Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55
तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजच्या भागात वि ची आई डोक्यात
आजच्या भागात वि ची आई डोक्यात गेली. तसेही तिचे पात्र अगदीच न पटणारे दाखवलंय .
स्वतःचा मुलगा कशातून गेलाय हे राहिला बाजूला आणि त्या बाईला चिंता पडलीये ती आता मोनिका ईशाला घेऊन पुन्हा घरी येणार नाही याची. आणि आजी आजोबांशी संबंध राहणार नाही याची. टोटल नॉन्सेन्स..
आजीचा अभिनय मात्र परफेक्ट होता. तिला वि ने एकट्याने कसे सोसले याचे दुःख झालेले छान दाखवले.
aajjinni mast acting Keliy.
aajjinni mast acting Keliy. Adhi shock. Nantar khup waait watata tyanna ki hyani apalya pasun ka lapawala mhanun. Nawin actors na swat: la acting yet nahi tar kiman hyanchya kade baghun tari shikun ghya
chanchal >> अगदी अगदी.
chanchal >> अगदी अगदी. आज्जीची अॅक्टींग खरच छान
मोनिका काही विचार करुन मागे येऊन बाळाला घेऊन जाते म्हणजे वरती कुणी सांगीतल्या प्रमाणे ती आता झुरवणार यांना
सगळा मुर्खाचा बाजार अजुन काय.
ईथे वाचुन आणी अॅड पाहुन गेले दोन एपी पाहीले, आता बास यापेक्शा जास्त मी नाही पाहु शकत, बघु पुन्हा कधी असाच काही ट्वीस्ट आणला तर
कालच्या एपिसोड मध्ये विक्रांत
कालच्या एपिसोड मध्ये विक्रांत एक वाक्य बोलतो...शेकडो मुलांना जन्म देणारा मी.....जरा विचित्रच वाटलं ऐकून...
मा दळवींकडे लगेचं ड्बा घेऊन
मा दळवींकडे लगेचं ड्बा घेऊन येणं ही त्यापुढची हाईट. घरी आजी-आजोबांना सावरायचं का एवढ्या मोठ्या दळवी कुटुंबासाठी जेवण आणायचं ?
मो कुठे गेल्ये अज्जिबात दाखवलं नाहीये. मालिका लीप घेणार की काय ?
मानसीच्या नव्हे मोनिकाच्या
मानसीच्या नव्हे मोनिकाच्या थोबाडीत मारते ती>> मानसीच्याही हातोहात दिली असती तर काही बिघडले असते का. ८० तिथे ८५.
निदान सईलच्या ऐ करता तरी. 
आर एम डी...
आर एम डी...
इतकं डिटेल्ड लांबलचक स्वप्न पडत असेल वि ला तर अवघड आहे
इतकं डिटेल्ड लांबलचक स्वप्न
इतकं डिटेल्ड लांबलचक स्वप्न पडत असेल वि ला तर अवघड आहे>>>>>>>>>>>> र्म्ड
इतकं डिटेल्ड लांबलचक स्वप्न
इतकं डिटेल्ड लांबलचक स्वप्न पडत असेल वि ला तर अवघड आहे >> भारी रमड !!
एवढं सिरियस बोलणं चालू आहे, ज्या आजी ला सगळे टरकून असतात ती रागावतेय आणि तिने वि ला ठेउन दिली यावर मो ला हसू कशाचं आलं ? असं वाटलं की ती एडिटिंग मिस्टेक आहे....शूटिंग करताना चुकून हसली (मारण्याचा अभिनय बघून) आणि तेच कॅप्चर झालं असं वाटलं.
नाही...ती मुद्दाम हसली. हे
नाही...ती मुद्दाम हसली. हे दाखवायला ..की पहा कसा वि लाच मार बसतोय..मला नाही! मूर्ख वि!! मस्त अभिनय केला तिने. तसाही ती फार मस्त अभिनय करत्ये.....
हो ती कुचके पणे हसली. त्याची
हो ती कुचके पणे हसली. त्याची कशी तडफड होते आहे ते तिला आव्डते आहे. कात्रीत पक्डले आहे त्याला. स्मार्ट विकेड वुमन.
.शेकडो मुलांना जन्म देणारा मी
.शेकडो मुलांना जन्म देणारा मी.....जरा विचित्रच वाटलं ऐकून... > Lol
काल च्या भागात सलील ची आई अगदी योग्य बोलली! सलील पण जरा रॅशनल विचार करताना दाखवला आहे.
धृतराष्ट्र पण म्हणाला नसेल
धृतराष्ट्र पण म्हणाला नसेल गांधारीला.......
इतकं डिटेल्ड लांबलचक स्वप्न
इतकं डिटेल्ड लांबलचक स्वप्न पडत असेल वि ला तर अवघड आहे>>> खरच की र्म्द.
वि चे तसे बरेच काही अवघड आहे.. अभिनयापासुन सुरुवात करु या.
धृतराष्ट्र पण म्हणाला नसेल
धृतराष्ट्र पण म्हणाला नसेल गांधारीला>>>>>
मोनिका जर बाळाला घेऊन निघाली
मोनिका जर बाळाला घेऊन निघाली आहे घरातून, तर मग ती आत्यांना "त्या बाळापासून पण सुटका झाली" अश्या अर्थाच काहीतरी वाक्य का म्हणते फोनवर? बाळ तिच्याकडेच आहे ना? का ते आज्जी आजोबांकडे ठेवुन ती कुठेतरी गेली? ती कुठे राहातेय सध्या?
"त्या बाळापासून पण सुटका झाली
"त्या बाळापासून पण सुटका झाली" >> म्हणजे जन्म झाला बाळाचा आणि नऊ महिन्यापासून सुटका झाली . मोनिका बाळ घेऊनच त्या घरातून निघाली . तिच्या पाठोपाठ आजोबा , आजी आणि मानसी. ती आजोबांकडे च राहतेय . आता ती बाळाला मानसी वर पूर्णपणे सोपवून दळवींचं दिवाळं काढायला डावपेच खेळायला मोकळी
इज इट? ती आज्जी आजोबांकडेचे?
इज इट? ती आज्जी आजोबांकडेचे? कारण काल आजी म्हणाल्या की इशाला उजेडाचा त्रास होतो! तेव्हाच मला असा संशय आलेला.
आत्याने मात्र मोनिकाचे चॅलेंज घेतलेय! मस्तच!
कसल चलेन्ग?
कसल चलेन्ग?
चचेअॅलेंज म्हणजे..मोनिका
चचेअॅलेंज म्हणजे..मोनिका म्हणते की दळवींचं दिवाळं काढल्या शिवाय मी राहणार नाही...तर आत्या म्हणे की मी बघतेच की तुझ्या प्रत्येक दिवाळीचा कसा व्यवस्थित शिमगा होतो ते!
तर आत्या म्हणे की मी बघतेच की
तर आत्या म्हणे की मी बघतेच की तुझ्या प्रत्येक दिवाळीचा कसा व्यवस्थित शिमगा होतो ते >>>> तशाही आत्या मागच्या जन्मापासून ( शशिकला) ए खाद्याच्या घरच्या दिवाळीचा शिमगा कसा करायचा यात एक्सपर्ट आहेतच म्हणा.
त्या मानसि च्या तून फक्त
त्या मानसि च्या तून फक्त 'क्रान्त' च इकु येत ......... वि का नहि बोलत ति ????????
विक्र्या रडला
विक्र्या खुळचेट रडलं आज
पण त्याने व्यवस्थित केली
पण त्याने व्यवस्थित केली ऍक्टिंग आणि त्यानी आजीला जी मोनिकाला का सांभाळून घेतलं याची कारण दिली ती पण बऱ्यापैकी पटताहेत . तो सगळ्यांचा विचार करणारा आहे . मोनिकाच्या आजी-आजोबांचा घरातल्या सगळ्यांचा .
हो :खोखो:.. मानसी त्याला
हो
:खोखो:..
मानसी त्याला क्रांत च म्हणते...आहेच तो क्रांत- श्रांत- क्लांत!
मानसी त्याला क्रांत च म्हणते.
मानसी त्याला क्रांत च म्हणते...आहेच तो क्रांत- श्रांत- क्लांत!>>>>:हहगलो:
मला आवडलं विक्रांतचं रडणं.
मला आवडलं विक्रांतचं रडणं. म्हणजे तो रडलेला दाखवणं.
मला आवडलं विक्रांतचं रडणं.
मला आवडलं विक्रांतचं रडणं. म्हणजे तो रडलेला दाखवणं. >>>>> Absolutely..... मलाही. ६-८ महिन्यांच्या प्रचंड स्ट्रेसनंतर अचानक सगळ्यांना सत्य सागुन टाकल्यावर ते रडणं नैसर्गिक वाटलं. स्ट्रेस फ्री झाल्यावर दु़:ख कमी झालं कि रडु येतं, शिवाय त्या दु:खाचा भार कमी होताना तो बाकी सगळ्या प्रेमाच्या माणसांच्या डोक्यावर्/मनावर शिफ्ट झाला याचं दु़:ख पण असतंच. आणि त्या मो़कळ्या रडण्याचा अभिनय पण चांगला केला त्याने. खरं तर मानसी अभिनय आणि एक्सप्रेशन्स मधे शुन्य आहे पण विक्रांतचा अभिनय चांगला आहे. तो ज्या स्ट्रेसमधे होता, त्यासाठी आवश्यक असं जे बेअरिंग टिकवुन ठेवलं ते बरोबरच होतं. अशा मानसिक परिस्थिततल्या माणसाच्या चेहर्यावर जे भाव असतील तसेच तर त्याने दाखवले होते. (त्या दुसर्या ऑफिसच्या सिरिअल मधे त्याला पाहिलं आहेच की. तिथे तो अभिनयात असा बधिर नव्हता)
हो ती सिरीयल जय अदितीची का रे
हो ती सिरीयल जय अदितीची का रे दुरावा त्यात विक्रांत ने मस्त काम केलंय त्याचं आणि रजनीचं भांडण बघायला मजा यायची ...
काय घडतंय सध्या? म्हणजे....
काय घडतंय सध्या? खरं तर
घडतंय का काही??
Pages