परशा - आकाश ठोसर फँन क्लब

Submitted by अनिश्का. on 15 June, 2016 - 04:47

परशा मला तु लै आवडतो.........

बस नाम ही काफी है।

व्हा सुरू

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mala vatlela mala Sagle vedyat kadhtil.... feeling very nice...

क्लास..
डीट्टो वाटतो यार फेसकट..
अपना विद्युत भी शहरी पहलवान है पण या दोघांची पन स्माईल लय प्रॉमिसिंग आहे.. चुम्मा एकदम..
AddEmoticons04225.gif

Happy

आर्ची फ्यान क्लब कसा नाही निघाला? एक लक्षात आले, इथे बाप्ये कधी पोरींचा फ्यान क्लब काढत नाहीत. अस्स कस्स?

अच्छा चालुये का? Happy मग ही आर्ची भारी निघाली की. सुपर्स्टार बायांचा पन ईथे कधी फॅन्क्लब नव्हता....

झ्याकप्याक परशा मलापण नाही भावला, वरचा परशा जास्त भारी आहे, डोळ्यात काय भाव आहेत सही, बोलके ते झ्याकप्याकमध्ये नाहीयेत.

हो ना झंपी..
त्यातही कहो ना प्यार है सारख हात करुन खांदे उडवण्याची त्याची सिग्नेचर स्टेप तर लयच खत्रा..
मला त्याचे भाव खुपच आवडतात चेहर्‍यावरचे..

हो हो टिना.

पोरगं लय लवचिक आहे.. अजून तरी स्वभाव साधा हाये, तो सरळ साधेपणाने उत्तर देत व्हता की, एक छोटं घर हवय आनि गाडी.

आर्ची लय हुशार, पता न्हाई म्हनली.

तेच ना..
नागराजाकडून शिकाव यायनं काई.. डोक्यात हवा हा प्रकार अस्तित्वात हाये हेच माहिती नै त्या माणसाले..
पण मोल्डींग एज हाये दोघाइचबी.. लगे कानात वारं गेलेल्या वासरागत व्हाचे चान्सेस लगित हाए..

असाच राहावा कायम आकाश ठोसर आणि त्याला खूप यश मिळूदे. त्याचं चांगलं काम पुढेही बघायला मिळूदे. आर्चीचे पण.

""झ्याक्प्याक परशा" चा फोटो जो आहे तो तो विद्युत चा फोटो आहे ना ?
पण विद्युत जमवाल पेक्षा आकाश जास्त गोड आहे Happy

Vidyut pan cute ahe barka....pan passhya...( majhi did varshachi mulgi bolte ) jast cute ahe....

मी अनु ऐसा नय बोलनेका....आमच्या भावना दुखावल्या जातात....

Pages