Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55
तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असं नको व्हायला. मोनिकाचा
असं नको व्हायला. मोनिकाचा खोटेपणा शेवटी का होईना पण वि च्या ओव्हर उत्साही घरच्यांना कळायलाच हवा. आणि मग फायनली कळी खुलेल
बाकी इतकं साधं सोपं कसं असेल सारं? मो च्या बाळाच्या बापाची एंट्री असेल ना कधीतरी!!
मोनिकाला बाळ झाले पण.. काय
मोनिकाला बाळ झाले पण.. काय झाल मुलगा का मुलगी?
मुगी
मुगी
वाह्ह, तसेही बेटी बचावो संदेश
वाह्ह, तसेही बेटी बचावो संदेश देण्यासाठी आजकाल सगळ्या शिरेलवाल्यांना मुलीच हव्या असतात आणी होतातही
डिलेव्हरी कठिण असेल तर कोणी
डिलेव्हरी कठिण असेल तर कोणी कोमात जात का? नाहि आपल अस कधी एकल नाहि म्हणून एक शंका....
सलिल कसा असेल बाळाचा बाबा?
सलिल कसा असेल बाळाचा बाबा? मो ने स्वतः सलिल चा फोटो नै का दाखवला वि च्या घरच्यांना? मग तेव्हा तिच्या चेहर्यावर सलिल ला आधी पासून ओळखत अस्ल्याचे कोण्तेच भाव नव्हते.
मालिकेने अपेक्षीत वळण घेतले.
मालिकेने अपेक्षीत वळण घेतले. मो कोमात गेल्याने, वि आणि मो चा घटस्फोट लांबणीवर पडेल, बाळाला आईची गरज आहे त्यामुळे मा लग्नाला नकार देईल, वि मो विभक्त न झाल्याने आत्याबाईच्या मनातले बेत मनातच राहातील आणि वि ची कळी सध्यातरी खुलणार नाही
वि मो विभक्त न झाल्याने
वि मो विभक्त न झाल्याने आत्याबाईच्या मनातले बेत मनातच राहातील आणि वि ची कळी सध्यातरी खुलणार नाही>>> नाही. उलट वि आणि मा प्रेमात पडतील एकमेकान्च्या या काळात.
बाळाला आईची गरज आहे त्यामुळे मा लग्नाला नकार देईल>> तेवढच लग्नाला नकार देण्याच निमित्त मिळाल तिला. आता तिला तिच करियर नाही आठवणार मोच बाळ साम्भाळताना.
अरे तो सलिल यडाय का? मानसीला
अरे तो सलिल यडाय का? मानसीला भेटायला विक्रांतच्या घरी काय गेला!???? मानसीने हाणायलाच पाहीजे होतं त्याला.
हाईट म्हणजे दळवींपैकी कोणीही
हाईट म्हणजे दळवींपैकी कोणीही मेंबर बाळासाठी हॉस्पिटल मधे थांबले नाहीत. इतकचं काय कोणाला बाळाची काळजीही नाही. मान्य की घरचचं हॉस्पिटल आहे पण तरी निदान अग्ग्बाई ना तरी वाटावं की बाळाला बघायला जावं. तेही नाही. आता तर काय वि ने बाळाच पालकत्व स्वीकारलचं आहे - तो मा ला म्हणतो थांबलीस का, मी बाळाचा बाबा - त्यामुळे वि मा चं काही जुळत नाही.
मला ते मोनिकाचं प्लीज प्लीज
मला ते मोनिकाचं प्लीज प्लीज करुन रडणे आणि ते दात आजिबात आवडत नाहीत. तिचा चेहरा फिकट आणि खप्पड दिसतो. ही कोणत्या अँगलने सुंदर दिसते? मानसीची हँडबॅग एकदम तिरस्करणीय आहे. यूते आजी आजोबांचे घर चाळीत आहे का? तो एक छोटासा छान फ्लॅटच वाटतो. मुलींच्या रूम मध्ये १५ तसबिरी लटकावलेल्या आहेत इकडे तिकडे भिंतींवर. दुसृया काकाची बायको पक्षी वि ची काकू क्यूट आहे.
गेले दोनतीन एपिसोड्स गंडलेत.
गेले दोनतीन एपिसोड्स गंडलेत. (आता मालिकाच गंडलीय म्हणाल तर हे जास्त गंडलेत)
आईबाळातलं एकच कोणी वाचेल हे माहीत असूनही मुलगी झाली हे कळल्यावर मोनिकाची आठवण उशिरा येणं, तिचं कोमात जाणं, ते आजीआजोबांना सांगायची पद्धत, घरच्यांनाही न कळवणं, बाळाला न बघताच घरी जाणं , इ.इ.
विक्रान्तनी सांगितलेल्या खोट्यां गोष्टींत आणखी एकीची भर पडली. मोनिका बाथरूममध्ये पडली म्हणे.
अमा...... :-)
अमा......
हो ..ती फारच वेळा प्लीज , प्ली ss ज म्हणते. जाऊदे...आता कोमातच गेलीये! बरेच दिवस आता दिसणार नाही होपफुली! ...यांनी वि च्या मनातला फ्लॅशबॅक दाखविला नाही तर अर्थात!
आणि मा ची हँडबॅग झोळी सारखी आहे..... आरशांची!
अरे तो सलिल यडाय का? >>>> मी
अरे तो सलिल यडाय का? >>>> मी त्याला 'बे शा अ दि' म्हणते, सारख काय ते मदत करु का, अजुन नीट होकार ही दिलेला नाही मा ने
पण तो फार सहृदयी आहे ना......
पण तो फार सहृदयी आहे ना...... शिवाय त्याला एकदा मा ने हो नाही आणि नाही ही नाही असे सांगितले आहे. सो त्याला हाय होप्स आहेत. त्याल मानसी आवडलीए... म्हणून तो तिला मदत करतोय....त्यात काय यडाय का...... विचारायचं?
अर्थात तो काय मदत करणार ऑलरेडी डॉक्टर असलेल्यांना?
त्या मानसीच्या तोंडात सतत
त्या मानसीच्या तोंडात सतत मावा, जर्दा, १२० किवाम ,किंवा गुठ्का असतो का?
हि बया, जबडा उघडत का नाही ?
सारखं अज्जी, अजोबा ,तै , अत्या
अपण जाऊय क
पण तो फार सहृदयी आहे ना......
पण तो फार सहृदयी आहे ना...... शिवाय त्याला एकदा मा ने हो नाही आणि नाही ही नाही असे सांगितले आहे. सो त्याला हाय होप्स आहेत. त्याल मानसी आवडलीए... म्हणून तो तिला मदत करतोय....त्यात काय यडाय का...... विचारायचं?
अर्थात तो काय मदत करणार ऑलरेडी डॉक्टर असलेल्यांना? >>> हो ना . मला उलट त्याचे गेस्चर बरोबर वाटले . अशावेळी आपण म्हणतोच ना , काय लागलं तर सांग ना ?
अशावेळी आपण म्हणतोच ना , काय
अशावेळी आपण म्हणतोच ना , काय लागलं तर सांग ना ?> +१
आणी तो काही मा ला भेटायलाच आला नसेल. विचारपुस करायला ही आला असेल ना. तर ही बई त्यला दरातुनच कटवतेय.
ही 'मा' म्हणे उत्तम कविता
ही 'मा' म्हणे उत्तम कविता करते. परवा होम मिनिस्टर मध्ये आदेश ने सांगित्लं
पण तिने जी कविता ऐकवली ती वेगळ्याच कुणी लिहिली होती, 'विज म्हणाली धरतीला' नाटकात्ली.
दक्षिणा, कुसुमाग्रजांची कविता
दक्षिणा, कुसुमाग्रजांची कविता होती " चार होत्या पक्षिणी त्या, रात्र होती वादळी"
स्निग्धा बरोबर. त्यातही तिचे
स्निग्धा बरोबर. त्यातही तिचे उच्चार सदोष च होते. त्यामुळे ऐकायला मजा नाही आली.
सलिलने प्रत्येक वेळी फोनवरून
सलिलने प्रत्येक वेळी फोनवरून "मदत लागली तर कळव," हे सांगितलं त्यावर मानसीचं , "कळवेन," हे आश्वासनही मिळवलं.
आता तिच्या बहिणीच्या सासरी (तेही परस्पर पत्ता काढून) येणं जास्तच झालं की. पार गळेपडूपणा.
तिचं कोमात जाणं, ते
तिचं कोमात जाणं, ते आजीआजोबांना सांगायची पद्धत, घरच्यांनाही न कळवणं, बाळाला न बघताच घरी जाणं , इ.इ.>>> काय? मोनिका कोमात गेलीये हे अजून वि ने सान्गितलच नाही घरच्यान्ना? धन्य आहे.
मोनिकाच्या कोर्टरुम ड्रामानतर
मोनिकाच्या कोर्टरुम ड्रामानतर सगळ्याची अॅक्टिन्ग एक्दम बेकार, निर्मला गिताला फोन करुन सान्गते की मोनिका सिरिअस आहे लेबररुम मधे आहे तर गाव गोळा करुन एक्दम बातमी दिली, बर तिथुन हॉस्पीटलला पोहचेपर्यत ति पार मरणाच्या दारात असल्यासारखा सगळ्याचा अभिनय मग पणती झाली अरे वा वा गोडाचा शिरा करा, अर्र्र! मोनिकाच काय? अरे आता परत रडायच नाहि का? अरे काय हे! मानसी-विक्रान्त डोक्यात जातात.
मानसी लुटुपुटुची डॉक्टर आहे का? अॅम्ब्युलन्स ते आयसियु मठठ चेहर्याने वावरत होती, अग बाइ जवळ जा! रिडिन्ग वाच चार्ट वाच कळेल की तुला!
तिच्या बहिणीच्या सासरी (तेही
तिच्या बहिणीच्या सासरी (तेही परस्पर पत्ता काढून) येणं जास्तच झालं की. पार गळेपडूपणा >>> +१ भरत. हेच म्हणत होते मी
सलिल पडिन्त च जरा अतिच करतोय
सलिल पडिन्त च जरा अतिच करतोय , ज्या मुलिने अजुन धड हो-नाही काहिच म्हटलेले नाही, श्रीखण्ड च्या चक्क्याप्रमाणे लटकत ठेवलय तिच्या एवढ काय काय पुढे करायच! थेट मो च्या सासरी?
हा प्रश्न मला पण पडला. पणती
हा प्रश्न मला पण पडला. पणती झाली म्हणून गोडाचा शीरा करायला निघालेल्या पणजीला, पणतीचं तोंड सुद्धा बघावसं वाटलं नाही ??????
आपला धागा वाचला वाटतं
आपला धागा वाचला वाटतं शिरेल्वाल्या नी आज उषा नाडकर्णी बाईन्नी पणतीचं तोंड पाहून या असं आवर्जुन सांगितलं.
आजच्या भागात एकूण इन्टेलेक्चुअल डोस आहे असं दिसतंय. संजय मोने मा ला सलिल विषयी डोस देत होते, तर नानु मो च्या आजोबांना, आता उषा नाडकर्णी आणि नानु मध्ये जड संवाद चाललाय.
पण आज चा भाग बराच सुसह्य आहे अजुन्पर्यन्त तरी
आजचा एपिसोड छान होता. नानू
आजचा एपिसोड छान होता. नानू मामा, आजीचा संवाद छान होता .
मोनिकाचे काय होणार हा सस्पेन्स आहेच अजून .
मला वाटले होते विक्रांत स्वतःला जवाबदार धरेल मोनिकाचे जे झाले त्या साठी पण अजून तसे दाखवले नाही ..
आज तर मो चा ई.सी.जी बदलत
आज तर मो चा ई.सी.जी बदलत होता आणि त्यामुळे वि आणि मा घाबरलेले दाखवले...पण ई.सी.जी चे आकडे बदललेच नाहीत..चित्र चिकटवल्यासारखे तसेच!
हे फारच होतय...निषेध
Pages