परशा - आकाश ठोसर फँन क्लब

Submitted by अनिश्का. on 15 June, 2016 - 04:47

परशा मला तु लै आवडतो.........

बस नाम ही काफी है।

व्हा सुरू

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परश्यापेक्ष्या बाळ्या जास्त प्रोमिसिंग आहे पण त्याचे व्यंग मार्गात अडथळा बनून उभे राहील. त्याला योग्य भूमिका मिळाल्या तर एक चांगला अभिनेता आपल्याला मिळेल.

मन्जुळेना सगळे स्टिरीओटाइप तोडायचे होते त्यामुळे हिरो जरा लाजरा-बुजरा,नाजुक वाटणारा आणि हिरॉईन टॉम-बॉय.

अय्या!! प्रदीप-सल्या ला पण घ्या! त्या दोघांशिवाय lovestory सुरू सुद्धा झाली नसती कदाचित..मी त्यांची फुल्टू fan झालीये Lol

इतकं वजन का कमी करायला लावलं पण त्याला, आर्ची काही सडसडीत नाही. >>>> म्हणूनच Happy

तो पुर्वी कुस्ती खेळणारा मल्ल होता ना. >>> ठोसर नावावरून तर बॉक्सर वाटतो

बाकी आमच्या हाफिसातील पोरींना सांगतो परश्याचा फ्यान क्लब निघालाय मायबोलीवर .. पुढच्या काही दिवसात मायबोलीची सदस्यसंख्या वाढल्यास मलाच जबाबदार धरा

परश्याचा संस्क्रुती-बाल्गुडे सोबत डबस्मॅश. बहुतेक ती त्याच्या सोबत मांजरेकरांच्या प्रोजेक्ट मधे असावी.
बरय, आधी तानाजी गाल्गुडे आता संस्क्रुती-बाल्गुडे Happy

https://www.youtube.com/watch?v=tjWZJgSneWc

ठोसर नावावरून तर बॉक्सर>> हा तर सिक्सर Lol

नको संस्कृतीबाय आमच्या परशासोबत.>> ती पिंजरावाली आणी हा सैराट मग कशी जमायची जोडी? Proud

fakir :
नको संस्कृतीबाय आमच्या परशासोबत.>> ती पिंजरावाली आणी हा सैराट मग कशी जमायची जोडी?

Lol Lol Lol

Kasa karu

अकाश अगदीच लहान नाहीये ना वयाने ?
त्याच्या एजची केतकी माटेगावकर आणि आर्चीच्या वयाचा दगडु येतायेत डोळ्यासमोर Sad
Btw, इतर सिनेमात भाषेवर कसं काम करणार की अशा अ‍ॅकसेंट वालीच कॅरॅक्टर्स करणार बघायला इंटरेस्टींग वाटेल.

ठोसर नावावरून तर बॉक्सर वाटतो
>> Lol

आधी तानाजी गाल्गुडे आता संस्क्रुती-बाल्गुडे>>>:-D

ती पिंजरावाली आणी हा सैराट मग कशी जमायची जोडी?>>>:-D

Pages