेदीला लावता आला असता.
पण आपण फार मोठा सर्जिकल स्ट्राईक करतो हे दाखवण्यासाठी असा अर्धवट निर्णय घेतला आहे.यामुळे देशात अराजक माजले आहे.
कसंय नं, गोल पोस्ट शिफ्टिंग
कसंय नं,
गोल पोस्ट शिफ्टिंग ची जबाबदारी शिफ्टी शिस्टर्सवरच असते.
उदा.
अहो, हे डिझास्टरच नै. हे तर फक्त रिस्क मॅनेजमेंट आहे. किंवा प्रोजेक्ट मिसमॅनेजमेंट.
पहा, कसं पट्कन सिचुएशन डिफुज होते!
चिनी सैन्य भारतात चुकून आलं. कोणते शब्द फिरवले होते तेव्हा?
*
शब्दावरून कीस काढणार्यांसाठी:
disaster
dɪˈzɑːstə/
noun
noun: disaster; plural noun: disasters
a sudden accident or a natural catastrophe that causes great damage or loss of life.
"159 people died in the disaster"
synonyms: catastrophe, calamity, cataclysm, tragedy, act of God, holocaust; More
accident, mishap, misadventure, mischance;
setback, reversal, reverse of fortune, contretemps, stroke of ill luck, problem, difficulty, heavy blow, shock, buffet;
adversity, trouble, misfortune, ruin, ruination, tribulation, woe, distress;
technicalcasualty;
archaicbale;
archaicmishanter
"a railway disaster"
antonyms: blessing
denoting a genre of films that use natural or accidental catastrophe as the mainspring of plot and setting.
modifier noun: disaster
"a disaster movie"
an event or fact that has unfortunate consequences.
"a string of personal disasters"
informal
a person or thing that is a complete failure.
"lunch had turned out to be a total disaster"
synonyms: failure, fiasco, catastrophe, mess, debacle; More
damp squib;
informalflop, dud, washout, dead loss, dead duck, non-starter, no-hoper, fail
"my personal life had been a disaster"
antonyms: success
Origin
late 16th century: from Italian disastro ‘ill-starred event’, from dis- (expressing negation) + astro ‘star’ (from Latin astrum ).
Translate disaster to
Use over time for: disaster
डिझास्टरचे सिनोनिम्स
डिझास्टरचे सिनोनिम्स फेल्युअर, वॉशाउट, डेड लॉस, डिबॅकल, फेल इ. शब्द सध्याच्या शासनव्यवस्थेसाठी "अॅप्ट" अर्थात, चपखल आहेत.
**
या गोंधळानंतर "जर" अंडरआर्म्/अंडरटेबल डील्स बंद होऊन रियल इस्टेट, सोने इ. किमती खाली आल्या, सरकारी नोकर ठिकाणावर आले, अन सर्वात महत्वाचे म्हणजे (डायरेक्ट प्लस इन्डायरेक्ट) टॅक्सेशन हे सेन्सिबल लिमिटात येऊन माणसाला आपल्या श्रमांची किम्मत मिळू लागली, (आफ्टरॉल, मी माझ्या स्वतःच्या व कुटुंबाच्या सुखासाठी हमाली करत असतो. त्यापैकी 'प्रोटेक्शन मनी' किती द्यायचा याचा हिशोब असतो. लिमिटबाहेर जाऊ लागला तर पॅरलल व्यवस्था उभी राहते, अन सामान्य माणूस अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेनुसार जगत असतो.)
तर डिस्पाईट हिज रेशियल्/रिलिजियस बिगोटरी, आय शॅल लॉड धिस बोलबच्चन. (स्टिल हेट हिम फॉर दॅट बिगोटरी अँड फाईट अगेन्स्ट इट)
नॉट टिल दॅट टाईम.
http://www.huffingtonpost.in/
http://www.huffingtonpost.in/2016/11/15/demonetisation-death-toll-rises-...
नोटबंदीमुळे २५ देशभक्तांचे बलिदान. (जो जितका वेळ रांगेत उभा राहील तितका मोठा देशभक्त या न्यायाने)
काका, +१ काळ्यापैशाचे
काका, +१
काळ्यापैशाचे ट्रान्झेक्शन थांबले
मला काळा पैसा कुठे भरावा लागला नाही/त्यामुळे जमवावा लागला नाही
एकातरी राजकारण्याला/हुशार बिझनेसमनला (भाऊ ठाकूर सारखे राजकारणी नव्हे) या निर्णयाचा काहीतरी फटका बसला,
लाचलुचपत करायची समाजातली टेंडंसी कमी झाली
माझ्या डोळ्यासमोर एकाचा तरी काळा पैसा उडून जाताना दिसला
तरच मी ही मूव्ह खरी यशस्वी झाली असे म्हणेन.
बाकी सगळा निव्वळ ड्रामेबाजपणा आहे.
आज नवरा सांगत होता की
आज नवरा सांगत होता की १०,११,१२आणि १५ तारखेला एक बाई नोटांची मोठी गड्डी घेऊन एनकेजीएसबी बँकेत येत असते.१०,११ ला बाबा तू पैसे आणलेस आता का बा जातोस बँकेत असं विचारलं.तर एफडी आणायला.आता ही बाई तिचेच पैसे गोरे करते की दुसर्यांचे हे देव/ती जाणे.बोटाला शाई लावणार हे मस्त झाले.
किती त्या अटी! इतके
किती त्या अटी!
इतके डिमांडिंग असायची आधी गरज का वाटत नव्हती हे आता कळू लागले.
ज्यानी रीअल एस्टेट मधे
ज्यानी रीअल एस्टेट मधे 'गुंतवणुक' म्हणून पैसा गुंतवला आहे त्यांचे कठीण आहे असे वाट्टेय. डॉ. आणि वकील लोक ( आणि इतरही) जे काही फी पेपर वर दाखवायला आणि काही कॅश घेतात त्यांची ही गैरसोय आहे.
पण सगळा पैसा चेकने आणि
पण सगळा पैसा चेकने आणि व्हाइट असेल तर
?
?
अनिल, घेतलेले घर विकायला
अनिल,
घेतलेले घर विकायला काढलेत तर विकत घ्यायला लोक जास्त भाव देणार नाहीत, कारण त्यांच्याकडे द्यायला ब्लॅक चे पैसे नसतील असे त्या म्हणत आहेत
<< अनिल, घेतलेले घर विकायला
<<
अनिल,
घेतलेले घर विकायला काढलेत तर विकत घ्यायला लोक जास्त भाव देणार नाहीत, कारण त्यांच्याकडे द्यायला ब्लॅक चे पैसे नसतील असे त्या म्हणत आहेत
>>
ते किंवा तो.
घराची रजिस्ट्रेशन फी जर पेपर वर ३० लाख असेल आणि त्यावेळेस मार्केट भावानुसार ६० लाख म्हनून ३० चेक ने आणि ३० कॅश दिले असतील तर आता यापुढे विकताना घराची किंमत ३० लाख च मिळेल ( वरचे कॅश कोणी देणार नाही कारण कागदोपत्री काही नाही) .. माझी एक शंका!
पूर्ण व्यवहार व्हाइटच करा .
पूर्ण व्यवहार व्हाइटच करा . चेकनेच.
साठ वर्षे होत आलेले , या
साठ वर्षे होत आलेले , या पेक्षा किती तरी जास्त सख्येने होणारे - ( अपघाताने, रोगांनी, औषधाविना,.... आकडेवारी शोधून बघितली तर छाती दडपेल , मनाला विषण्णता येइल )
हे सगळे मृत्यू काँग्रेसच्या काळात होत होते तसे मोदींच्या काळातही होत आहेच... त्यामुळे त्यांची अन या मृत्यूंची तुलना होउ शकतच नाही.
ज्या काळाबाजारवाल्यांसाठी हे झाले , त्यातले कुणीही मेललं नाही.. मरणारे लोक सामान्य होते. त्ञामुळे हे मृत्यू चालवून घ्या अशी मागणी कुणाची किंवा सरकारची असेलच तर त्यानी त्याकुऋंबाची देखभाल करायची जबाबदारी घ्यावी. संघ अन ते विहिप वाल्यानी गोरक्षणाचे आस्रम सोडून यांचे आश्रम बांधावेत.
इतिहासातील सर्व लढाया या आम जनतेच्या जिवावर लढल्या गेल्या आहेत.
सैनिक : महाराज , गनिम १० मैलावर आहे.
महाराज ... हाणा , मारा , लढा ... सत्याची जीत झालीच पाहिजे !
दुसरा सैनिक : महाराज !
महाराज ... अरे तू ? तो पहिला सैनिक?
दुसरा सैनिक ... महाराज तो मेला ... आता तो गनिम २ मैलावर आलाय.
महाराज ... चालू ठेवा !
तिसरा सैनिक .... महाराज तो दुसराही मेला.. आता गनिम गडावर येतो. राणीसाहेबांच्या खिडकीलाच दोर लावून तो चढतोय.
महाराज ... थांबा सवंगड्यानो ! आता आपण तह करू.
.....
ते सैनिक अन लढायाची नाटकं आता न सांगाल तर बरे होईल... सगळं पाठ आहे आम्हाला
घराची रजिस्ट्रेशन फी जर पेपर
घराची रजिस्ट्रेशन फी जर पेपर वर ३० लाख असेल आणि त्यावेळेस मार्केट भावानुसार ६० लाख म्हनून ३० चेक ने आणि ३० कॅश दिले असतील तर आता यापुढे विकताना घराची किंमत ३० लाख च मिळेल ( वरचे कॅश कोणी देणार नाही कारण कागदोपत्री काही नाही) .. >>>
असं होतं का कधी ? वरचे ३० लाख ब्लॅकने घेतले होते म्हणून किंमत थेट ३० लाखाने कमी कशी होईल ? त्या व्यक्तीचे पैसे तर गेलेच ना ? आता ती व्यक्ती ६० लाख अधिक कर इतकी किंमत लावून व्हाईट ने व्यवहार करेल ना ? रिअल इस्टेटचे भाव खाली येतील असे म्हणण्याचे कारण वेगळे आहे.
नोटबंदी मध्ये जनार्दन रेड्डी
नोटबंदी मध्ये जनार्दन रेड्डी च्या मुलीचे 500 करोड चे लग्न. ...जाऊ द्या हो आपण आपले लाइन मध्ये उभे राहूत काळा पैसा घेऊन
http://m.indiatoday.in/story/janardhan-reddy-daughter-wedding-fancy-arra...
आज मला दोन हजार रुपयाची पहिली
आज मला दोन हजार रुपयाची पहिली नोट मिळली आणि देवाच्या दयेने मी त्याचा सुंदर विनीयोग करू शकलो
त्या नोटॆने मी ब्यानकेत रांगे मध्ये उभ्या असलेल्या सगळ्या लोकांना मी चहा पाजला
मोठेपणा म्हणून सांगत नाही पण तुम्हीही हे करू शकता अर्थात इच्छा असेल तर
आजच्या मटाच्या ऑनलाईन पेजवर
आजच्या मटाच्या ऑनलाईन पेजवर २५ लाखाची रोकड पकडल्याची बातमी आहे. मटाच्या पोर्टलवर जाऊन अहमदनगर विभागात पहा बातमी.
त्या नोटॆने मी ब्यानकेत रांगे मध्ये उभ्या असलेल्या सगळ्या लोकांना मी चहा पाजला >>
आँ !! प्रत्येक वेळी रांगा लागतील तिथे चहा पाजणार का ? तुमच्याकडे आधीचे पैसे असतील बहुतेक.
पहिले दोन दिवस मी अक्षरशः दाही दिशा फिरले. एव्हढी धावपळ करून आलेले पैसे चहा पाजायला घालवून घरात काय करायचं ? आणि का म्हणून द्यायचे ? मी माझे पैसे काढायला रांगा लावल्या तसेच हे लोकही आपले पैसे काढायला रांग लावत आहेत. कुणी एकमेकांना चहा पाजायचा काय संबंध ?
ललित मोदींना जशी माणुसकी दाखवली तशी दाखवण्यासाठी म्हणत असाल तर गोष्ट वेगळी.
नाही सपना नविन दोन हजाराची
नाही सपना नविन दोन हजाराची नोट वापरली
लिहीले आहे तसे मी
Hard hitting article. Your
Hard hitting article. Your views please
The following message from New Zealand is forwarded as received.....
A New Zealander's view on reason for corruption in India:
Indians are Hobbesian (Culture of self interest)
Corruption in India is a cultural aspect. Indians seem to think nothing peculiar about corruption. It is everywhere.
Indians tolerate corrupt individuals rather than correct them.
No race can be congenitally corrupt.
But can a race be corrupted by its culture?
To know why Indians are corrupt, look at their patterns and practices.
Firstly:
Religion is transactional in India.
Indians give God cash and anticipate an out-of-turn reward.
Such a plea acknowledges that favours are needed for the undeserving.
In the world outside the temple walls, such a transaction is named “bribe”.
A wealthy Indian gives not cash to temples, but gold crowns and such baubles.
His gifts can not feed the poor. His pay-off is for God. He thinks it will be wasted if it goes to a needy man.
In June 2009, The Hindu published a report of Karnataka minister G. Janardhan Reddy gifting a crown of gold and diamonds worth Rs 45 crore to Tirupati.
India’s temples collect so much that they don't know what to do with it. Billions are gathering dust in temple vaults.
When Europeans came to India they built schools. When Indians go to Europe & USA, they build temples.
Indians believe that if God accepts money for his favours, then nothing is wrong in doing the same thing. This is why Indians are so easily corruptible.
Indian culture accommodates such transaction
First: Morally. There is no real stigma. An utterly corrupt politician can make a comeback, just unthinkable in the West.
Secondly:
Indian moral ambiguity towards corruption is visible in its history. Indian history tells of the capture of cities and kingdoms after guards were paid off to open the gates, and commanders paid off to surrender.
This is unique to India.
Indians' corrupt nature has meant limited warfare on the subcontinent.
It is striking how little Indians have actually fought compared to ancient Greece and modern Europe.
The Turk's battles with Nadir Shah were vicious and fought to the finish.
In India fighting wasn't needed, bribing was enough to see off armies.
Any invader willing to spend cash could brush aside India’s kings, no matter how many tens of thousands soldiers were in their infantry.
Little resistance was given by the Indians at the “Battle” of Plassey.
Clive paid off Mir Jaffar and all of Bengal folded to an army of 3,000.
There was always a financial exchange to taking Indian forts. Golconda was captured in 1687 after the secret back door was left open.
Mughals vanquished Marathas and Rajputs with nothing but bribes.
The Raja of Srinagar gave up Dara Shikoh’s son Sulaiman to Aurangzeb after receiving a bribe.
There are many cases where Indians participated on a large scale in treason due to bribery.
Question is: Why Indians have a transactional culture while other 'civilized' nations don't?
Thirdly:
Indians do not believe in the theory that they all can rise if each of them behaves morally, because that is not the message of their faith.
Their caste system separates them.
They don't believe that all men are equal.
This resulted in their division and migration to other religions.
Many Hindus started their own faith like Sikh, Jain, Buddha and many converted to Christianity and Islam.
The result is that Indians don't trust one another.
There are no Indians in India, there are Hindus, Christians, Muslims and what not.
Indians forget that 1400 years ago they all belonged to one faith.
This division evolved an unhealthy culture. The inequality has resulted in a corrupt society, in India every one is thus against everyone else, except God and even he must be bribed.
Indians are also famous in the world since British time
As Bakhshish , chai pani , nashta pani .......!
*********************************
BRIAN from
Godzone NEW ZEALAND
(Incidentally, New Zealand is one of the least corrupt nations in the world.)
It is whatsp
It is whatsp
Mughals vanquished Marathas
Mughals vanquished Marathas and Rajputs with nothing but bribes.
Pages