Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55
तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मो बाळाला सोडून दळवींकडेच आली
मो बाळाला सोडून दळवींकडेच आली तडक रहायला.आणि आज्जी ला काही गैर नाही वाटलं त्यात.
मो सटकल्यासारखीच वागणार हे सगळ्यांनी गृहित च धरलंय वाटतं .खीखीखी
विक्र्या च्या आत्याने आज
विक्र्या च्या आत्याने आज नेसलेल्या साडीवरच ब्लाऊ धन्य होतं
साडीत दोन रंग आणी ब्लाउज तेच बेज कलर चं त्यावर काळ बारीक डिझाईन
आता आजी आजोबा मो बद्दल चीद्चीद व्यक्त करतायत. बैल गेल्यावर झोपा करण्यात काय हशील आहे?
बाल नुकत जन्म्ल्यासार्ख वाटत च नैयी
काय झालं टायपिंगला दक्षिणा?
काय झालं टायपिंगला दक्षिणा? च्रप्स ना फॉलो करताय का
सलिलच्या आइ दळवीकडे जातात
सलिलच्या आइ दळवीकडे जातात तेव्हा सलिल विक्रातविषयी "एरवी विक्रातसारखा मोकळ्या मनाचा माणुन नाही त्याच्याशी बोलायला फार मजा येते "अशा अर्थाच काहितरी म्हणतो...
स्वतः विक्रात सुद्धा हे एकुन हतबुद्ध झाला आणि तडक तिथुन निघाला.
मो डायरेक्ट दळवींकडे गेली
मो डायरेक्ट दळवींकडे गेली बाळाला टाकून...व त्याचे कुणालाच काही वाटले नाही विशेष! नवलच आहे.
आमच्या कडे तर हाकलून दिलं असतं...आधी बाळाला आण म्हणून!
विक्र्या कुठे गेलतं आणि..?
जिकडे तिकडे असं अतर्क्य का
जिकडे तिकडे असं अतर्क्य का दाखवत आहेत झी वाले ? इकडे मो ला सगळं माफ, तिकडे गुरू ला सगळं माफ, लेखकाला हटवादी लोक आवडतात बहुतेक...सगळं त्यान्च्याच कलाने जाताना दिसतय....
सईलची ऐ>>>
सईलची ऐ>>>
परवा मानसीच्या तोंडून (तै
परवा मानसीच्या तोंडून (तै प्रमाणे) `सईलची ऐ' ऐकलं आणि कान धन्य झाले.>>
विक्र्या पुण्याला गेलंय वाटतं
विक्र्या पुण्याला गेलंय वाटतं conference ला.
आई आणि काकू आल्यात आता आज्जी आजोबांकडे बाळाला
घेऊन जायला .
मो तेज तर्रार अभिनय करते . मेंगळट मान्सी पुढे उठून दिसते.
सईलची ऐ >>>
सईलची ऐ >>>
मान्सी समजूतदार असली तरी वैचारिक क्लॅरिटी नाही अजिबात! करिअरची सुरूवात आहे/करिअर करायचंय म्हणून ओरडत फिरते आणि काहीही बस्तान नीट बसायच्या आधी लग्नाला तयार झाली ते पण बंगलोरच्या मुलाशी. म्हणजे लाइफस्टाइल पुरा चेंज!!
>>>जिकडे तिकडे असं अतर्क्य का
>>>जिकडे तिकडे असं अतर्क्य का दाखवत आहेत झी वाले ? इकडे मो ला सगळं माफ, तिकडे गुरू ला सगळं माफ, लेखकाला हटवादी लोक आवडतात बहुतेक...सगळं त्यान्च्याच कलाने जाताना दिसतय....-----
तसं केल्याशिवाय चांगल्या लोकांचा आदर्शवाद कसा दाखवता येणार? विक्रांत, मानसी, राधिका, गवरी ही देवमाणसे आहेत.
बंगलोरची सोय पुढे मागे सलील आणि त्याच्या एला कटवायला केली असावी.
सईलच्या ऐ चं कौतुकच वाटलं मला
सईलच्या ऐ चं कौतुकच वाटलं मला परवा. ती सलीलला विचारत होती की 'तू स्वयंपाक कशाला शिकतोयस? ते तू करणार तर ती काय करणार?'
सिरिअसली????
सलील ला खवय्ये मुळे तसंही सवय
सलील ला खवय्ये मुळे तसंही सवय झाले स्वयपाकाची.गडबडीने आपणच निम्मी कामं करतो तिथे.
करूदे की इकडे पण. ऐ ला काय problem आहे.मान्सी ला करिअर करू दे.
मान्सी समजूतदार असली तरी
मान्सी समजूतदार असली तरी वैचारिक क्लॅरिटी नाही अजिबात! करिअरची सुरूवात आहे/करिअर करायचंय म्हणून ओरडत फिरते आणि काहीही बस्तान नीट बसायच्या आधी लग्नाला तयार झाली ते पण बंगलोरच्या मुलाशी. म्हणजे लाइफस्टाइल पुरा चेंज!!>>>
काहीतरी चुकत आहे असे वाटते.
बंगलोरच्या मुलगा नवीन वर्षाच्या वेळी , वॅलेन्टाईन च्या दिवसी आणि आधुन मधुन मुंबईतच असतो. घर पण मुंबईतच दाखवले आहे. मा ची सासु मात्र बंगलोरला असते. तर हा मुलगा बेंगलोरला कधी जातो का? लग्ना नंतर बेंगलोर ला जाणार आहे किंवा लग्नानंतर फक्त मा ला बेंगलोरला पाठवणार आहे. .
मालिका खुप हळु चालली असल्याने मी आठवड्यातुन एक किंवा दोन भाग बघतो. मी काही miss केले आहे का?
साहिल + १०००० .
साहिल + १०००० .
मलाही हेच प्रश्न पडलेय्त .
तो मुम्बईत का आला? का रहातोय ? तो ईकडे मग आई तिकडे कशाला ?
साहिल, हेच सगळे प्रश्न
साहिल, हेच सगळे प्रश्न माझ्याही डोक्यात आहेत. फक्त मालिकावाल्यांच्या डोक्यात आले नाहीत अजून
सलिल आईशी बोलताना एकदा म्हणाला होता की मानसी तयार होईलच बंगलोरला यायला वगैरे. त्याचं लॉजिक काही समजलं नाही मात्र.
सगळ्यात क्लिअर प्लॅनवाली
सगळ्यात क्लिअर प्लॅनवाली मोनिका आहे यात, मी, माझा आराम, माझ स्वातत्र्य बाकी दुनिया गेली तेल लावत.
सही प्राजक्ता
सही प्राजक्ता
rmd+1
rmd+1
साहिल +१
मानसीशी संबंधित सगळे निर्णय , लग्नानंतर ती कुठे राहणार, डॉक्टरकी करणार (की नाही) हे निर्णय त्याने एकट्यानेच घेऊन टाकले?
प्राजक्ता +१
प्राजक्ता +१
ह्या शिरेलीत मोनिकाच काय तो मस्त अभिनय करते. तिचे एक्स्प्रेशन देखील खरे वाटतात. तो विक्रांत आणि ती मानसी जगाचं ओझं घेतल्यासारखं वावरत असतात.
विक्र्या ला घडाघडा न बोलता
विक्र्या ला घडाघडा न बोलता येण्याचा शाप आहे.!
मानसीने सईल ने दिलेली फुलं वि ला दिली. आणि विक्र्या व मो एका हॉटेलात एकमेकांसमोर नाईलाजाने बसून होते. मो म्हणाली की.... तुझं डोकं खायलाच जाम मजा येतेय...बाकी काही नको !
शी काय फाल्तू सिरियल आहे.
शी काय फाल्तू सिरियल आहे.
धडाधड बोलून टाका की सगळ्यांनी... इतकं काय मूग गिळून गप्प बसायचं ते.
आता मलाच घुसमटल्यासारखं होत य
मो भारी आहे, बाळ परस्पर
मो भारी आहे, बाळ परस्पर सांभाळलं जातयं, कौतुक सुरू आहेचं, बाकी कोणाला नाही निदान त्या गीताला तरी जाणवावं की ह्या दोघांचं बरं चाललयं की नाही.
वि ला बाळाला तर सांभाळायचं आहे मग मो ला ठेवून घेण्यात काय प्रॉब्लेम ? त्याला मानसी आवडते असं कधी दिसलं नाही.
प्राजक्ता....हा आपणा
प्राजक्ता....हा आपणा प्रेक्षाकांचाच कल्पना विलास होता म्हणायचा...मा आणि वि ची जोडी लावण्याचा ! लेखक हसत असतील!
नाही हा. प्रोमोत तसंच
नाही हा. प्रोमोत तसंच दाखवलेलं.
हा आता प्रोमोत एक दाखवुन सिरेलीत काही भलतंच दाखवणं नेहमीच असतं. मान्बा मधे पण तेच चालुये.
:-)..आपण आपले प्रोमोला घट्ट
:-)..आपण आपले प्रोमोला घट्ट चिकटून त्या अनुषंगानेच सिरीयल पाहात राहतो! किती प्रिज्युडाइज्ड आहोत आपण.
दृष्टी कशी विशाल पाहीजे.. सर्वसमावेशक, व्यापक, बहु पर्यायी...!!
आपण आपले प्रोमोला घट्ट चिकटून
आपण आपले प्रोमोला घट्ट चिकटून त्या अनुषंगानेच सिरीयल पाहात राहतो! किती प्रिज्युडाइज्ड आहोत आपण.
दृष्टी कशी विशाल पाहीजे.. सर्वसमावेशक, व्यापक, बहु पर्यायी...!!
>>
सलीलच्या आईचे विचार ऐकुन
सलीलच्या आईचे विचार ऐकुन एक्दम धन्य वाटले !
ते बाळ मात्र गोड आहे एक्दम . गुट्गुटीत वैगैरे नाही ,छोटसं नाजूक .
गीता काकी आणि मानसी मस्त गप्पा मारत असतात तिच्याशी .
ती कितीही स्वार्थी असली तरी
ती कितीही स्वार्थी असली तरी बाळाबद्दल प्रेम वाटायलाच हवं, आई आहेना. तिला अतिव्हीलन दाखवायच्या नादात झी आई-बाळ नात्यावर अन्याय करतंय.
झी आई-बाळ नात्यावर अन्याय
झी आई-बाळ नात्यावर अन्याय करतंय. या साठी अन्जू +१
पण मो ला हे बाळ नकोच होतं, तिला अॅबॉर्शन करु दिलं नाही, आता बाळ तिने बाळ सांभाळावं ही अपेक्षा जरा जास्तच होतेय.
Pages