परशा - आकाश ठोसर फँन क्लब

Submitted by अनिश्का. on 15 June, 2016 - 04:47

परशा मला तु लै आवडतो.........

बस नाम ही काफी है।

व्हा सुरू

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अय्या हॉउ क्युट! Proud

पण खरच गडी एकदम चिकणा आहे दिसायला; जरा गावठी लूक आहे... अगदी कोल्हापूराचा.
पण हा आहे सोलापूरचा.. वाढलाय पुण्यात. पण आपल्या गावचे छटा आहे.

क्युट आणि खरोखरच लाजाळू आहे वाटतं. थोडी उंची कमी पडतेय वाटतं.

इथे लग्नाच्या सिन्स मध्ये तर झकास दिसलाय , एकदम खतरा...
https://youtu.be/pcSFuRxWD88

अय्या…. माझाही प्रतिसाद वाहून गेला. पुन्हा एकदा परश्याच्या फॅन क्लबमध्ये नावनोंदणी करते.

परशा…. आय लव यू! फर्स्ट डे लास्ट शोला तुला पाहिल्यापासून तुझी जबर फॅन झालीये मी.

आकाश कोलेज च्या फर्स्ट इयर ला आहे अस वाचल म्हणजे १८ वर्षाचा. त्या प्रमाणे त्याला शोभणार्या हिरोइन्स कोण असतील. केतकी माटेगावकर असेल २० वर्षांची पण ती दिसते हि मोठीच .भाषेवर त्याला मेहनत घ्यावीच लागेल .तो पर्यंत डबिंग चा वरदान आहेच Happy

पाण्यातून सूर मारुन आल्यावर आंघोळ झाल्यावर भांगाचा कोंबडा काढताना त्याची टिपीकल 'आता तिला भेटायचे' वाली लाजरी आणि थोडी आनंदी एक्सप्रेशन्स आणि कौतुकाने त्याच्याकडे बघणारी लहान बहिण.
गम्मत याची वाटते की मासे पकडताना पटकन घरी येणं, आंघोळ करुन तयार बियार होणं आणि मग विहीरीकडे जाणं यात गेलेल्या वेळात आर्ची 'आधीच निघून गेली असली तर' वाली अनिश्चितता त्याच्या देहबोलीत कुठेही दिसत नाही.
'आहे म्हणून कळलंय ना, आपण जायचं, इट इज टू बिग अ चान्स टु लूज' Happy

परश्या २१-२२ शीचा आहे. बीए झालाय, एमए करतोय. बीए करताना कुस्तीही शिकत्/खेळत होता.

आर्चि, परश्या, बाळ्या या सगळ्यांना चित्रपटात करिअर कराय्ची तर तुफान मेहनत घ्यावी लागणार त्यांच्या बोलीवर. परश्या पुण्यात राहात असल्याने त्याची भाषा बरीच शहरी आहे. पण आर्ची आणि बाळ्या साधे बोलतानाही भाषेचा ठसा दाखवत बोलतात. ह्या चित्रपटाची गरज तीच होती पण पुढच्या चित्रपटात तीच गरज असेल असे नाही. त्यामुळे त्यांना भाषेवर खुप मेहनत घ्यावी लागेलच. जसे आर्ची कुठल्यातरी चित्रपटात कॅमिओ करतेय तसे कॅमियो रोल वाट्याना न येता त्यांच्या गुणांना साजेसे चित्रपट त्यांना मिळोत हीच प्रार्थना. बाळ्यासाठी मी जरा जास्तच प्रार्थना करतेय. खुप कॅलिबर आहे त्याच्यात. त्या गुणांचे चिज होवो.

हो तो बाळ्या खूप मस्त आहे.त्याच्यात खूप मोकळेपणा आहे, एकदम फ्रेंड नेक्स्ट डोअर भेटल्यासारखा वाटतो.
तो नाचलाय पण मस्त.

दीपांजली .असेल असेल . मग अर्ची त्याच्या पेक्षा एवढी लहान असूनही ( अर्चीने ३ जूनला १५ पूर्ण केल ) बरीच मोठी दिसते Happy

आकाशही त्याच्या अ‍ॅक्सेंटमधेच बोलतो, आर्ची 'पोहायला' म्हणते, आकाश्न 'पवायला ' म्हणतो :).
तरी इतरांपेक्षा पब्लिक अपिअरन्स मधे जरा हिरो सारखा दिसतो , स्मार्ट दिसतो, हळुहळु कॉन्फिडन्स येतोय !

. जसे आर्ची कुठल्यातरी चित्रपटात कॅमिओ करतेय तसे कॅमियो रोल वाट्याना न येता त्यांच्या गुणांना साजेसे चित्रपट त्यांना मिळोत हीच प्रार्थना. बाळ्यासाठी मी जरा जास्तच प्रार्थना करतेय. खुप कॅलिबर आहे त्याच्यात >>> + १११११

मला ही अख्खी गँग वन मुव्ही वंडर वाटतेय. मंजुळेंच्या परीसस्पर्शाने उजळुन निघाले या चित्रपटात सगळे पण पुढे काही जगावेगळं घडेल असं वाटंत नाही.

देवावर विश्वास असता तर नक्की गाराणं घातलं असतं या सगळ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी.

परशा फेब्रुवारी ९३ चा आहे, कुठेतरी वाचलं. >>> हो त्याचं विकीपेज बनवलेलं होतं ्यावर मीपण वाचलेलं. आता विकीपेज गायबलंय

त्याने पुढच्या चित्रपटासाठी परत शरीर कमवावे असे वाटते>> जोरदार अनुमोदन..
असाच कसला चुम्मा दिसतो.आणखी सॉल्लीड्ड दिसणार.. मी तर फुल लट्टू आहे त्याच्यावर...

वेळ कुठे त्याला, नविन मुविचं शुटींग सुरु झालंय, लोकांनी गोंधळ घातला त्याला बघायला म्हणून पोलिस बोलवायला लागले, अशी मगाशी न्युज होती.

Thanks admin....
By the way parsha slightly looks like vidyut jamwal..... n love both of them

By the way parsha slightly looks like vidyut jamwal..... n love both of them>> तुच गं बस तुच.. मीपन त्याला पहिल्यांदा पाहिला तेव्हापासुन हेच डोक्यात आहे.. डीट्टो..

अग हो ना.. पहिल्यांदा गाणं बघितल तेव्हा म्हटल हे लय्यच क्युट पोरग आहे आणि कुणासारखं तरी दिसत खत.. कै केल्या जिभेवरच नाव बाहेर पडना आणि एक दिवस म्हटल अरे ये तो अपना चाईल्डहुड विद्युत जमवाल.. लगेच सार्‍यांना बोलली.. इथं लिहायचं लक्षातच नै आलं अन तू बोललीस Wink :*

Pages